होळीच्या पूर्वीच सोन्या-चांदी स्वस्त झाले की महाग, खरेदी करण्याआधी वाचा तुमच्या शहरातील ‘भाव’

gold silver price today। सोने खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे सोन्याच्या किंमतीची अचूक माहिती असणे आवश्यक आहे. सोन्या-चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या शहरातील दुकानांमधून देखील जाणून घेऊ शकता.

gold silver price today।  सोन्याची किंमत
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६६,१८० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६६,४८० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती.   ७४,९९० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

gold silver price today।  चांदीची किंमत
मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७५,२१० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

gold silver price today।  मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६०,५५५ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ६६,०६० प्रति १० ग्रॅम आहे.

gold silver price today।  पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६०,५५५ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६६,०६० रुपये असेल.

gold silver price today।  नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६०,५५५ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६६,०६० रुपये इतका असेल.

gold silver price today।  नाशिक
२२ कॅरेट सोन्याचा दर ६०,५५५ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६६,०६० रुपये आहे.

हे वाचले का ? मित्र पक्ष गमावला…! ‘या’ राज्यात भाजपच्या लहान भावाची भूमिका मित्र पक्षाला ‘अमान्य’