Health Tips For Monsoon : सर्दी, खोकला, कफ अन् तापाला दूर पळवणारा खास काढा; घरी बनवा १० मिनिटांत…

Health Tips For Monsoon : सर्दी-खोकला झाल्यावर अधेमधे घशाचा संसर्गही डोकं वर काढतो. हा जंतुसंसर्ग साधारण 2-3 दिवस राहतो. थोडा तापही येतो. उत्तम रोगप्रतिकारशक्ती असणाऱ्यांना याचा त्रास होत नाही. वयस्कर व्यक्ती, मधुमेही, किडनीचा रुग्ण असेल तर जास्त त्रास होतो. जरासाही जंतुसंसर्ग झाला की, घसा खवखवण्याचा त्रास होतो. पण तीन चार दिवसांमध्ये हा त्रास बरा होतो. … Read more

उन्हाळा आणि आयुर्वेद

आयुर्वेद शास्त्र हे निसर्गनियमांना अनुसरून राहणीमान कसे ठेवावे, हे अत्यंत प्रभावीपणे सांगते. पृथ्वीवरील निसर्गाचे चक्र कसे चालते, त्याचे मानवी शरीरावर काय परिणाम घडतात व त्यानुसार आहार-विहार कसा असावा, यासाठी साचेबद्ध असे नियम आयुर्वेदात वर्णन केलेले आहेत. पुढे येणाऱ्या उन्हाळ्याची चाहूल सध्या वाढणाऱ्या दुपारच्या उष्म्याने येऊ लागली असेलच! त्याची झळ सौम्य व्हावी यासाठी जीवनशैलीत बदल करणे … Read more

कांद्याचा रस लावल्याने खरेच नवीन केस येतात का?

रुणांमध्ये केस गळणे आणि टक्‍कल पडण्याची समस्या झपाट्याने वाढत आहे. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, बिघडलेली जीवनशैली आणि आहारातील पोषणाचा अभाव यामुळे अशा समस्या लोकांमध्ये अधिक दिसून येत आहेत. केसगळती थांबवण्याचा आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहन देणारी अनेक कॉस्मेटिक उत्पादने विकली जात आहेत, परंतु ते खरोखर कार्य करतात का? दरम्यान, केस निरोगी ठेवण्यासाठी कांद्याचा रस लावण्याच्या … Read more

आरोग्याचा खजिना आहे आवळा, जाणून घ्या सेवन करण्याचे ‘फायदे

भारतातील प्रत्येक व्यक्‍तीला आवळा हे फळ माहीत आहे, पण आवळ्याचा योग्य उपयोग आपण आपल्या आरोग्यासाठी कसा करावा हे प्रत्येकालाच माहीत असतेच असे नाही. मग आपल्याला हे जाणून घेणे आवश्‍यक आहे. आपल्याला माहीत आहे का डोक्‍याच्या घनदाट काळेशार केसांपासून तर सुंदर तेजस्वी टवटवीत चमकणाऱ्या त्वचेसाठी आपल्याला “विटामिन सी’ ची आवश्‍यकता असते. आवळ्यात विटामिन सी चे प्रमाण … Read more

Knee Pain : तरुण वयातच गुडघ्याचं दुखणं छळतंय? नियमित करा ‘हे’ व्यायाम, मिळेल झटपट आराम….

Exercise for Knee Pain । जसजसे वय वाढते तसतसे आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू लागतात, त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. परंतु आजकाल केवळ वृद्धांनाच नव्हे तर तरुणांनाही अनेक आरोग्य समस्या भेडसावत आहेत. गुडघेदुखी ही देखील अशीच एक समस्या आहे, जी वृद्धांमध्ये सामान्य आहे परंतु खराब जीवनशैली आणि अस्वास्थ्यकर आहार इत्यादींमुळे तरुणांमध्ये देखील दिसून येते. गुडघेदुखीची … Read more

तुळशीची माळ धारण करण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहे का? नियम आणि महत्त्व वाचा, शास्त्र सांगते….

Tulsi Mala : तुळस या वनस्पतीला जसं आयुर्वेदात आणि हिंदू धर्मात मानाचं स्थान आहे तसंच तुळशी माळेलाही अत्यंत महत्व प्राप्त झालं आहे. अगदी वारकरी संप्रदायात तर तुळशी माळ घालणं हे अत्यंत महत्वाचं मानलं जातं. वारकऱ्यांची प्रिय देवता म्हणजे पांडुरंग अर्थात विठ्ठल. ‘तुळशीमाळा गळा कर ठेवूनी कटी’, ही त्या विठ्ठलाची ओळख. त्यामुळेच वारकरी संप्रदायात तुळशीमाळेला अनन्य … Read more

थंडीमुळे घसा बसलाय ? ‘हे’ सोपे आणि घरगुती उपाय नक्की करा.. मिळेल आराम

काहींचा सर्दी आणि खोकल्यामुळे घसा खराब होतो. खाण्याच्या सवयी बदलल्यामुळे तसेच अशा वेगवेगळ्या कारणामुळे घसा खवखवतो. काहींना कडाक्याच्या थंडीमुळे घसा कर्कश होण्याच्या समस्येलाही सामोरे जावे लागते. कर्कशपणामुळे काही विशेष त्रास होत नसला तरी आवाज येत नाही तेव्हा बोलण्यात आणि ऐकण्यात अडचण येते. दीर्घकाळ कर्कश राहिल्याने घसा खवखवणे, घसा दुखणे यासारख्या समस्या निर्माण होतात. कधी कधी … Read more

Surya Namaskar : सूर्यनमस्कार करताना ‘या’ चुका करू नयेत; होईल मोठे नुकसान….

Surya Namaskar : योगाभ्यास नियमित केला तर व्यक्ती आजारांपासून दूर राहतोच, शिवाय अनेक आरोग्य समस्यांपासून देखील मुक्ती मिळते. शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यासाठी योगासन खूप फायदेशीर आहे. योगामध्ये अनेक प्रकारची आसने आणि प्राणायाम वर्णन केले आहेत, ज्यांचे वेगवेगळे फायदे आहेत. ‘सूर्यनमस्कार’ ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये एकाच वेळी बारा आसने केली जातात आणि यामुळे तुमच्या संपूर्ण … Read more

नव वर्षाच्या पार्टीनंतर HANGOVER टाळायचा असेल तर ‘या’ गोष्टी नक्की करा

Hangover Remedies : जुन्या वर्षाचा निरोप घेत, नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकजण मित्र आणि कुटुंबियांसोबत पार्टी करतात. 31 डिसेंबरची रात्र, ज्याला नवीन वर्षाची संध्याकाळ देखील म्हटले जाते, पार्टीच्या जल्लोषात युवा पिढी घालवताना दिसते. या वर्षी, सेलिब्रेशन आणखी उत्साहात करण्यासाठी, नवीन वर्ष एका लाँग वीकेंडवर आले आहे, ज्यामुळे तुम्हाला नवीन वर्ष साजरे करण्यासाठी पूर्ण तीन दिवस … Read more

आयुर्वेद : स्टोन थेरपी

आपल्या शरीरातील लाल रक्तपेशी या हिमोग्लोबिन प्रोटीन आणि ऑक्‍सिजन वाहून नेण्याचं काम करत असतात. स्टोन थेरपीतील आयर्न आपल्याला उपयोगी पडते. तसेच स्टोन थेरपीमधील स्टोनमधील मॅग्नेशियम शरीरातील रक्त व साखर यांची लेव्हल याचसोबत आपले स्नायू आणि मेंदूला जाणाऱ्या रक्त प्रवाहाच्या नसा यावर उत्तम पद्धतीने काम करते. तसेच सिलिका आपल्या शरीरामध्ये कोलॅजिन निर्माण करून मसलमधील लिगामेंटना ताकद … Read more