तुम्हाला सुद्धा रात्रीची शांत झोप लागत नाही; मग ‘हे’ खास उपाय नक्की करा आणि घ्या ‘चैन की निंद…’

पुणे – ‘झोप’ या शब्दाचे नाव घेतले कि काही लोकांना लगेच आनंद होतो. आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी झोप हि अत्यंत आवश्यक आहे. काही लोक अगदी तासंतास झोपत असतात. तर काही लोकांची ‘मला झोपच येत नाही’ अशी समस्या असते. कितीही थकून भागून घरी आले तरी अनेक लोकांना शांतपणे झोपच लागत नाही. परंतु आता काळजी करू नका. … Read more

Pregnancy Tips : गरोदरपणात पाय का सुजतात? जाणून घ्या, कारणे आणि उत्तम उपाय….

Pregnancy Tips : गर्भधारणा ही अशी वेळ असते जेव्हा स्त्रीच्या शरीरात बरेच बदल होतात, म्हणून गर्भधारणेदरम्यान शरीराला सूज येणे ही एक सामान्य घटना आहे. तर गर्भवती महिलांना अनेकदा सूज का येते, गर्भवती महिलांमध्ये सूज कमी करण्यासाठी ते काय करू शकतात? याबद्दल  आहोत…. पाय का फुगतात? गरोदरपणात महिलांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. गर्भधारणेचे 9 … Read more

मायग्रेनचा त्रास होतोय? अशी घ्या काळजी, ‘या’ लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; अन्यथा होईल गंभीर परिणाम

Migraine Information । खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयींमुळे लोकांमध्ये अनेक आजार वाढत आहेत. यापैकी एक आजार म्हणजे ‘मायग्रेन’, ज्याची समस्या बहुतेक लोकांमध्ये दिसून येते. मायग्रेन हा एक प्रकारचा वेदनादायी आजार आहे, जो डोक्याच्या कोणत्याही भागात होऊ शकतो. पूर्वी हा आजार 45 वर्षांपर्यंतच्या लोकांना होत असे, पण आता कोणालाही होऊ शकतो. मायग्रेन हा सामान्य डोकेदुखीपेक्षा खूप वेगळा असतो. … Read more

लहान मुलं अडकताहेत मोबाईलच्या विळख्यात ! अशी सोडवा चिमुरड्यांची फोनची सवय

Mobile habit of Children : आजच्या काळात अन्न, कपडे, घर याइतकेच मोबाईल फोन महत्त्वाचे झाले आहेत. अनेकांची कामे मोबाईल फोनवर होतात. आजच्या जमान्यात मोठेच नाही तर लहान मुलेही मोबाईलच्या विळख्यात अडकत आहेत. तासंतास मोबाईल फोन वापरल्याने मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. लहान वयातच स्क्रिन टाईम मिळत असल्याने मुले अनेक आजारांना बळी पडत आहेत. मोबाईलच्या व्यसनामुळे … Read more

चांगले आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी सकाळी उठल्यावर ‘या’ गोष्टी नक्की करा; होईल खूप मोठा फायदा…

पुणे – तुमच्या जीवनशैलीचा तुमच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो, म्हणूनच प्रत्येकाला निरोगी दिनचर्या पाळण्याचा सल्ला दिला जातो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण जाणून-बुजून अशा अनेक गोष्टी करत असतो, ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आपल्यापैकी बहुतेकजण अशा अनेक चुका करतात, विशेषत: सकाळच्या वेळी, ज्यांचे दीर्घकालीन परिणाम खूप हानिकारक असू शकतात. आरोग्य तज्ञांच्या मते, चांगल्या सवयींनी … Read more

मानसिक आरोग्य : स्मरणशक्ती वाढवण्यासाठी योगासने

मानसिक शांती आणि तीक्ष्ण मन यासाठी तुम्ही योगाचा तुमच्या जीवनात समावेश करू शकता. अनेकदा मुलांना अभ्यास करावासा वाटत नाही. लक्ष केंद्रित करण्यास असमर्थतेमुळे तो लक्षात ठेवलेले धडे विसरतो. त्याच वेळी, वाढत्या वयाबरोबर वृद्धांची स्मरणशक्ती कमकुवत होते. वृद्धांना अनेक गोष्टी आठवत नाहीत. शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून मुक्त होण्यासाठी आणि आजारांपासून बचाव करण्यासाठी योग … Read more

Navratri 2023 : नवरात्रीचे उपवास करताना भूक लागती? ‘हे’ उपाय करून मिळवा स्वतःवर कंट्रोल

Shardiya Navratri – आश्विन शुक्ल पक्षातील शारदीय नवरात्रीला (Shardiya Navratri) 15 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. यावेळी शारदीय नवरात्र 24 ऑक्टोबरला दसऱ्याने समाप्त होईल. या नऊ दिवसांच्या सणात अनेक लोक उपवास (fasting) करतात. बहुतांश उपवास (upvas) हे सहसा एक दिवसाचे असतात किंवा आठवड्यातून अथवा महिन्यातून एकदा अशा प्रकारे असतात. पण नवरात्रीमध्ये केले जाणारे उपवास सलग नऊ … Read more

मानसिक आरोग्य : मनःस्वास्थ राखा मस्त

जागतिक स्तरावर मानसिक आरोग्य विकारांची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. हे विकार केवळ मानसिक आजारापुरते मर्यादित नसावेत, त्यांची काळजी न घेतल्यास अनेक प्रकारच्या शारीरिक आरोग्याच्या समस्याही निर्माण होण्याचा धोका असतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जेव्हा मानसिक आरोग्याचा विचार केला जातो तेव्हा त्यात भावनिक, मानसिक आणि सामाजिक परिस्थिती देखील समाविष्ट असते. आपण कसे विचार करतो, अनुभवतो, … Read more

Fast Benefits : डायटिंग पेक्षा ‘उपवास’ आहे सरस, मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारेल !

पुणे – ‘उपवास’ (Fast) म्हटलं की हा अनेकांसाठी श्रद्धेचा भाग आहे तर अनेकजण डायटिंग म्हणून देखील याकडे पाहतात. अजूनही बरेच लोक मानतात की उपवास (Fast) हा केवळ उपासनेचा एक भाग आहे. प्रत्यक्षात तो आरोग्य (Health) फायदे मिळवण्याचा एक चांगला मार्ग देखील आहे. शरीराला (Health) निरोगी ठेवण्यासाठीही उपवासाचं मोठं योगदान असतं. आज आम्ही तुम्हाला उपवासाचे (Fast) फायदे … Read more

डोळे येणे म्हणजे नेमकं काय? काळा गॉगल तुमचे खरंच संरक्षण करू शकतो का? वाचा सविस्तर…

पुणे – पावसाळा सुरु झाला की वातावरणात खूप बदल होताना दिसतात. हवेतील दमटपणा हे वातावरणात संसर्गजन्य रोगांसाठी पोषक असते. थंडी -ताप, खोकला असे अनेक आजारांची साथ सुरु होते. त्याचबरोबर या दिवसात डोळे येण्याची साथ देखील पसरते. घरात एकाला डोळे आले तर संपूर्ण घरातल्या लोकांना हे इन्फेकशन होण्यास वेळ लागत नाही, तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात हा … Read more