वृद्धांनीही करावा व्यायाम

वाढत्या वयामुळे जीवनशैलीवर निश्‍चितपणे काही बंधने येतात, मात्र जर तुम्हाला नियमित व्यायामाची सवय असेल तर वयाच्या 60-70 व्या वर्षीही तुम्ही निरोगी राहू शकता आणि अनेक प्रकारच्या आजारांचा धोका टाळू शकता. सध्या, शारीरिक निष्क्रियता बहुतेक रोगांसाठी एक प्रमुख घटक म्हणून ओळखली जाते. म्हातारपणातही नियमित व्यायामाची सवय ठेवणे तुमच्यासाठी किती फायदेशीर ठरू शकते? शरीर तंदुरुस्त आणि निरोगी … Read more