PUNE: प्रोस्टेट ग्रंथीवर अवघ्या दहा मिनिटांत शस्त्रक्रिया शक्य

पुणे – प्रोस्टेट ग्रंथीवर अवघ्या दहा मिनिटांत विना त्रासदायक शस्त्रक्रिया करून काही तासांत डिस्चार्ज देणे आता शक्य आहे. ‘रिझूम थेरपी’ या नव्या तंत्रज्ञानामुळे बाणेर येथील युरोकुल-कुलकर्णी युरो सर्जरी इन्स्टिट्यूटमध्ये भारतातील ही पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाली. त्यामुळे रुग्ण काही तासांत डिस्चार्ज घेऊन घरी गेला, अशी माहिती ‘युरोकुल’चे संस्थापक व युरॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष, प्रख्यात युरॉलॉजिस्ट … Read more

ब्रेनस्ट्रोकच्या रुग्णांसाठी ‘सुवर्णकाळ’ ठरेल संजीवनी

पुणे -‘ब्रेनस्ट्रोक’ हे देशातील मृत्यूचे दुसरे सर्वांत मोठे कारण आहे. पण, तरी याला प्रतिबंध करता येऊ शकतो असे डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. नियमित तपासणी आणि सुरुवातीची लक्षणे ओळखल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो, असे डॉक्‍टरांनी सांगितले. ‘जागतिक स्ट्रोक ऑर्गनायझेशन’तर्फे 29 ऑक्‍टोबर हा दिवस ‘जागतिक स्ट्रोक दिन’ म्हणून पाळला जातो आणि त्याविषयी जागरूकता निर्माण केली जाते. साखरेची पातळी, … Read more

तुम्हीही गरम पाणी पिता? फायद्यांबरोबरच तोटे देखील जाणून घ्या, अन्यथा होईल गंभीर परिणाम…

पुणे – पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पुरेसे पाणी प्यायल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो आणि शरीर निरोगी राहते. असे म्हटले जाते की थंड पाण्यापेक्षा गरम पाणी आरोग्यदायी आहे. या कारणास्तव लोक अनेकदा गरम पाणी पितात. ज्यांचे वजन जास्त आहे ते देखील गरम पाण्याचे सेवन करतात. त्यांना वाटते की जास्त गरम पाणी प्यायल्याने वजन कमी होते. … Read more

Eggs Eating Tips : ‘या’ आजारांनी त्रस्त असाल तर चुकूनही खाऊ नका अंडी; अन्यथा रुग्णालयातील खाटेवर पडलाच समजा….

Eggs Eating Tips  – केवळ भारतातच नाही तर जगभरात अंडी खाल्ले जातात आणि नाश्त्यात सर्वाधिक आवडतात. अंडी (Eggs) हा प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो (Eggs In Rich Protein). अंड्यातून तुम्ही फक्त नाश्ताच नाही तर दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण देखील तयार करू शकता. अंड्याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही कमी वेळात अनेक झटपट पाककृती (अंडी … Read more

योग्य आहारातून साधा तुमचा फिटनेस; फॉलो करा ‘या’ खास टिप्स !

पुणे – सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे नोकरी करणाऱ्या महिलांना फिटनेससाठी व्यायाम करणेही कठीण होत आहे. त्यात जर नोकरी बैठे कामाची असेल तर मग वजन कमी करणे अगदीच जिकिरीचे होते. अशा स्थितीत योग्य आहार (डायट) तुमचं वजन कमी करू शकतो. व्यायाम दीर्घ आयुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी उपयोगी आहे. मात्र, वजन कमी करताना व्यायामासाठी नेहमीच वेळ मिळेल असेही … Read more

चंदनाचे ‘हे’ बहुगुणी फायदे तुम्हाला माहित आहे? शेवटचा फायदा महिलांनी नक्की वाचा

पुणे – चंदन हे सुगंधी तसेच आयुर्वेदीयदृष्टीने अतिशय गुणकारी आहे. पिवळे आणि लाल असे चंदनाचे दोन प्रकार आहेत. रक्तिचंदन यामध्ये लालसर रंगाचे चंदनाचे लाकूड असते तर सुगंधी आणि थंडावा देणारे असे पिवळसर चंदन वृक्ष म्हैसूरजवळच्या जंगलात पाहायला मिळतात. चंदनाचे अनेक उपयोग आहेत. औषधी असे.. उष्णता कमी करण्यासाठी – हे सर्वात मोठे घरगुती औषध आहे. पुरातन काळापासून … Read more

रात्री चांगली झोप मिळत नाही? प्या ‘हे’ ड्रिंक !

पुणे – झोप आपल्या जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. पुरेशी झोप झाली नाही तर आपल्या आरोग्याचे अनेक प्रश्‍न उभे राहतात. रात्रीची झोप तर आवश्‍यकच असते, पण जर तुम्हाला रात्रीची पुरेशी झोप मिळत नसेल तर त्याकडे गंभीरतेने पाहण्याची गरज आहे. रात्रीची आवश्यक झोप न मिळाल्यास कित्येक गंभीर आजारांना आयते निमंत्रण मिळते. दरम्यान, या समस्येतून सुटका मिळवायची … Read more

सलग 7 दिवस रात्री झोपण्याआधी गुळ खा; मग बघा काय होईल कमाल… 

गुळ खाणे सर्वाना आवडते कारण गुळात गर्मी जास्त असते. गुळ खाल्ल्याने शरीरात गर्मी वाढते. पोटाच्या सर्व विकारांवर गुळ अत्यंत फायदेशीर आणि गुणकारी आहे. आयुर्वेदानुसार गुळातील तत्वांमुळे शरीरातील ऍसिड नाश पावते. रोज गुळ खाल्ल्याने तुमचे स्वास्थ्य उत्तम राहते. आज आम्ही तुम्हाला गुळाचे असे फायदे सांगणार आहोत जे तुम्ही या आधी कधीच ऐकले नसतील. जर तुम्ही लागोपाठ … Read more

Fast Benefits : डायटिंग पेक्षा ‘उपवास’ आहे सरस, मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारेल !

पुणे – ‘उपवास’ (Fast) म्हटलं की हा अनेकांसाठी श्रद्धेचा भाग आहे तर अनेकजण डायटिंग म्हणून देखील याकडे पाहतात. अजूनही बरेच लोक मानतात की उपवास (Fast) हा केवळ उपासनेचा एक भाग आहे. प्रत्यक्षात तो आरोग्य (Health) फायदे मिळवण्याचा एक चांगला मार्ग देखील आहे. शरीराला (Health) निरोगी ठेवण्यासाठीही उपवासाचं मोठं योगदान असतं. आज आम्ही तुम्हाला उपवासाचे (Fast) फायदे … Read more

हळदीचे दूध पिण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का? वाचा सविस्तर…

दूधामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असत, त्यामुळे दूध पिण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. सर्दी-खोकला झाल्यास अथवा डोके दुखल्यास हळदीचे दूध आवर्जून पिले जाते.तुम्हाला थकवा जाणवत, असेल अथवा अशक्तपणा आला असेल तर, अशा वेळी हळदीचे दूध पिल्याने चांगला फायदा होतो. चला तर मग जाणून घेऊयात हळदीच्या दूधाचे फायदे… 1.तुमच्या हाडांना त्रास होत असेल तर अशावेळी हळदीचे दूध … Read more