सोने आणखी किती घसरेल?; जाणकारांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती…वाचा सविस्तर

शेअर बाजार अस्थिर होतो तेव्हा सोन्यात वाढ होते. बाजार वाढतो तेव्हा सोन्यात घसरण होते, असा प्रवाह आजवर दिसून आला आहे; परंतु करोना काळात आणि नंतर या दोन्ही स्थितीमध्ये अस्थिरताच पाहावयास मिळत आहे. एक साधारण बाब म्हणजे जेव्हा डॉलर मजबूत होतो, तेव्हा सोन्यात घसरण होते. कारण गुंतवणूकदार डॉलरमध्ये पैसे टाकतात. * सोन्याला संकटातील साथीदार म्हणून मानले … Read more

लोन स्टॅकींग म्हणजे काय?

– वरुण ग्रामोपाध्ये भारताची अर्थव्यवस्था कोसळू नये, यासाठी सरकारने अनेक योजना आखल्या आहेत. परंतु काही लोकांना अपूर्ण माहिती मिळाली असल्याने दीर्घ काळाने पुढे येणारे नुकसान झाले आहे, ते कसे? ही गोष्ट 2016 ची. रोहित नावाचा एक मुलगा गावाकडून शहरात पोचलेला हुशार मुलगा; त्याच्या गावाची शान आहे. दहावीत एकूण 95 टक्के मार्क त्याने मिळवले, तेही कोणतीही … Read more

कोणत्याही प्रकारचे कर्ज घ्यायचे असेल तर ‘या’ चार गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी !

महागाईच्या या युगात सर्वसाधारण गटातील लोकांना उदरनिर्वाह करणे किंवा आवश्यक असे कोणतेही काम करणे फार कठीण झाले आहे. त्यामुळे लोक कर्ज घेतात. कुणी लग्नासाठी, कुणी घरासाठी, कुणी अभ्यासासाठी तर कुणी व्यवसायासाठी कर्ज घेतात.  पण तुम्हाला माहित आहे की कर्ज घेतल्यानंतर हफ्ते आणि इतर ओझे वाढल्यामुळे जास्त ताण येतो. कर्ज घेण्यापूर्वी काही गोष्टींचीही काळजी घ्यावी लागते, … Read more

महागाईचा दर 5.3 टक्के इतका राहणार – आरबीआय

मुंबई – चालू आर्थिक वर्षात देशातील किरकोळ वस्तूंच्या महागाईचा दर 5.3 टक्‍के इतका राहील असा अंदाज रिझर्व्ह बॅंकेने व्यक्‍त केला आहे. पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत हा दर आणखी कमी होऊन तो 5 टक्‍के इतका राहील असा अंदाजही आरबीआयने व्यक्त केला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्‍तिकांत दास यांनी म्हटले आहे की, महागाई दराची ही वाटचाल आमच्या … Read more

या चार बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिटवर मिळतेय सर्वाधिक व्याज

मुंबई: भारतीय गुंतवणूकदारांमध्ये बँकेतील मुदत ठेव योजनांचा (Fixed Deposit Scheme) पर्याय नेहमीच लोकप्रिय राहिला आहे. तुलनेत कमी जोखमीची आणि हमखास परतावा देणारी गुंतवणूक म्हणून फिक्स्ड डिपॉझिटकडे पाहिले जाते. त्यामुळे आजही गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असूनही सामान्य गुंतवणूकदार फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवण्याला प्राधान्य देतात. फिक्स्ड डिपॉझिटमध्ये तुम्ही अवघ्या सात दिवसांपासून ते दीर्घकालीन गुंतवणूक करु शकता. गेल्या … Read more

निर्यात वाढली 49 टक्‍क्‍यांनी

नवी दिल्ली  -जुलै महिन्यात निर्यात 49 टक्‍क्‍यांनी 35 अब्ज डॉलर झाली. त्याच बरोबर आयात 62 टक्‍क्‍यांने वाढून 46 अब्ज डॉलर झाली. त्यामुळे व्यापारातील तुट 11 अब्ज डॉलर झाली आहे. व्यापार मंत्रालयाने सांगितले की गेल्या 8 महिन्यापासुन निर्यात वाढत आहे. आगामी काळात परिस्थिती आणखी सुधारण्याची शक्‍यता आहे. वाहतुक सुरळीत होत असल्याने पेट्रोलिएम पदार्थांची आयात वाढत आहे. … Read more

GREAT NEWS : सक्तीच्या हॉलमार्किंगबाबत सराफांना मोठा दिलासा

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ७ मे २०२० रोजी ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलने (जीजेसी) दाखल केलेल्या रिट याचिकेवरील सुनावणीमध्ये, पायाभूत सुविधांच्या अभावामुळे बीआयएस नियमांचे पालन न करणाऱ्या सराफांवर कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई करण्यास बीआयएसला मज्जाव करणारा अंतरिम आदेश दिला. याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ज्ञ श्री. रोहन शहा यांनी युक्तिवाद केला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी … Read more

पावर ग्रीडचा आयपीओ 29 एप्रिलपासून

मुंबई : पावर ग्रीड इन्फ्रास्ट्रक्‍चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट या कंपनीचा आयपीओ 29 एप्रिल ते 3 मे दरम्यान गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध होणार आहे. आयपीओमधील शेअरचा किंमत पट्टा 99 ते 100 रुपये ठरविण्यात आला आहे. या माध्यमातून कंपनी 7,735 कोटी रुपये उभे करणार आहे. गुंतवणूकदारांनी आयपीओ घेतल्यानंतर आणि त्याचे वितरण झाल्यानंतर या शेअरची नोंदणी राष्ट्रीय आणि मुंबई शेअर बाजारवर … Read more

मुख्याधिकाऱ्यांना 15 वर्षानंतर मुदत वाढ नाही

मुंबई : खासगी बॅंकाच्या सुशासनाबाबत (कार्पोरेट गव्हर्नंस) रिझर्व्ह बॅंकेने एक मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीतील तरतुदीनुसार आता खासगी बॅंकांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापकीय संचालक आणि पूर्णवेळ संचालकांना 15 वर्षानंतर मुदतवाढ मिळणार नाही. रिझर्व्ह बॅंकेने जारी केलेल्या नियमानुसार एखाद्या व्यक्तीने 15 वर्षे जर या प्रमुख पदावर काम केले असेल तर पुन्हा त्या पदावर फेरनियुक्तीसाठी … Read more

सव्वाशे वर्षांचा अनुभव असलेली ‘ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेड’

शंभर वर्षांचा इतिहास असलेली ब्रिटानिया इंडस्ट्रीज ही बिस्कीटे व अन्य खाद्यपदार्थांच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. वार्षिक 9000 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या या कंपनीची बिस्कीटांच्या बाजारपेठेवर पकड आहे. गुड डे, टायगर, न्यूट्री चॉईस, मिल्की बिकिस आणि मारी गोल्ड यासारख्या ब्रॅंडनी बाजारपेठेत स्वतःचे भक्कम स्थान निर्माण केले आहे. अनेकांची रोजची सकाळ चहाबरोबर ब्रिटानियांच्या उत्पादनांनी होत असल्याने … Read more