“राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार” नावाचा झंझावात… एका वैचारिक चळवळीचा रौप्य महोत्सव

पुणे – लोकनेते आदरणीय श्री. शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा रौप्य महोत्सवी स्थापना दिन राज्यभरात अतिशय जल्लोषात साजरा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष हा केवळ निवडणुकीची बेरीज – वजाबाकी करणारा राजकीय पक्ष नसून महाराष्ट्र धर्मासाठी लढणारी ही एक वैचारिक चळवळ आहे. राजमाता जिजाऊ मॉंसाहेब, छत्रपती शिवाजी … Read more

Russia-Ukraine war : रशियाचे लढाऊ विमान उडवल्याचा युक्रेनचा दावा

किव्ह – रशियाचे अत्याधुनिक लढाऊ विमान उडवल्याचा दावा युक्रेनने केला आहे.आपल्या सैन्याने फ्रंट लाइन्सपासून सुमारे ६०० किलोमीटर अंतरावरच्या हवाई तळावर तैनात असलेल्या एका अल्ट्रा-आधुनिक रशियन युद्धविमानाला लक्ष्य करण्यात आले, असे युक्रेनने रविवारी सांगितले. युक्रेनच्या पाश्चात्य मित्र राष्ट्रांनी युक्रेनला रशियाच्या आत मर्यादित हल्ल्यांसाठी त्यांची शस्त्रे वापरण्याची परवानगी दिल्यानंतर युक्रेनने ही कारवाई केली आहे. हवाई तळावरच्या या … Read more

देशात 7 राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; महाराष्ट्र, कर्नाटकात दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

नवी दिल्ली – देशात उष्णतेची लाट कायम आहे. शनिवारी, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, गुजरात या 6 राज्यांमध्ये 35 ठिकाणी तापमान 42 अंशांपेक्षा जास्त नोंदवले गेले. उत्तर प्रदेशातील प्रयागराज हे 45.2 अंश तापमानासह देशातील सर्वात उष्ण ठरले. पुढील ४ दिवस उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि ओडिशाच्या … Read more

Maharashtra Monsoon | ठाणे, मुंबईत मुसळधार…; 24 तासांत गोव्यात विक्रमी पावसाची नोंद

मुंबई – ठाणे, मुंबईमध्ये सकाळपासूनच पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईतील दहिसर, बोरिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी अशा अनेक भागात पाऊस सुरू आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये मध्यरात्रीपासून पावसानं हजेरी लावली आहे. तर, राज्यातही पाऊस जोरदार बॅटिंग करत आहेत. पुण्यात झालेल्या पावसाने अनेक घरांत पाणी शिरले आहे. रविवारी पहाटेपासून मुंबईत ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. दादर, कुर्ला, अंधेरी, घाटकोपर, … Read more

काश्मीरमध्ये यात्रेकरुंच्‍या बसवर दहशतवादी हल्‍ला; बस दरीत कोसळून ९ भाविकांचा मृत्‍यू, ३३ जण जखमी

जम्‍मू – जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी उत्तर प्रदेशातील यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने नऊ जण ठार झाले, तर 33 जण जखमी झाले. रियासी जिल्ह्यातील शिवखोडी येथे जात असताना बसवर बेछूट गोळीबार करत दहशतवाद्यांनी हल्‍ला केला. त्याचवेळी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. रियासी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विशेष महाजन यांनी … Read more

‘मंत्रीपद नाकारण्‍याचा निर्णय एकमताने’ – प्रफुल पटेल

नवी दिल्‍ली – राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा आज (9 जून) सायंकाळी शपथविधी पार पडला. पण महाराष्ट्रातील महायुतीचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजित पवार गटाला एकही मंत्रीपद मिळालेले नाही. यासंदर्भात अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, यापूर्वीच केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले आहे. म्हणून स्वतंत्र प्रभारासह राज्यमंत्री … Read more

Murlidhar Mohol : पहिल्याच टर्ममध्ये ‘मुरलीधर मोहोळ’ यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ; मोदी मंत्रिमंडळात वर्णी

Narendra Modi swearing in ceremony । Murlidhar Mohol । NDA संसदीय पक्षाचे नेते नरेंद्र मोदी आज (दि. ९) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदींना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर आज नरेंद्र मोदींचा शपथविधी पार पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालं असून, यावेळी राष्ट्रपती भवनात जल्लोष पाहायला … Read more

मोदी 3.0 | शपथविधी सोहळ्याचे LIVE अपडेट्स; गणपतराव जाधव यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Narendra Modi swearing in ceremony । NDA संसदीय पक्षाचे नेते नरेंद्र मोदी आज (दि. 9) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदींना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर आज नरेंद्र मोदींचा शपथविधी पार पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालं असून, यावेळी राष्ट्रपती भवनात जल्लोष पाहायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र … Read more

Narendra Modi : मैं ईश्वर की शपथ..! नरेंद्र मोदींनी घेतली तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ

Narendra Modi swearing in ceremony । NDA संसदीय पक्षाचे नेते ‘नरेंद्र मोदी’ यांनी आज (दि. 9) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदींना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर आज नरेंद्र मोदींचा शपथविधी पार पडला. नरेंद्र मोदींनी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली असून, यावेळी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात मोठ्या संख्येने … Read more

‘तुम्हीही सकारात्मकता दाखवा…’; पंकजा मुंडेंची समर्थकांना भावनिक साद

Pankaja Munde – स्वतःच्या जीवाला धक्का तोच लावेल ज्याला माझ्यावर प्रेम किंवा श्रद्धा नाही. मी लढत आहे, संयम ठेवत आहे, तुम्हीही सकारात्मकता दाखवा आणि संयमाने रहा. पराभव मी स्वीकारला आणि पचवला आहे, पराभव तुम्हीही पचवा!!, असे आवाहन पंकजा यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. लोकसभा निवडणूक निकालात अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या लढतीत अखेर बजरंग सोनवणेंच्या गळ्यात खासदारकीची माळ … Read more