Gold Silver Price Today : सोने-चांदी खरेदी करताय जाणून घ्या आजचा लेटेस्ट दर

Gold Silver Price Today : आज देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्या चांदीच्या किमतीत बदल दिसून येतोय. सोने खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे सोन्याच्या किंमतीची अचूक माहिती असणे आवश्यक आहे. जागतीक बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळे भारतीय बाजारातही शुक्रवारी सोन्याच्या दरात भरीव वाढ नोंदली. सोन्या – चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या शहरातील दुकानांमधून देखील जाणून घेऊ शकता. १० … Read more

फायदाच फायदा ! ‘या’ योजनेत Senior Citizen ला मिळणार 8.2% व्याज ! Tax मध्ये देखील मिळणार सूट

सीनियर सिटीजनला गुंतवणूक करण्यासाठी अनेक ऑप्शन (Senior Citizen Scheme) आहेत. परंतु पोस्ट ऑफिस हा (Senior Citizen Savings Scheme (SCSS) गुंतवणूकीसाठी एक उत्तम पर्याय आहे. पहिले म्हणजे यामध्ये गुंतवणुकीच्या सुरक्षिततेची हमी असते आणि दुसरे म्हणजे या योजनेतील परतावाही सध्या उत्कृष्ट आहे. एवढेच नाही तर तुम्ही या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयकराच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा … Read more

2 लाख गुंतवून कमावले 1 कोटी ! ‘या’ IT कंपनीचे शेअर्स ठरले कुबेराचा खजाना

मुंबई – शेअर मार्केटमध्ये खरोखरच एवढी ताकद आहे की ते कोणत्याही गुंतवणूकदाराला जमिनीवरून उचलून राजाप्रमाणे सिंहासनावर बसवू शकतो. पण मार्केटमध्ये असे अनेक अनोळखी शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना फक्त 1 ते 2 वर्षात लखपतीपासून करोडपती बनवले आहे. आज अशाच एका मल्टीबॅगर स्टॉकबद्दल सांगत आहोत ज्याने गेल्या वर्षी मार्केटमध्ये दणकेबाज परतावा देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले होते. हा … Read more

गुंतवणूकदार मालामाल ! पीएनजीएस गार्गी शेअरने दिला तब्बल साडेसात पट परतावा

नवी दिल्ली – पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरीच्या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. शेअर बाजारात नोंदल्या गेल्यापासून वर्षभराच्या आतच कंपनीचा शेअर तब्बल साडेसात पट वाढला आहे. शेअरनी दिलेल्या परताव्यामुळे गुंतवणूकदार श्रीमंत झाले आहेत. कंपनीचे बाजारमूल्यही दोनशे कोटी रुपयांच्या पुढे गेले. पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरीचे शेअर्स बीएसईवर मंगळवारी, १ ऑगस्ट २०२३ रोजी १९.३७ टक्क्यांनी अप्पर सर्किटसह रु.२२६.८० … Read more

Gold-Silver Price : सोन्याचे भाव गडगडले; तर चांदी चमकली; पहा तुमच्या शहरात सोन्याचे दर काय ?

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यन, आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत रुपये ५८,२६० आहे. तर मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५८,२६० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ६९,९१० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ६९,९१० … Read more

विकासदर 9 टक्‍के होण्याची गरज, तरच भारत 5 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था होईल

  हैदराबाद, दि. 16-भारत सरकारने शक्‍य तितक्‍या लवकर पाच लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. भारत 2028 -29 या वर्षापर्यंत पाच लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था होईल. मात्र, त्यासाठी या कालावधीत भारताचा विकासदर किमान नऊ टक्‍के राहणे गरजेचे आहे, असे रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी सांगितले. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने समन्वयाने … Read more

चेअरवर बसले होते झुनझुनवाला आणि समोर उभे होते PM मोदी !

  मुंबई – ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे आज निधन झाले आहे. ते 62 वर्षांचे होते. त्यांना भारताचे वॉरन बफे असेही म्हणल जात होत. झुनझुनवाला यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. झुनझुनवाला हे शेअर मार्केटमधील अनेक मात्तबर व्यक्तिमत्वांपैकी एक होते. अनेकांनी त्यांच्या टिप्स फ़ॉलो करून शेअर मार्केटमध्ये पैसे कमावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांना … Read more

तरुण पिढीच्या चवीची कंपनी “वेस्टलाइफ डेव्हलपमेंट”

मॅकडोनाल्ड्‌स आणि तरुण पिढीचे नाते एव्हाना सगळ्यांना माहिती आहे. तरुण पिढीच नव्हे तर सर्वच वयोगटातील नागरिकांना मॅकडोनाल्ड्‌सचे स्पाईसी चिकन बर्गर, टिक्की बर्गर, चीज सुप्रीम, चिकन कबाब बर्गर आणि विविध प्रकारची कॉम्बिनेशनमधली मील्स आणि बीव्हरेजेस नेहमीच खुणावत असतात. अशा या मॅकडोनाल्ड्‌सची देशाच्या दक्षिण आणि पश्‍चिमेकडील राज्यांमधील सर्व रेस्टॉरंटसची फ्रॅंचायझी वेस्टलाईफ डेव्हलपमेंट लिमिटेड या कंपनीकडे आहे. 1982 … Read more

जाणून घ्या का झाले श्रीलंकेचे आर्थिक ‘दहन’?

 1948 ला ब्रिटिशांकडून स्वतंत्र झाल्यानंतर श्रीलंका आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाकडे वाटचाल करीत आहे. अत्यंत मोठमोठाले पायाभूत सुविधांसाठीचे प्रकल्प श्रीलंकेने चीनच्या मदतीने सुरू केले. आता एवढ्या अवाढव्य प्रकल्पांची देशात खरंच गरज आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. असे प्रोजेक्‍ट्‌स करण्यासाठी राजपक्षे कुटुंबाने आग्रह धरला या कुटुंबाचा गेली 20 वर्ष श्रीलंकेतील राजकारणावर मोठा प्रभाव … Read more