जाणून घ्या, मूठभर शेंगदाणे भिजवून खाल्ल्यावर होणारे फायदे

शेंगदाण्यामध्ये काजू प्रमाणे विविध आरोग्यासाठी चांगले असणारे काही गुण आढळून येतात. शेंगदाण्याला प्रोटीनसाठीचं सर्वात स्वस्त वनस्पती स्रोत मानलं जातं. मूठभर शेंगदाण्यामध्ये 426 कॅलरीज, 5 ग्रॅम कार्बोहायड्रेट आणि 17 ग्रॅम प्रोटीन असतात. शेंगदाण्यापासून व्हिटॅमिन इ, के, आणि बी6 भरपूर प्रमाणात मिळतात.

  • रक्त शर्कराला नियंत्रित राहते
  • पचनतंत्र सुरळीत राहतं
  • हिवाळ्यात शरीराला उष्ण ठेवतं
  • गॅस व आंबटपणा दूर करतं
  • कॅल्शियमची आपूर्ती करतं
  • डोळ्यांना सतेज करतं
  • रक्ताल्पतेला पूर्ण करतं
  • कॅन्सरच्या विषाणूंशी लढण्यास सक्षम
  • खोकल्यासाठी उपयोगी औषध
  • स्मरणशक्ती वाढवण्यास फायदेशीर

Leave a Comment