ganpati special 2021 : भारतात आणि भारताबाहेरील गणपतीची रूपे

मुंबई – भारतात आणि भारताबाहेर गणेशाच्या रूपात बदलल्याचे दिसून येते. गुप्तयुगातील गणेशमूर्ती अष्टभूज किंवा दशभूज असल्याचे पाहायला मिळतात. तंत्रसार या ग्रंथानुसार काश्‍मीर, नेपाळ आणि अफगाणिस्तानात गणेशाचे वाहन सिंह दाखवण्यात आले आहे. महागणपती : हे गणपतीचे विराट रूप आहे. त्यात शक्‍ती विराजमान असते. हेरम्ब गणपती : तंत्रसार ग्रंथात हेरम्ब गणपतीचा ल्लेख आहे. गणेशाचे हे रूप पंचानन … Read more

Ganesh Chaturthi 2021 : बाजारातील तयारपेक्षा घरच्या मोदकाला पसंती

पुणे – गणरायाचा आवडता पदार्थ असलेले मोदक मिठाईच्या दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. काहींनी मिठाईच्या तर अनेक महिलांनी घरीच गुळ-खोबऱ्याचे मिश्रण असलेले व उकडीचे मोदक बनवण्यास पसंती दर्शवली. त्यामुळे आयत्यापेक्षा घरी तयार केलेल्या मोदकाला पसंती दिसत होती. गणपती बाप्पाला 21 प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य पहिल्या दिवशी दाखविला जातो. 21 भाज्या गोळा करणे प्रत्येक व्यक्तीला शक्‍य होत … Read more

करिष्मा माधुरीच्या डान्सची जुगलबंदी अविस्मरणीय

बॉलिवूडमध्ये शक्‍यतो कोणी एका कलाकाराबरोबर दुसऱ्याची तुलना करू नये असे म्हणतात. कारण प्रत्येकाचा ऍक्‍टिंगचा पैलू वेगवेगळा असू शकतो. पडद्यावर बऱ्याच वेळेस एकाच सिनेमात दोन स्टार असतील, तर अशी तुलना स्वाभाविकपणे केली जाते. विशेषतः लीड रोल करणाऱ्या नायक, नायिकांमध्ये अशी तुलना होऊ शकते. अशावेळी अभिनयाची जुगलबंदी बघायला मिळते. अशीच एक जुगलबंदी शाहरुख, करिष्मा कपूर आणि माधुरी … Read more

Horoscope | आजचे भविष्य (शुक्रवार : 23 एप्रिल 2021)

मेष : जादा सवलती व अधिकारही मिळतील. कामानिमित्ताने प्रवास घडेल. वृषभ : तरुणांना मनपसंत जीवनासाथी भेटेल. उलाढाल वाढेल. महिलांना केलेल्या कामाचा आनंद मिळेल. मिथुन : वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमची किंमत कळेल. मनाप्रमाणे कामे करता येतील. कर्क : पैशाची कुवत ओळखून कामाची आखणी करा. पैशाच्या हव्यासापायी कुसंगत टाळा. सिंह : पैशाची स्थिती समाधानकारक राहील. तुमच्या मागण्या मूड पाहून मांडा व मान्य … Read more

वैद्यकीय साधनांचा तुटवडा! मास्क, सॅनिटायझर, ऑक्‍सिमीटरच्या किमतीत मोठी वाढ

पिंपरी – करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागताच पुन्हा एकदा वैद्यकीय साधनांचा तुटवडा जाणवू लागला आहे. वाढत्या मागणीमुळे बहुतांश एजन्सीकडे विविध साधनांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे मास्क, सॅनिटायझर, हॅंडग्लोज, ऑक्‍सिमीटर, थर्मलगन आदी वस्तूंच्या किमती वाढू लागल्या आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात व राज्यात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तसेच करोनाने मृत्यू पावणारांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे … Read more

मला हे वाचून धक्काच बसला कि…..; राज ठाकरेंचे मोदी सरकारला पत्र

मुंबई – राज्यात करोनाचा हाहाकार सुरूच असून रेमडेसिविर आणि ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेमडेसिविर आणि इतर औषधं, तसेच करोनासाठी अत्यावश्यक साहित्याची खरेदी आणि वितरणचे अधिकार राज्यांकडे द्यावे, अशी मागणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. दरम्यान, याआधीही राज ठाकरे यांच्या  मागण्या पंतप्रधानांनी मान्य केल्या होत्या. … Read more

स्नेहछाया प्रकल्पात भरते दररोज शाळा; राज्यात मात्र ऑनलाइन शाळेलाही सुटी

चऱ्होली – करोनामुळे मागील दीड-दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे शाळेची पायरी न ओलांडता ऑनलाइन अभ्यासक्रमाचा पर्याय सर्वांनी स्वीकारला आहे. परंतु सध्या ऑनलाइन शाळांनादेखील सुटी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीतही स्नेहछाया प्रकल्पातील मुलांची शाळा अविरतपणे सुरू आहे. स्नेहछाया सामाजिक प्रकल्पाचे संचालक प्रा. दत्तात्रय इंगळे व सारिका इंगळे यांनी हा शिवधनुष्य लीलया पेलला आहे. मुलांच्या शिक्षणात … Read more

…त्यांच्या निश्‍चयापुढे करोनाही पराभूत

रानवडी वृद्धाश्रमातील 47 जणांची विषाणूंवर मात – शंकर ढेबे वेल्हे – करोना विषाणूंची लागण झाल्यावर भलेभले आपली आशा सोडून देत असल्याचे भीषण वास्तव समोर येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर रानवडी येथील जनसेवा फाउंडेशनच्या वृद्धाश्रमातील तब्बल 47 जणांनी करोनावर मात केली आहे. हे सर्व 47 वृद्ध बुधवारी (दि.21) 13 दिवसांनंतर ठणठणीत बरे झाल्याने वृद्धाश्रमामध्ये दाखल झाले आहेत. … Read more

दहावीच्या परीक्षा रद्दच्या निर्णयाला विरोध; पालक सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत

  काहींकडून निर्णयाचे स्वागत निर्णयाबद्दल मतमतांतरे पुणे – करोनामुळे राज्य शासनाने महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. या निर्णयामुळे “कही खुशी, कही गम’ अशी अवस्था आहे. दरम्यान, काही मंडळींनी शासनाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे. सीबीएसई, सीआयएससीई आणि महाराष्ट्र बोर्डाच्या इयता दहावी परीक्षाही रद्द केल्या. बारावीच्या परीक्षा घेण्यावर मात्र … Read more

आम्हाला या समाजाचा भाग असल्याची लाज वाटते; न्यायालयाने ठाकरे सरकारला सुनावले

मुंबई – राज्यात मोठ्या प्रमाणात करोनाचा प्रसार होत आहे. नागपुरातही दिवसेंदिवस नवीन करोनाबाधितांची संख्या वाढत असून परिस्थितीही गंभीर बनत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरच्या रुग्णालयांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन पोहोचवण्याच्या आदेशाचे पालन न केल्याने मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला फटकारले आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात यासंबंधी न्यायाधीश एस.बी. शुकरे आणि एस.एम. मोदक यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी … Read more