सेन्सेक्सचा 39,000 अंकाला स्पर्श
वाहन, धातू, ऊर्जा, पायाभूत सुविधा दूरसंचार क्षेत्रातील कंपन्या तेजीत मुंबई – सोमवारी सकाळी शेअरबाजारात बरीच खरेदी होऊन निर्देशांक उच्च पातळीवर गेले होते. सकाळी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 400 अंकांनी उसळून 39,115 अंकापर्यंत गेला होता. मात्र, नंतर बरीच नफेखोरी झाली. तरीही शुक्रवारच्या तुलनेत सोमवारी सेन्सेक्स 198 अंकांनी म्हणजे 0.51 टक्क्यांनी वाढून 38871 अंकांवर बंद झाला. … Read more