#रेसिपी : खमंग आणि खुसखुशीत भरड्याचे वडे

साहित्य :  हरबरा डाळ, एक वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी मटकी डाळ, अर्धी वाटी मूगदाळ, दोन वाट्या वाटी गहू

टिप : यातील हरबरा उडीद मूग डाळ घातली तरी चालते. हे सर्व  जिन्नस जाडसर दळून आणून ठेवावेत.
तीन-चार वेळेला तोडी लावण्यासाठी वडे करण्याकरता भरडा पुरतो.

कृती : एका वेळेस दोन वाट्या भरडा घेऊन त्यात एक तिखट मीठ, हिंग, हळद, दोप चमचे गरम तेलाचे मोहन, दोन चमचे तीळ घालून पीठ भिजवावे. छोटे मध्ये भोक पाडून हातावर थापून बड तळावेत, खमंग आणि खुसखुशीत भरड्याचे वडे तयार होतात.

Leave a Comment