#HappyBirthdaySachin : भन्नाट…आणि अवलियाच तो!

– प्रसाद खेकाळे चड्डी कशी घालायची? हे ज्या वयात कळतसुद्धा नव्हतं, तेव्हापासून आमची आणि ‘सच्चीन’ची ओळख! आम्ही जेव्हा पाळण्यात अंगाईगीत ऐकत झोपायचो, तेव्हा हा माणूस पाकिस्तानी बॉलर्सच्या तोफखान्याला तोंड देत होता आणि आम्ही जेव्हा कामधंद्याला लागलो, तेव्हाही हा खेळतच होता. अरे, हा माणूस आहे की मशीन? नुसता खेळतो राव? एक अख्खी पिढी या ‘सच्चीन’नं क्रिकेटसोबत मोठी … Read more

उर्वशी रौतेलाचे इन्स्टाग्रामवर 25 मिलियन फॉलोअर्स

अभिनेत्री उर्वशी रौतेला इन्स्टाग्रामवर 25 मिलियन फॉलोअर्स ओलांडणारी सर्वात कमी वयातील भारतीय सेलिब्रिटी बनली आणि असे करणारी ती पहिली होती. उर्वशी रौतेलाने तिच्या कॅपमध्ये आणखी एक पंख जोडल्यामुळे २०१९ साली इतक्या मोठ्या फॅन फॉलोव्हिंगसह सर्वात कमी वयाच्या भारतीय अभिनेत्रीसाठी इंस्टाग्राम रिच लिस्ट रँकिंगमध्ये स्थान मिळवले आहे. विराट कोहली, प्रियांका चोप्रा जोनस आणि दिपीका पदुकोण इंस्टाग्राम वर अव्वल अभिनेता असून … Read more

महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन!

नमस्कार, वळखलं का मला? नसलंच वळखलं. मी सावित्री. सत्यवानाची नव्हे, ज्योतिबाची! आज आमच्या शेठजींचा वाढदिवस हाय! तुमाला सांगते,लगीन झाल्यापासून बघतेय मानसाच्या जीवाला चैनच न्हाय! ह्ये वाच, त्ये वाच, ह्ये लिही,त्ये लिही आन मला बी वडलं की त्यात! रोज काय ना काय तर वाचाय लावत्यात, लिव्हाय लावत्यात! सुरुवातीला लै कटाळा यायचा, काय बी समजायचं न्हाय! पण … Read more

‘मुळशी पॅटर्न’च्या निर्मात्याने ऐकली तमाशा कलावंताची हाक

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याचा फटका सर्वच क्षेत्रातील लोकांना बसत आहे. सध्या करोनामुळे गावोगावच्या यात्रा रद्द झाल्या आहेत, याचा मोठा आर्थिक फटका तमाशा कलावंताना बसला आहे. त्यांच्या मदतीसाठी ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाचे निर्माते व युवा उद्योजक पुनित बालन आणि लेखक – दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी पुढाकार घेतला आहे. होळी पौर्णिमा ते बुद्धपोर्णिमा असा विविध गावातील … Read more

जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला…

लॉकडाऊन ने भरपूर वेळ भेट दिला अन अंगातले कित्येक किडे हळूहळू बाहेर यायला लागले… नुकतीच जी ए कुलकर्णींची काजळमाया वाचायला घेतली अन पहिल्याच कथेत हरखून गेलो. एवढं सुंदर वाटलं म्हणून सांगू… एक जाणवलं… आयुष्यातला आनंद ज्यामध्ये सामावलेला असतो अशा काही अमूर्त गोष्टी असतात. छानसं संगीत, बहारदार पुस्तकं, संपन्न संपृक्त करणारे छंद, नवनवीन गोष्टी शिकत राहण्यातला, … Read more

नव्यानं सापडलेलं बालपण…! (बोला बिनधास्त)

“फोन वाजतोय तो, उठतेस की नाही आता…” सकाळी सकाळी बॉसचा फोन म्हटल्यावर थोड्याश्या नाखुषीनेच पण टुणकन उठून बसले मी – ” काल ते approval द्यायचं राहिलंय, मी थोड्या वेळात देतोच, सॉरी फॉर डिलें..” माझा लगेच उत्तरासम प्रतिसाद “हो सर, मी करते प्रोसेस पुढे” असं म्हणत घाईघाईनचं मी घड्याळाकडे बघितलं तर साधारण नऊ वाजले होते. पटकन … Read more

कुछ नया “कोरोना”! (बोला बिनधास्त)

या कोरोनाच्या संकटाने आपल्या सगळ्यांचीच आयुष्य मंदावली आहेत. ऑफिस बंद, शाळा, कॉलेज बंद, काम बंद आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाहेर फिरणे बंद. हे आपल्यापैकी बर्‍याच जणांना अवघड जात असणार हे नक्की! पण तरीही आपली आणि समाजातल्या इतरांची काळजी म्हणून आपण घरात थांबलो आहोत. पण घरात थांबून करायचं तरी काय असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. मलाही … Read more

लॉकडाऊन म्हणजे राहिलेली कामे पुर्ण करण्याची संधी (बोला बिनधास्त)

लॉक डाऊन म्हणजे राहिलेली कामे पुर्ण करण्याची संधी असे मला वाटतं. अनेकांना घरी बसुन कंटाळा आला आहे मात्र मला तसे अजिबातच जाणवत नाही इतर दिवसाप्रमाणेच मी रोजच्या कामांचे योग्य नियोजन करत असल्याने हा वेळ मला चांगलाच उपयुक्त ठरत आहे. साधारणपणे वाचन, लेखन करण्याबरोबरच मी काही उपयुक्त चित्रपट पाहणे, ऑनलाईन काही सेशन ऐकणे ही कामे करत … Read more

आयुष्य काय चिल्लर गोष्ट नसते ! (बोला बिनधास्त)

एकदा माझा पाय चुकून लाल मुंग्यावर पडलेला. तेव्हा मुंग्यांनी माझा पाय अक्षरश: फोडून काढलेला. मुंग्यांच्या चावण्याने माझा पाय जितका लाल झालेला अगदी तितकाच लाल माझा मेंदू आणि मन झालेलं. आणि म्हणून मी चिडून त्या शेकडो लाल मुंग्यांना जाळून टाकलेलं. माझ्या डोळ्यांना दिसलेली एकही मुंगी मी जिवंत ठेवली नव्हती. त्यावेळी माझ्या पायाची आग शांत नव्हतीच झाली … Read more

लॉकडाऊनचा काळ माणसाला अंतर्मनात डोकवायची संधी…(बोला बिनधास्त)

राज्यशास्त्राचा जनक अरिस्टोटल म्हणतो की माणूस हा समाजशील प्राणी आहे, तो समाजाशिवाय राहू शकत नाही, असं म्हणत असताना कोरोनाने अरिस्टोटललच्या या मताला काही काळासाठी का होईना पण छेद दिला आहे. जगभरातील देशावर कोरोनाचे सावट असताना, अनेक लहान मोठ्या देशांनी या संकटाला रोखण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेतलेला आहे, कारण यामुळेच कोरोना नियंत्रणात येणार आहे, आपल्याला जिवंत राहायचं … Read more