आर्थिक नियोजनाचे सोनेरी नियम (भाग-२)

यशस्वी आर्थिक नियोजनासाठी प्रत्येक गुंतवणूकदारास काही महत्त्वाचे नियम शिस्तबद्ध पद्धतीने पाळावे लागतात. त्याला आपण सोनेरी नियम असे म्हणू शकतो. आर्थिक नियोजनाचे सोनेरी नियम (भाग-१) ४) अकस्मित येणाऱ्या खर्चासाठी किमान नऊ महिन्याच्या मासिक उत्पन्नाएवढी बचत बाजूला ठेवा. अकस्मात येणारे खर्च प्रामुख्याने वैद्यकीय गरजांसाठी निर्माण होत असतात किंवा अचानक येणाऱ्या आर्थिक खर्चांमधून निर्माण होत असतात. अशा खर्चांसाठी … Read more

पुन्हा सर्वोच्च पातळीच्या जवळ

परदेशी गुंतवणूकदार व परकीय गुंतवणूक संस्था यांच्या जोरदार खरेदीमुळं भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक वाढून त्यांच्या सर्वोच्च पातळीजवळ जाण्याच्या बेतात स्थिरावले आहेत. सेन्सेक्सनं ३८६७२ तर निफ्टीनं ११६२३ पातळी गाठलीय. एकूणच बाजाराचा रोख हा उर्ध्व दिशेस वाटत असून निवडणूकीमधून अगदीच अनपेक्षित घडल्यासच बाजार कोलमडू शकतो. आता तरी तशी शक्यता बाजार गृहीत धरत नाहीय. भारतीय बाजारातील परकीय गुंतवणूक … Read more

रियल इस्टेट क्षेत्राला पुन्हा सुगीचे दिवस येणार! (भाग-१)

आज नवीन आर्थिक वर्षाचा पहिला दिवस, त्याजबरोबरीनं भारतीय रिझर्व बँकेच्या स्थापनेचा दिवस, जगप्रसिद्ध ऍपल कंपनीच्या देखील स्थापनेचा दिवस आणि आज सव्वा अब्ज जणांपेक्षा जास्त जण वापरत असलेलं गूगलचं जी-मेल, त्याच्या देखील लोकार्पणाचा दिवस म्हणजे, १ एप्रिल. अजून एका गोष्टीसाठी आजचा दिवस प्रसिद्ध आहे, तो म्हणजे एप्रिल फूल दिवस म्हणून. आजच्या या एप्रिल फूलशी निगडीत एक … Read more

भारत कन्झमशन स्कीम

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने आयसीआसीआय प्रुडेन्शियल भारत कन्झमशन स्कीम बाजारात आणली आहे. म्युच्युअल फंडातील ही योजना 9 एप्रिल पर्यंत खुली आहे. भारताची लोकसंख्या आणि भारतीय बाजारपेठेतील नियमित गरजांच्या वस्तूंची विक्री वाढत आहे. जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे. त्याचा फायदा घेण्याच्यादृष्टीने ही योजना तयार करण्यात आली आहे. गेल्या दशकात कमी … Read more

आर्थिक नियोजनाचे सोनेरी नियम (भाग-१)

यशस्वी आर्थिक नियोजनासाठी प्रत्येक गुंतवणूकदारास काही महत्त्वाचे नियम शिस्तबद्ध पद्धतीने पाळावे लागतात. त्याला आपण सोनेरी नियम असे म्हणू शकतो. १) आपल्या उत्पन्नाच्या किमान दहा टक्के रक्कम आपल्या निवृत्तीसाठी योग्य आर्थिक पर्यायामध्ये गुंतवा. आपल्या आयुष्याच्या सुरवातीच्या काळापासून मासिक उत्पन्नाच्या दहा टक्के रक्कम जर आपण आपल्या निवृत्तीच्या गरजांसाठी गुंतवण्यास सुरवात केली तर निवृत्तीपर्यंत आवश्यक रक्कम निश्चित उभी … Read more