शेंगदाण्यामध्ये काजू प्रमाणे विविध आरोग्यासाठी चांगले असणारे काही गुण आढळून येतात. शेंगदाण्याला प्रोटीनसाठीचं सर्वात स्वस्त वनस्पती स्रोत मानलं जातं. मूठभर शेंगदाण्यामध्ये 426 कॅलरीज, 5 ग्रॅम कार्बोहायड्रेट आणि 17 ग्रॅम प्रोटीन असतात. शेंगदाण्यापासून व्हिटॅमिन इ, के, आणि बी6 भरपूर प्रमाणात मिळतात.
- रक्त शर्कराला नियंत्रित राहते
- पचनतंत्र सुरळीत राहतं
- हिवाळ्यात शरीराला उष्ण ठेवतं
- गॅस व आंबटपणा दूर करतं
- कॅल्शियमची आपूर्ती करतं
- डोळ्यांना सतेज करतं
- रक्ताल्पतेला पूर्ण करतं
- कॅन्सरच्या विषाणूंशी लढण्यास सक्षम
- खोकल्यासाठी उपयोगी औषध
- स्मरणशक्ती वाढवण्यास फायदेशीर