लोकसभेच्या निकालानंतर जाणून घ्या सोन्या चांदीचे ‘लेटेस्ट दर’

gold and silver price today ।   मागील काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं चढउतार उतार होतांना दिसत आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, बुधवारी सोन्यासह चांदीच्या दरात किचिंत घसरण झाल्याचे पाहायला मिळालं आहे. जाणून घेऊया आजचे लेटेस्ट दर  पुढील प्रमाणे…

सोन्याची किंमत
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७२,१५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७२,२६० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती.

चांदीची किंमत
चांदी ९०,२५० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ९२,३४० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६६,०१८ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ७२,०२० प्रति १० ग्रॅम आहे.

पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,०१८ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर ७२,०२० रुपये आहे.

नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,०१८ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर ७२,०२० रुपये इतका आहे.

नाशिक
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,०१८ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर ७२,०२० रुपये आहे.

gold and silver price today ।   सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले आहे. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नाही आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके सोने शुद्ध असेल.

gold and silver price today ।   हॉलमार्ककडे लक्ष द्या
सोने खरेदी करण्यापूर्वी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. ग्राहकांनी हॉलमार्क चिन्ह पाहूनच खरेदी करावी. हॉलमार्क ही सोन्याची सरकारी हमी आहे, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स ॲक्ट, नियम आणि नियमांनुसार चालते.