“एमपीएससी’च्या कारभाराला येणार गती

पुणे – गेल्या अनेक महिन्यांपासून “महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’च्या (एमपीएससी) रिक्त असलेल्या चार सदस्यांची नियुक्तीची प्रक्रिया राज्य शासनाने सुरू केली आहे. त्यामुळे आता “एमपीएससी’च्या कारभाराला गती मिळण्याची चिन्हे आहेत. राज्य शासनाच्या विविध विभागांत अधिकाऱ्यांची निवड करणाऱ्यांसाठी “एमपीएससी’ ही स्वायत्त संस्था आहे. त्याचा एक अध्यक्ष व पाच सदस्यांद्वारे संस्थेचे काम चालते. सध्या अध्यक्ष म्हणून सतीश गवई आणि … Read more

95 हजार विद्यार्थ्यांकडून केंद्र बदल; 13 सप्टेंबरला “नीट’

पुणे – वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीची राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा (नीट) 13 सप्टेंबरला होत आहे. करोनामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा दिली होती. त्यानुसार देशभरातील 95 हजार विद्यार्थ्यांनी केंद्र बदलून घेतल्याची माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) दिली. “एनटीए’मार्फत “जेईई मेन्स’ आणि “नीट’ परीक्षा घेतली जाते. यंदा मे महिन्यात “नीट’ ही परीक्षा होणार होती. मात्र, करोनामुळे ती सातत्याने … Read more

आवळ्याचा हंगाम सुरू; प्रतिकिलोला 20 ते 40 रुपये भाव

पुणे – आवळा अनेक आजारावर गुणकारी आहे. त्यामुळे कायम आवळ्याला ग्राहकांकडून मागणी असते. नुकताच आवळ्याचा हंगाम सुरू झाला असून, मार्केट यार्डात नगर जिल्ह्यातून आवक होत आहे. सध्या मार्केट यार्डातील घाऊक बाजारात प्रतिकिलोला 20 ते 40 रुपये भाव मिळत असल्याची माहिती व्यापारी माऊली आंबेकर यांनी सोमवारी दिली. दरवर्षी ऑगस्टमध्ये आवळ्याचा हंगाम सुरू होतो. सुमारे डिसेंबरपर्यंत आवक … Read more