तुम्हाला सुद्धा रात्रीची शांत झोप लागत नाही; मग ‘हे’ खास उपाय नक्की करा आणि घ्या ‘चैन की निंद…’

पुणे – ‘झोप’ या शब्दाचे नाव घेतले कि काही लोकांना लगेच आनंद होतो. आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी झोप हि अत्यंत आवश्यक आहे. काही लोक अगदी तासंतास झोपत असतात. तर काही लोकांची ‘मला झोपच येत नाही’ अशी समस्या असते. कितीही थकून भागून घरी आले तरी अनेक लोकांना शांतपणे झोपच लागत नाही. परंतु आता काळजी करू नका. … Read more

उन्हाळ्यात तांब्याचे की माठाचे कोणाते पाणी पिणे जास्त फायदेशीर ? वाचा एका क्लीकवर

Health । उन्हाळ्यात लोक आवडीने माठाचे पाणी प्यायला प्राधान्य देतात. मातीच्या भांड्यात ठेवलेले पाणी जास्त फायदेशीर मानले जाते. याशिवाय निरोगी राहण्यासाठी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिणेही फायदेशीर मानले जाते. बरेच लोक तांब्याच्या बाटलीतील पाणी पितांना दिसतात. मातीच्या भांड्यात ठेवलेले पाणी जास्त फायदेशीर आहे की तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिल्याने जास्त फायदा होईल का हा प्रश्न … Read more

तुम्हीही सकाळी उठल्याबरोबर कॉफी पितात का? ताबडतोब बंद करा नाही तर होतील गंभीर परिणाम…

आपल्यापैकी अनेकजण आपल्या दिवसाची सुरुवात गरम पाणी पिऊन करतात तर काही लोक लिंबू पाणी पिऊन. काही लोक व्यायामाने करतात तर काही लोक योगाने. बर्‍याच लोकांना एक गोष्ट पटते ती म्हणजे काही लोक सकाळी उठल्याबरोबर एनर्जीसाठी कॉफी पितात. काही लोकांचा असाही विश्वास आहे की जोपर्यंत ते कॅफीन (चहा किंवा कॉफी) घेत नाहीत, तोपर्यंत त्यांची दिनचर्या सुरू … Read more

आहार : उन्हाळ्यात घामानं जीव कासावीस होतो; गुलकंद खा उन्हाळा बाधणार नाही..

उन्हाळा आला की “अन्न, वस्त्र, निवारा’ यांच्या बरोबरीने आणखी एक मूलभूत गरज होऊन जाते, ती म्हणजे थंडावा! थंड गोष्टी हव्याहव्याशा वाटतात. थंडावा मिळवण्यासाठी जे जे काही उपाय करता येतील ते सगळे करायचे प्रयत्न सुरु असतात. या सगळ्या पदार्थांच्या यादीत आणखी एक पदार्थ अनेकदा पाहायला मिळतो आणि तो म्हणजे गुलकंद! गुलाब हे प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. … Read more

आहार : पुदिना खाण्याचे चमत्कारीक फायदे; मेटाबॉलिजम वाढेल आणि चरबी वितळेल

पुदिना पुदिना वाटून त्याचा रस काढता येतो. पुदिना औषधी, चविष्ट, जड, स्निग्ध, उष्ण, दीपक, कृमीनाशक, ग्राही, हृदय आणि वायूनाशक आहे. कफ, खोकला, मंदाग्नी, संग्रहणी, कॉलरा, जुलाब या विकारांवर पुदिना गुणकारी आहे. घटक : लोह100 ग्रॅम जीवनसत्त्व ए100 ग्रॅम पाणी83 टक्‍के प्रोटीन4.8 टक्‍के चरबी0.6 टक्‍के कार्बोदित पदार्थ8 टक्‍के खनिज पदार्थ1.6 टक्‍के कॅल्शियम0.20 टक्‍के फॉस्फरस0.08 टक्‍के मॅग्नेशियम100 … Read more

काय सांगता..! व्हाईट ब्रेडपासूनही  होऊ शकतो ‘कॅन्सर’

White Bread Cancer Disease

White Bread Cancer Disease । कर्करोग हा एक गंभीर आजार आहे, जो कोणत्याही वयात कोणालाही होऊ शकतो. हा आजार शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतो आणि अनेकदा कोणत्याही लक्षणांशिवाय होतो. कर्करोगाचे अनेक प्रकार आहे, जसे की मेंदूचा कर्करोग, पोटाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि बरेच काही, त्यापैकी एक म्हणजे कोलोरेक्टल कर्करोग, जो जगभरातील तिसरा सर्वात … Read more

पांढरा राईस की ब्राऊन राईस? कोणता तांदूळ आरोग्यासाठी चांगला, तज्ञ काय सांगतात पाहा…..

White or Brown Rice । भारतीय खाद्यपदार्थाबद्दल बोलायचे झाले तर जगभरातील लोकांना त्याचे वेड लागले आहे. आता तुम्हाला परदेशात भारतीय रेस्टॉरंट्स मिळतील, जिथे तुम्हाला इडली-डोसा ते दाल फ्रायपर्यंत सर्व काही खायला मिळेल. एवढेच नाही तर भारताप्रमाणेच परदेशातही डाळी-भात खाण्याचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. भात हा नेहमीच भारतीय थाळीचा एक महत्वाचा भाग राहिला आहे. याशिवाय ते … Read more

water benefits in summer । उन्हाळ्यात नेमकं किती पाणी प्यावं? शरीर हायड्रेट राहण्यासाठी वाचा ‘या’ टिप्स !

water benefits in summer : आपल्या शरीराचा सुमारे 70 टक्के भाग पाण्याने बनलेला आहे आणि पृथ्वीचा सुमारे 71 टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. आता तुम्ही कल्पना करू शकता की पाणी किती महत्त्वाचे आहे. डॉक्टरही नेहमी जास्तीत-जास्त पाणी पिण्याचा सल्ला देतात. आणि उन्हाळ्याच्या हंगामात हे अधिकच महत्त्वाचे असते. पाणी पिण्याने केवळ शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत होत … Read more

महिलांनो सावधान.! तुमच्या सुद्धा शरीरात ‘या’ व्हिटॅमिनची कमी असेल तर, होऊ शकतो मोठा धोका; कमतरता कशी दूर करावी? वाचा….

Women’s Health | Vitamin D । अनेक वेळा घर आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांच्या ओझ्यामुळे महिलांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेता येत नाही, परंतु काही पोषक घटक त्यांच्या शरीरासाठी खूप महत्वाचे असतात, त्यांची कमतरता असल्यास महिलांना अनेक आजार आणि अशक्तपणाचा सामना करावा लागतो. असाच एक पोषक घटक म्हणजे ‘व्हिटॅमिन डी’, ज्याची महिलांमध्ये कमतरता असू नये, अन्यथा त्यांना अटॅक, … Read more

सावधान…! तुम्ही सुद्धा भगर खाताय तर, अशी घ्या काळजी नाही तर होईल ‘विषबाधा’

FOOD POISONING : भगरीच्या पिठाच्या भाकरी आणि भगरीचा भात खाल्याने विषबाधा झाल्याच्या घटना वाढत आहे. सध्या भगर खाल्लाने विषबाधा होण्याचे प्रमाण वाढले आहे. बीड, औरंगाबाद या ठिकाणी भगर खाल्लाने अनेक जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. उपवासाच्या दिवशी हमखास अनेक लोक भगरीचा भात आणि भाकरी बनवून खातात. अशावेळी भगरीमुळे विषबाधा होऊ नये या साठी काळजी … Read more