उत्तरेत उमेदवारांसह नेते, कार्यकर्ते गॅसवर ; कोणाचेही पत्ते खुले होईनात

 पाणी अन्‌ उसाचा प्रश्‍न नेत्यांसाठी ठरतोय डोकेदुखी जयंत कुलकर्णी /नगर: लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू झाली असतांनाही शिर्डी लोकसभा मतदारसंघात मात्र अजूनही सामसुमच दिसत आहे. उत्तरेत अकोले, संगमनेर वगळता अन्य तालुक्‍यांतील नेत्यांनी आपले पत्तेच अद्याप खुले न केल्याने उमेदवारांसह उमेदवारांची जबाबदारी स्वीकारणारे नेते सध्या गॅस असल्याचे चित्र दिसत आहे. प्रत्येकाचे दुखणे वेगळेच आहे. या दुखण्याचे निराकरण … Read more

नगर तालुक्‍यात भाजप-सेनेत संघर्ष तीव्र

शिवसेनेने आ. कर्डिलेंवरील टीका न थांबविल्यास वेगळा विचार करू – कडूस नगर: आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड, जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ जाहीर मेळाव्यांतून टीका करीत असताना लोकसभेचे उमेदवार डॉ. सुजय विखे काहीच बोलत नाहीत. त्यामुळे तालुक्‍यात आ. कर्डिले समर्थक आक्रमक झालेले आहेत. या वाचाळवीर शिवसेना नेत्यांना … Read more

आप है तो हम है, और हम नही तो कोई नही ; डॉ. विखे यांचा शायरीतून नेमका इशारा कुणाला

पाथर्डी: ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत पाथर्डी येथे झालेल्य्‌ा प्रचार सभेत डॉ. सुजय विखे यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी आप है तो हम है, और हम नही तो कोई नही, अशी केलेली शेरोशायरी चर्चेचा विषय ठरली आहे. डॉ. विखेंनी शायरीतून दिलेला गर्भीत इशारा विरोधी उमेदवाराला की पक्षांतर्गत विरोधकांना याबाबत वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. नगर दक्षिण … Read more