Blood pressure check: झोपून चेक केलेले ‘ब्लड प्रेशर’ अधिक बिनचूक; नव्या अभ्यासातून समोर आले निष्कर्ष

Blood pressure check : बऱ्याच जणांना रक्‍तदाबाचा त्रास असतो. काही जणांना उच्च रक्तदाब अर्थात हाय ब्लडप्रेशर असते तर काहींना कमी अर्थात लो ब्लड प्रेशर असते. सामान्यत: जेंव्हा डॉक्‍टर रूग्णांचा रक्तदाब चेक करतात तेंव्हा तो त्याला झोपवून चेक केला जातो. मात्र बऱ्याचदा बसलेल्या स्थितीत किंवा अन्य मुद्रेतही काही जण रक्तदाब तपासतात. तथापि, जर तुम्ही झोपलेल्या स्थितीत … Read more

Artificial Intelligence: आता कॅन्सरच्या उपचारात होणार AIचा वापर

Artificial Intelligence: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या माध्यमातून आता कर्करोगावर उपचार करणे शक्य होणार आहे. यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज मायक्रोसॉफ्टने जगातील सर्वात मोठी डिजिटल पॅथॉलॉजी कंपनी असलेल्या Paige सोबत भागीदारी केली आहे. या भागीदारी अंतर्गत, आतापर्यंतचे सर्वात मोठे AI मॉडेल तयार केले जाईल. हे AI मॉडेल कॅन्सरच्या सूक्ष्म जटिलता कॅप्चर करण्यात मदत करेल आणि ऑन्कोलॉजी आणि … Read more

नारळपाणी पिण्याचे बहुगुणी फायदे एकदा वाचाच….

पुणे – भारतीय संस्कृतीत नारळाला एक अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्येक प्रसंगात नारळ, श्रीफल, कल्पफळ, माडफळ या विविध नावांनी आपल्या जीवनात अविभाज्य घटक बनला आहे. संस्कृतमध्ये नारळाला नारिकेल, कन्नडमध्ये टेंगू, इंग्रजीत कोकोनट, लॅटिनमध्ये कोकम असे म्हणतात. नारळ हे मुख्यता भारत व पॅसिफिक महासागरातील बेटांवरील फळ आहे. भारतात समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात नारळाची लागवड आढळते. दक्षिण भारत, … Read more

बहुगुणी चंदन: का लावतात कपाळावर ‘चंदन’ टिळा? वाचा….

पुणे – आपण खूप लोकांना कपाळावर चंदन लावताना पाहतो. विशेषतः भारतातील काही प्रांतांमध्ये सकाळच्या पूजेच्या वेळी कपाळाला चंदनाचा टिळा लावण्याचा प्रघात आहे. सर्व प्रकारच्या विधिंमध्ये चंदन पवित्र मानलं जातं. पूजा-पाठ, होम-हवन यांसाठीही चंदन लावलं जातं. याचा मन प्रसन्न करणारा मंद सुवास हे एक कारण आहेच, पण त्याशिवाय याच चंदनाचे तुमच्या स्वास्थ्यालाही अनेक फायदे आहेत हे … Read more

जाणून घ्या, हाडजोड वनपस्तीचे बहुगुणी फायदे…

हाडजोड ही मांसल खोड व पाने असलेली वेल समान झुडूप वर्गीय वनस्पती असून यांच्या खोडाचा व पानांचा उपयोग होतो. हाडजोड मॅग्नेशियम, कॅलसियम, क जीवनसत्त्वे, फ्लावोनाईड्स यांचे विपुल भांडार आहे. या वनस्पतीला कांडवेल, हाडजोडी, अस्थिसंधान, त्रिधारी, चौधरी असे देखील म्हणतात. नुसते हाड जोडनेच नव्हे तर खूप औषधी उपयोग असलेली ही हाडजोडी वनस्पती आहे. हाडजोड वनस्पती हडातील … Read more

टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? पती किंवा पत्नीकडून हा विमा कोण घेणं योग्य ?

आजच्या धावपळीच्या जीवनात गोष्टी खूप वेगवान झाल्या आहेत. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसाठी पैसे मिळवण्याच्या शर्यतीत लोकांना विम्याचे महत्त्व कळू लागले आहे. अशा परिस्थितीत जीवन विमा लोकांसाठी खूप महत्त्वाचा आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. या कारणास्तव, प्रत्येक व्यक्तीसाठी जीवन विमा असणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या आर्थिक सल्लागाराला विम्याबाबत विचाराल की कोणत्या प्रकारचे … Read more

शरीर स्वस्थ ठेवण्याचा मूलमंत्र; जाणून घ्या एका क्लीक वर…

मुंबई – बघितल्याशिवाय पाणी पिऊ नये. जाणल्याशिवाय मित्रता करू नये, हात धुतल्याशिवाय खाऊ नये, विचारल्याशिवाय सल्ला देऊ नये, आपल्यापेक्षा मोठ्यांचा तिरस्कार करू नये. बलवानाशी शत्रुता व दुष्टांशी मित्रता करू नये, अनोळखी माणसावर एकदम विश्‍वास ठेवू नये. ह्या गोष्टी लक्षात ठेवल्यास अनेक व्याधी आणि विपत्तीपासून बचाव होऊ शकतो. झोपावयास जाण्याअगोदर लघवी करणे, गोड दूध पिणे, दात … Read more

सावधान ! चेहर्‍याला वारंवार स्पर्श केल्याने होऊ शकतो मोठा धोका

एका शोधाप्रमाणे आपण एका तासात पंधरा वेळा आपल्या चेहर्‍याला स्पर्श करता. चेहर्‍याला वारंवार स्पर्श केल्याने व्हायरल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. कारण डोळे आणि तोंडाच्या माध्यमाने व्हायरस शरीरात प्रवेश करतो. हँड ग्लव्स घालून आपण ही सवय सोडण्याचा प्रयत्न करू शकता. स्वतः:ला निरंतर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा की आपल्याला चेहर्‍यावर हात लावणे टाळले पाहिजे. घरात आपण जिथे … Read more

कृत्रिम बुद्धिमत्तेचे दुष्परिणाम आले समोर; नोकरी जाण्याच्या भीतीने वाढला मानसिक तणाव

वॉशिंग्टन – गेल्या काही कालावधीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे यंत्रमानवाच्या साह्याने विविध कामे करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असल्याने त्याचे आता दुष्परिणामही समोर दिसू लागले आहेत.  या नव्या तंत्रज्ञानामुळे आपली नोकरी जाण्याची भीती असल्याने सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. अमेरिकेत विविध मानसोपचार तज्ञ आणि डॉक्टर यांच्याकडे मानसिक आजारासाठी उपचार करून … Read more

महिलांसाठी महत्वाची बातमी.! ‘या’ गोष्टींमधून घ्या जीवनसत्त्वे आणि खनिजे, वाचा सविस्तर…

पुणे – आपल्या शरीरात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे अनेक लक्षणे दिसतात. सतत थकवा जाणवणे किंवा थंडी जाणवणे हे देखील शरीरातील पोषक तत्वांच्या कमतरतेचा परिणाम आहे. जर आपण स्त्रियांबद्दल बोललो तर त्यांच्याकडे लोह आणि कॅल्शियमसह पुरुषांपेक्षा अधिक जीवनसत्त्वे आणि खनिजे नसतात. एकंदरीत आरोग्य योग्य ठेवण्यासाठी महिलांनी अशा गोष्टींचा आहारात समावेश करावा, ज्यामुळे पोषक तत्वांची कमतरता भरून निघू … Read more