nagar | रेशनिंगच्या अन्न-धान्याच्या लाभासाठी कचेरी समोर बसपाचे उपोषण

नगर, (प्रतिनिधी) – शहरात अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थींना रेशनिंगच्या अन्न-धान्याचा लाभ मिळावा, यासाठी बहुजन समाज पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्यात आले. तसेच दर्गाच्या जागेत अतिक्रमण करुन धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन अतिक्रमण हटवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी बसपाचे जिल्हा प्र. सुनील ओहोळ, जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, जिल्हा महासचिव राजू शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष … Read more

nagar | लंके यांच्या स्वीय सहायकावर जीवघेणा हल्ला

नगर {प्रतिनिधी} – दक्षिण लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर दि.६ रोजी दुपारी १ वाजेच्या दरम्यान पारनेर शहरातील बसस्थानक परिसरातील आंबेडकर चौकात काही अज्ञातांकडून जबर मारहाण व जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे.वेळीच पोलिसांनी दखल घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे … Read more

satara | लंके समर्थक राहुल झावरे यांच्यावर हल्ला

पारनेर, (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीत नगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके यांनी विजय मिळवला. या विजयानंतर पारनेर तालुक्यात राजकारण तापले असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारनेर येथे नीलेश लंके समर्थक राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला असून त्यात झावरे जखमी झाले. त्यांच्यावर नगर येथे खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. लोकसभा निवडणुकांनंतर पारनेर तालुक्यात … Read more

satara | पावसाने खोजेवाडी परिसरात खरीपपूर्व मशागतींना वेग

नागठाणे, (प्रतिनिधी) – दि. ४ व ५ रोजी खोजेवाडी परिसरातील अपशिंगे, आंबेवाडी ,धोंडेवाडी ,फत्त्यापूर जावळवाडी ते काशीळ पर्यंत मान्सुनपुर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. गावातील नाले, शिवारातील ओढे भरभरुन वाहिल्याने शेतकरीवर्ग आनंदून गेल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता खरीपपूर्व मशागती व आडसाली ऊस लागणीची रानं तयार करण्यास वेग येणार आहे. दि. ४ व ५ रोजी सकाळपासूनच वातावरणात … Read more

खासदार निलेश लंके यांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू

Ahmednagar : अहमदनगर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार पक्षाचे निलेश लंके यांचा विजय झाला आहे. निकालाच्या दोन दिवसानंतर आज पारनेरमध्ये लंके यांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. राहुल झावरे असे लंके यांच्या समर्थकाचे नाव असून हल्लेखोरांनी झावरे यांच्या कारवर हल्ला केला. कारच्या काचा फोडून त्यांना मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत … Read more

nagar | कायनेटिक चौक बनलाय अपघातांचा ‘हॉटस्पॉट’

नगर, (प्रतिनिधी) – तीन महामार्ग एकत्र येणारा आणि नगर शहराचे प्रवेशद्वार समजला जाणारा कायनेटिक चौक गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडी अन अपघातांचा ‘हॉटस्पॉट’ बनला असून या चौकात सातत्याने छोटे मोठे अपघात होतात. कायनेटिक चौकात पुण्याकडून तसेच दौंडकडून येणारी वाहने एकत्र येतात. याशिवाय नगरमधून पुणे व दौंडकडे जाणारी वाहनेही एकत्र येतात. या ठिकाणी वाहतूक सिग्नल आहेत. … Read more

nagar | संजीवनी पॉलीटेक्निकच्या १७ अभियंत्यांची निवड

कोपरगाव, (प्रतिनिधी)- संजीवनी के.बी.पी.पॉलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अंतिम वर्षातील नवोदित अभियंत्यांना एकापाठोपाठ एक नामांकित कंपनी नोकऱ्या देत असून, अलिकडेच काळोखे आरएमसी कंपनीने सिव्हिल, मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या १७ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. काळोखे आरएमसी या रेडिमिक्स्ड कॉन्क्रिट उत्पादक कंपनीने सार्थक नितिन वराळे, सचिन दिपक कुऱ्हे , गुलशन खातून, संकेत … Read more

nagar | कृषी महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्याची शासकीय सेवेत निवड

राहाता, (प्रतिनिधी)- लोकनेते पद्यभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत तसेच बँकेत निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विशाल केदारी यांनी दिली. यामध्ये पायल म्हसे, राहुल झाडे व वैभव निसरद यांची कृषी सहाय्यक तसेच उदय निंबाळकर यांची आयडीबीआय बँकेत कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक या पदावर निवड झालेली … Read more

nagar | ठेका संपला अन् कुत्रे सुटले मोकाट

नगर, (प्रतिनिधी) – शहरातील मोकाट कुत्रे पकडून त्यांचे निर्बिजीकरण करणारी महापालिकेची यंत्रणा तब्बल नऊ महिन्यांपासून ठप्प आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढतच चालला आहे. शहरात सुमारे 25 हजारांपेक्षा जास्त मोकाट कुत्रे आहे. चौकाचौकात आणि रस्त्यांवर टोळ्यांनी फिरणारी ही कुत्रे रात्री दुचाकीस्वारांचा पाठलाग करतात, कधी कुणाला चावा घेतात. कुत्र्यांच्या भीतीमुळे तर लहान मुलांना घराबाहेर सोडणेही … Read more

nagar | डाव रिमझिम पावसाचा, खेळ विजेच्या लपंडावाचा

नगर, (प्रतिनिधी) – नगर शहरासह उपनगरांमध्ये विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक वीजपुरवठा खंडीत केला जात असून, तासनतास तो पूर्ववत सुरू केला जात नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. भिंगार उपनगरात पावसाची रिमझिम झाल्याने तासनतास वीज गुल होते. दि. 4 रोजी रात्री 9 पासून गेलेली वीज दि.5 रोजी सकाळी 12 वाजता आली. … Read more