रेमडेसिविरच्या किमती कमी केल्याने दिलासा; वाचा नवीन किमती

पुणे – करोना रुग्णांना काही प्रमाणात दिलासादायक ठरणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या किमती कमी करण्याचा दिलासादायक निर्णय केंद्र सरकारने शनिवारी घेतला. त्यामुळे इंजेक्शनचा काळा बाजार आणि रुग्णांच्या नातेवाईकांची ससेहोलपट थांबण्याची चिन्हे आहेत.     रेमडेसिविरच्या किमतीबाबत देशभरातून ओरड सुरू आहे. त्यातही मागणी वाढल्याने हे इंजेक्शन काळ्या बाजारात 35 हजार रुपयांपर्यंत विकले जाते. या प्रकारांबाबत माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर … Read more

रेल्वे कर्मचाऱ्यांनो, तुमच्या निस्वार्थ योगदानास देश नेहमीच स्मरणात ठेवेल

पुणे  – अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मागील आर्थिक वर्षात रेल्वे विभागाने केलेल्या कार्याबद्दल रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी पत्राद्वारे रेल्वे कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. “यापुढेही याच प्रेरणेने काम करत आपण सर्व विक्रम मोडीत काढू,’ असा विश्वासही त्यांनी या पत्राद्वारे व्यक्त केला.     रेल्वे मंत्रालयातर्फे आर्थिक वर्षाच्या अखेरीस विभागीय कार्यालयांचा वार्षिक कामकाजाचा आढावा घेण्यात आला. गेल्या वर्षी … Read more

पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर मिसिंग लिंकचे काम गतीने सुरू

पुणे – पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागात उभारण्यात येत असलेल्या पर्यायी रस्ताच्या दोन बोगदे व दोन व्हाया डक्टसह आठ पदरी नवीन रस्ता बांधण्याच्या कामाने वेग घेतला आहे. यामध्ये 9 किलोमीटर लांबीचा बोगदा असणार आहे. आतापर्यंत दोन किलोमीटर लांबीचे बोगदे खोदाईचे काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे- मुंबई … Read more

अबब…इतके? पुणे पालिकेच्या हेल्पलाइनवर कॉलची संख्या वाढली

पुणे  – शहरातील बाधितांच्या संख्येबरोबरच आता उपचारासाठी बेड कोठे उपलब्ध आहे, याची विचारणा करणाऱ्या कॉल्सच्या संख्येतही वाढ झाली आहे. दिवसाचे कॉल्स आता 20 वरून 200 झाले आहेत. शहरातील करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने, पुणे महापालिकेच्या “कोविड-19 वॉर रुम’च्या हेल्पलाइनवर रुग्णालयातील बेडच्या उपलब्धतेबाबत विचारणा करणारे कॉलचे प्रमाणही झपाट्याने वाढले आहे. या हेल्पलाइनवर आता दिवसाला दोनशेहून अधिक कॉल … Read more

Pune Corona Update : दिवसभरात 2,342 नवे बाधित, 17 जणांचा मृत्यू

पुणे  – दिवसभरात 2,342 करोना बाधितांची नोंद झाली असून, 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे; यातील दोन जग्ण पुण्याबाहेरील आहेत. आजपर्यंत बाधितांची संख्या 2 लाख 37 हजार 736 झाली आहे.   दरम्यान, गेल्या 24 तासांत घरी सोडलेल्या 1 हजार 789 जणांचा समावेश करून आजपर्यंत 2 लाख 9 हजार 606 जण बरे झाले आहेत.  सोमवारी मृत पावलेल्या … Read more

लॉकडाऊनबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे मोठे संकेत…

पुणे – राज्यात करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद या शहरांची परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे कठोर निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली असून राज्यातील काही शहरांमध्ये लॉकडाऊन करण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या चर्चेत घेण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिले.     करोना बाधितांची राज्यात रोज विक्रमी संख्या … Read more

अबब! पुण्यात नव्या बाधितांचा “ग्रोथ रेट’ सुमारे 22 टक्क्यांवर

पुणे – गेल्या 15 फेब्रुवारीपासून रोजची करोना बाधितांची वाढती आकडेवारी पाहता गेल्या तीन दिवसांपासून बाधितांचा “ग्रोथ रेट’ 20 ते 22 टक्के दिसून येत आहे. हा आलेख असाच वाढत राहिला तर तो 30 टक्क्यांपर्यंत जाण्याची भीती निर्माण झाली आहे.   गेल्या 25 ते 30 दिवसांपासून बाधितांची संख्या वाढतच चालली असून, ती आता दीड हजारांच्या घरात गेली … Read more

GOOD NEWS! पुणे महापालिकेच्या 18 हजार कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग

पुणे – महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या खास सभेत घेण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासून या आयोगासाठी अहवाल तयार करण्याचे काम सुरू होते. या निर्णयाचा फायदा पालिकेच्या 18 हजार कर्मचाऱ्यांना होणार असून या आयोगानुसार वेतन वाढीची रक्कम कर्मचाऱ्यांना पाच हप्त्यांत पुढील पाच वर्षांत दिली जाणार आहे. त्यासाठी सुमारे 584 कोटी … Read more

पुण्यात लॉकडाऊन नाही, मात्र आणखी कडक निर्बंध शक्य

पुणे – करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजना सुचवण्यासाठी “आयसर’ आणि टाटा संस्थांना अहवाल देण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार बुधवारी हा अहवाल विभागीय आयुक्त यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने दोन महिने शाळा-महाविद्यालये बंद ठेवणे, लग्न समारंभ, मॉल, हॉटेल आदी गर्दीच्या ठिकाणी निर्बंध लावायचे हे उपाय सुचवले आहेत.   मिळालेल्या माहितीनुसार लॉकडाऊन लावले … Read more

पेपरफुटीची पाळेमुळे… दिल्ली येथून मेजर दर्जाच्या व्यक्तीला अटक

पुणे – लष्कर भरती प्रक्रियेतील पेपर फुटी प्रकरणात मेजर दर्जाचे अधिकारी वसंत विजय किलारी (वय 45, रा. दिल्ली, मूळ. आंध्र प्रदेश) यांना गुन्हे शाखेने दिल्ली येथून अटक केली. त्यांना 15 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष एस. आर. नावंदर यांनी दिला आहे. तामिळनाडू येथून अटक केलेला थिरू मगरून थंगवेल यांनी व्हॉट्स ऍपवरून लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका … Read more