न्यायालयात पुरावा म्हणून आणलेला बॉम्ब फुटला, स्फोटात एक पोलीस जखमी

नवी दिल्ली ,वृत्तसंस्था बिहारची राजधानी पाटणाच्या दिवाणी न्यायालयात अचानक कमी तीव्रतेचा स्फोट झाल्याची माहिती मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत एक हवालदार जखमी झाल्याचे वृत्त आहे. असे सांगण्यात येत आहे की, हा बॉम्ब पुरावा म्हणून न्यायालयात आणण्यात आला होता, जेणेकरुन या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांना दाखवता येईल. मात्र त्याचवेळी बॉम्बचा स्फोट झाल्याने सर्वत्र घबराट … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऍक्शन मोड मध्ये ; अनेक प्रकल्पांना देणार गती

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज १७० आमदार आमच्यासोबत आहेत. तसेच बहुमत चाचणीमध्ये आम्ही यशस्वी होऊ असा विश्वास माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. याशिवाय त्यांनी एक बैठक झाल्याचे संगितले. या बैठकीत काही निर्णय झाले आहेत. मुंबईतील  पावसाच्या बाबतीत खबरदारीच्या उपाययोजना सरकारतर्फे करण्यात येतील असे ते म्हणाले. The rest of the MLAs will come to … Read more

एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत ; उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

मुंबई : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलले. यापूर्वी उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह वरून जनतेशी संवाद साधायचे मात्र आज त्यांनी शिवसेना भवनात येऊन माध्यमांशी सवांद साधला. यावेळी बोलताना मला निश्चित दुःख झाले आहे असे त्यांनी म्हंटलं आहे. शिवाय एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत असं उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितलं. शिवसेनेशी बंड … Read more

#Breaking माझ्या पाठीत खंजीर खुपसला मुंबईकरांच्या काळजात सुरा खुपसू नका : उद्धव ठाकरे

मुंबई : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलले. यापूर्वी उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह वरून जनतेशी संवाद साधायचे मात्र आज त्यांनी शिवसेना भवनात येऊन माध्यमांशी सवांद साधला. यावेळी बोलताना मला निश्चित दुःख झाले आहे असे त्यांनी म्हंटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी मांडले तीन महत्वाचे मुद्दे १) हे अडीच वर्षांपूर्वीच का नाही केलं ? … Read more

मी पळपुटा नाही, ईडीवर माझा विश्वास : संजय राऊत

मुंबई : संजय राऊत यांना ईडी कडून चौकशीसाठी बोलावण्यात आले. आज १२ वाजण्याच्या दरम्यान ईडी कार्यलयामध्ये ते चौकशीकरिता हजरही राहिले आहेत. ईडी कार्यालयाच्या आवारात त्यांनी माध्यमांशी बातचीत केली. यावेळी बोलताना मी पळपुटा नाही ,ईडीवर माझा विश्वास आहे अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी यावेळी दिली. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले , मी अत्यंत निडर माणूस आहे. … Read more

पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे लोकांच्या भावना भडकल्या, नुपूर शर्माने टीव्हीवर येऊन माफी मागावी : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांना आज सुप्रीम कोर्टाने जोरदार फटकारले आहे. निलंबीत भाजप नेत्याच्या गैरवर्तणुकीमुळे संपूर्ण देशात वणवा पेटला असून त्यामुळे सुरक्षा व्यवस्थाही बिघडली आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.नुपूरने पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्याबद्दल संपूर्ण देशाची माफी मागावी, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. नुपूरने आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल अनेक राज्यांमध्ये नोंदवलेल्या … Read more

छत्रपती संभाजीराजेंच्या एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना हटके शुभेच्छा ; मराठा समाजाच्या प्रश्नांची करून दिली आठवण

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड केल्यानंतर राज्यात मोठ्या नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले तर काल गुरुवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक राजकीय व्यक्तींनी एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र छत्रपती संभाजीराजे यांचे शुभेच्छा देणारे ट्विट चांगलेच … Read more

विधानसभेचं विशेष अधिवेशन पुढे ढकललं! रविवारी अध्यक्षपदाची निवड होणार

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर काल गुरुवारी संध्याकाळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता एकनाथ शिंदे यांना बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. मात्र त्यापूर्वीच एक महत्वाची बातमी समोर आली आहे. विधान सभेचे विशेष अधिवेशन एका दिवसाने पुढे ढकलण्यात आले आहे. हे विशेष अधिवेशन 2 आणि 3 जुलै रोजी होणार … Read more

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच संजय राऊतांची प्रतिक्रिया म्हणाले…

मुंबई : शिवसेनेशी बंड केल्यानंतर काल मुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे यांनी घेतली. त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली मात्र संजय राऊत काय प्रतिक्रिया देतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असताना आज संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नव्या सरकारला शुभेच्छा देताना ‘नवा संसार सुखाने करा’ असे संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना … Read more

सरकार एकनाथ शिंदेंचं, रिमोट कंट्रोल आता देवेंद्र फडणवीसांकडे ?

मुंबई : देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी शक्यता वर्तवली जात असताना मात्र खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील अशी घोषणा केली. त्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. रिमोट कंट्रोल आता देवेंद्र फडणवीसांकडे जरी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदी असतील आणि मी मंत्रिमंडळाच्या बाहेर असेन असे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितलं मात्र … Read more