योगिता आणि सौरभने लग्नानंतर घेतलं नवं घर; गृहप्रवेशाचे शेअर केले फोटो

Yogita And Saurabh New Home|  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी म्हणजे योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले. सौरभ आणि योगिताने कलर्स मराठीवरील ‘जीव माझा गुंतला‘ या मालिकेत एकत्र काम केले होते. या रिल लाइफ कपलने खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधली आहे. लग्नाच्या दोन महिन्यानंतरच आता या दोघांनी नवीन घर घेतले आहे. नुकतेच त्यांनी गृहप्रवेशाचे फोटो सोशल मीडियावर शेअर … Read more

‘निवारा’ वृद्ध आश्रमात ‘स्वर-सांझ’ तर्फे केले खास गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन

पुणे – नवी पेठेतील ‘निवारा’ संस्थेतील विरंगुळा कक्षात सौ. जयंती पिल्ले संचलित “स्वर-सांझ” तर्फे ६ जून २०२४ रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील स्थायिक निराधार, निराश व दुःखी आजी-आजोबांसाठी जुन्या हिंदी-मराठी कराओके गीतांचा कार्यक्रम संध्याकाळी ४ ते ६ या वेळात आयोजित केला होता. कलाकारांनी सादर केलेल्या जुन्या जमानातील सुमधुर गीतांनी आजी-आजोबांना आनंद मिळाला. तर … Read more

जेपी नड्डा यांच्यानंतर भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? महाराष्ट्रातील ‘या’ नेत्याच्या नावाची चर्चा

BJP National President|

 BJP National President| नरेंद्र मोदी यांनी रविवारी 9 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदींना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर काल नरेंद्र मोदींचा शपथविधी पार पडला आहे. नितीन गडकरी, अमित शाह, शिवराजसिंह चौहान, मनोहरलाल खट्टर, निर्मला सितारमण यासारख्या अनेक नेत्यांनी यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतली. सोबतच भाजपाचे मावळते राष्ट्रीय … Read more

मलायका अरोरा घेतेयं सुट्ट्यांचा आनंद; शेअर केले खास फोटो

Malaika Arora Vacation Photos|

Malaika Arora Vacation Photos|  अभिनेत्री मलायका अरोरा कधी तिच्या फॅशनमुळे तर कधी अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत असते. मागील काही दिवसांपासून तिच्या ब्रेकअपच्या चर्चांच्या अनेक बातम्या समोर आल्या. यादरम्यान आता मलायकाने तिच्या लेटेस्ट व्हेकेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी तिच्यासोबत अर्जुन कपूर दिसत नाही. तर मलायका मैत्रीणींसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. मलायकाने इनस्टाग्रामवर … Read more

सोने आणि चांदीच्या दरात बदल; जाणून घ्या आजच्या किंमती

Gold -Silver Rate|  सोने- चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसते. परंतु जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजचा  दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. कारण आज सोमवारी सोने किंचित स्वस्त झाले आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या दरात 300 रुपयांहून अधिक घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात वाढ झाली आहे.  चांदीच्या … Read more

“दिल्लीत मोदी शपथ घेत होते आणि जम्मूमध्ये दहशतवादी…”; संजय राऊतांची टीका

Jammu & Kashmir Terrorist Attack |

Jammu & Kashmir Terrorist Attack |  जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला करण्यात आला. यात 10 जण ठार झाले, तर 33 जण जखमी झाले. रियासी जिल्ह्यातील शिवखोडी येथे जात असताना बसवर बेछूट गोळीबार करत दहशतवाद्यांनी हल्‍ला केला. त्याचवेळी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. या हल्ल्याची … Read more

इलियानाने चिमुकल्या लेकासोबत धमालमस्ती करतानाचा शेअर केला व्हिडिओ

Ileana DCruz|

Ileana DCruz|  अभिनेत्री इलियाना डिक्रूझ सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. सोशल मीडियावर देखील ती मातृत्वाच्या अनुभवाबद्दल बोलताना दिसते. यानंतर आता इलियानाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या मुलाचा चेहरा दाखवला आहे. कोआ फिनिक्स डोलन असे तिच्या मुलाचे नाव आहे. कोआच्या जन्मानंतर आता इलियानाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात इलियानाने तिच्या लेकाचा चेहरा दाखवला … Read more

Pune: अनेक वर्षांनंतर रात्रीच्या वेळी हडपसरच्या मुख्य रस्त्याने घेतला मोकळा श्वास; आमदार चेतन तुपे यांच्या पाठपुराव्याला यश

हडपसर – पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर येथे अनधिकृतपणे खासगी बसेसची होणारी पार्किंग आणि खासगी बसेसचा हडपसर परिसरातील थांबे आता शेवाळेवाडी (मांजरी बुद्रुक) येथे पीएमपीएमएल बस डेपोच्या जागेत हलवण्यात आले आहे. यामुळे रात्रीच्या वेळी वाहतूक कोंडीच्या विळख्यात असणारा रस्ता मोकळा मिळत आहे. याबाबत नागरिकांनी आता समाधान व्यक्त केले आहे. आमदार चेतन तुपे यांनी  रविवारी(दि. ९) रोजी स्वतः … Read more

सोनाक्षी सिन्हा लवकरच अडकणार लग्नबंधनात; ठिकाण अन् तारीखही ठरली

Sonakshi Sinha Wedding Update|

Sonakshi Sinha Wedding Update|  अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या ‘हिरामंडी’ वेबसिरिजला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. यातील सोनाक्षीच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे अनेकांनी कौतुक केले. या वेबसिरिजला मिळालेल्या यशानंतर सोनाक्षी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सोनाक्षी सिन्हा तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता झहीर इक्बालशी २३ जून रोजी मुंबईत लग्न करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. या लग्नात त्यांचे जवळचे मित्र … Read more

पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची न्यायालयात धाव

पुणे – पत्नी लग्नापूर्वी नोकरी करत नसतानाही असल्याची खोटी माहिती देणे, तसेच पतीसह सासरच्या लोकांना शिवीगाळ करणे, त्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून जाणे, पतीला मारहाण करणे अशा पत्नीच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून पतीने घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने समन्स बजावूनही पत्नी न्यायालयात हजर राहिली नाही. तिने न्यायालयात लेखी म्हणणे सादर केले नाही. अथवा बचावात्मक पुरावा … Read more