वेळीच सावरणे आवश्यक

-डॉ. सागर मुंदडा दारू पिणे, मद्यपान किंवा ड्रिंक घेणे यामध्ये तसा काही फार मोठा फरक आहे असे म्हणता येणार नाही. मद्य मग ते कोणतेही असो, परिणाम करतेच. अगदी मर्यादेत प्यायचे म्हटले, तरी ती मर्यादा कधी सुटू शकते. मर्यादेची लक्ष्मणरेषा कधी पार केली गेली हे समजतही नाही. मग त्याचे परिणाम व्हायचे ते होतातच. मद्यपानाचं व्यसन हे … Read more

डाएटिंग करताना…

पूर्वी आणि अजूनही उपवास करण्याचे प्रमाण, खास करून महिलावर्गात फार मोठे आहे. वेगवेगळ्या देवतांचे, उदा. शंकर (सोमवार) ,दत्त (गुरुवार), मारुती-शनी (शनिवार), देवी (मंगळवार/शुक्रवार), संकष्टी, अंगारकी, एकादशी, प्रदोष, अष्टमी असे अनेक उपवास केले जातात. यामागे धार्मिक कारण, भक्तिभाव असायचा. आता मात्र अशा प्रकारचे उपवास हे “डाएट’ असे गोंडस नाव देऊन केले जातात. वजन कमी करणे, शरीरसौष्ठव … Read more

उन्हाळा बाधू नये म्हणून

मे महिना अर्धा झाला आहे. उन्हाळा चांगलाच जाणवू लागला आहे. घराबाहेर पडण्याची इच्छाही होत नाही. पण बाहेर जावे तर लागतेच. उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढतच आहे. तापमानाने चाळिशी पार केली आहे. यंदा मान्सून लांबल्याची बातमी आहे. त्यामुळे यापुढे उन्हाची तीव्रता अधिक जाणवणार हे निश्‍चित. आता उन्हापासून बचाव करण्यासाठी सर्वांनीच स्वत:ची अधिक काळजी घेणे आवश्‍यक आहे. उन्हाळ्यात … Read more

योगाचे दहा फायदे

योग फक्त योगासनांपुरताच मर्यादित आहे असा बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे. कारण त्याचे शारीरिक फायदे सहज लक्षात येतात; परंतु प्रत्यक्षात शरीर, मन आणि श्‍वासोच्छ्वास यांच्या संयोगमुळे अगणित फायदे होतात. मन, शरीर आणि श्‍वास यांचे संतुलन राखल्याने जीवनप्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो. नियमित योगामुळे सर्वात महत्त्वाचे दहा फायदे – -शारीरिक स्वास्थ्य तर पाहिजेच, पण त्या … Read more

स्त्रिया आणि डोकेदुखी

-अनुराधा पवार डोके दुखणे हा बहुसंख्य स्त्रियांना होणारा नित्याचा त्रास. विशेषत: संसारी स्त्रियांना. डोके दुखले नाही, असे सांगणारी स्त्री फार क्वचित भेटेल. “डोके दुखणे बरे असते, कारण त्यामुळे आपल्याला डोके आहे, याची खातरजमा होते.’ असे आमचे फॅमिली डॉक्‍टर अनेकदा गमतीने बोलत. हा सगळा गमतीचा भाग सोडला, तरी पुरुषांपेक्षा स्त्रियांना डोकेदुखीचा त्रास अधिक प्रमाणात होतो, हे … Read more

फळे आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठीही…

-योगिता जगदाळे ऋतुमानानुसार बाजारात येणारी अशी फळे केवळ आरोग्यवर्धकच असतात असे नाही, तर ती सौंदर्यवर्धकही असतात. ही फळं तुमचं सौंदर्य फुलवण्यास मदत करतात. फक्त त्यांचा वापर करता आला पाहिजे. कैरी : उन्हाऴा आणि त्यातही मे महिना म्हणजे आंब्याचा मोसम. पण उन्हाळा सुरू झाला की अगदी जानेवारी महिन्यापासूनच बाजारात आंबे दिसू लागण्यापूर्वी विक्रीसाठी कैऱ्या यायला लागतात. … Read more

आरोग्याचे चार नियम

चार या क्रमांकाचे महत्त्व फार मोठे आहे. चार वेद, चार आश्रम, चार वर्ण, चार दिशा…. अशा किती तरी गोष्टी चारशी संबंधित आहेत. अशाच चार गोष्टींचा आणखी एक चौकडा आपल्याला माहीत करून घ्यायचा आहे. नुसता माहीत करून घ्यायचा नाही. वाचून विसरून जायचा नाही, तर तो लक्षात ठेवून अमलात आणायचा. हा चौकडा लाखमोलाचा आहे, कारण तो आपल्या … Read more

हेल्दी डायट

अॅप अॅपल अ डे कीप्स डॉक्‍टर अवे, अशी इंग्रजीत एक म्हण आहे. आपणा सर्वांना ती माहीत आहे. अॅप अॅपल अ डे कीप्स डॉक्‍टर अवे, म्हणजे जर तुम्ही दररोज एक अॅपल म्हणजे सफरचंद खाल्ले, तर तुम्हाला डॉक्‍टरकडे जाण्याची वेळ येणारच नाही. म्हणजे तुमची प्रकृती एकदम खणखणीत राहील. उत्तम राहील. आता ही इंग्रजी म्हण आपणा सर्वांना अगदी … Read more

गुबारा धरणे : गॅस ट्रबल

गॅस ट्रबल झाला म्हणजे माझी आजी गुबारा धरला म्हणायची. गुबारा धरला म्हणजे पोट फुगल्यासारखे होते, करपट ढेकर येतात. अपानवायू होतो म्हणजे हे सारे सोप्या शब्दात सांगायचे तर वारा सरणे किंवा पादायला होणे. असा त्रास म्हणजे सारखे ढेकर येणे किंवा वारा सरणे याचा त्रास बऱ्याच जणांना होत असतो. उतारवयात हे प्रमाण तुलनेने जास्त आढळते.वायुविकाराचे मुख्य कारण … Read more

आला उन्हाळा…तब्येत सांभाळा

उन्हाळा म्हणजे सुट्टीचे दिवस. सारी धम्माल. शाळेच्या परीक्षा झालेल्या असतात. त्यांचा निकाल आलेला असतो. एसएससी, बारावी, कॉलेजच्या परीक्षाही झालेल्या असल्या, तरी त्यांच्या निकालाला अजून खूप वेळ असतो, तेव्हा त्याचेही काही टेन्शन नसते. सर्वत्र सुट्ट्यांचं वातावरण असतं. गावी जायच्या किंवा बाहेर फिरायला जायच्या योजना तयार करून ठेवलेल्या असतात. ज्यांनी असे काही ठरवलेले नसते त्यांच्यासमोर दिवसभराच्या वेळेचे … Read more