तिळगुळ खा निरोगी राहा..! यंदा मकर संक्रातीला घरीच बनवा तिळगुळाचे लाडू, वाचा आरोग्यदायी फायदे

Makar Sankranti : मकर संक्रांतीचा सण दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार या दिवशी नवीन वर्ष सुरू होते. या खास प्रसंगी विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात ज्यामध्ये तिळाचे लाडू आणि खिचडी महत्त्वाची असते. यासोबतच मकर संक्रांतीनिमित्त तिळकुट लाडू बनवून खाण्याची अनेक ठिकाणी परंपरा आहे. सणाच्या महत्त्वाबरोबरच तिळाचे लाडूही या ऋतूत … Read more

Fast Benefits : डायटिंग पेक्षा ‘उपवास’ आहे सरस, मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारेल !

पुणे – ‘उपवास’ (Fast) म्हटलं की हा अनेकांसाठी श्रद्धेचा भाग आहे तर अनेकजण डायटिंग म्हणून देखील याकडे पाहतात. अजूनही बरेच लोक मानतात की उपवास (Fast) हा केवळ उपासनेचा एक भाग आहे. प्रत्यक्षात तो आरोग्य (Health) फायदे मिळवण्याचा एक चांगला मार्ग देखील आहे. शरीराला (Health) निरोगी ठेवण्यासाठीही उपवासाचं मोठं योगदान असतं. आज आम्ही तुम्हाला उपवासाचे (Fast) फायदे … Read more

Dry fruits modak : गणपती बाप्पाच्या आवडत्या पदार्थाला द्या ‘आरोग्य’चा स्पर्श, बनवा खास ड्रायफ्रूट मोदक !

पुणे – यंदा गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2023) 19 सप्टेंबरपासून सुरू झाली असून 28 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवात गणपतीची पूर्ण भक्तिभावाने पूजा केली जाते. श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी लोक मनोभावे देवाचे पुजा करत असतात. अशा वेळी मोदक बनवणेही खूप महत्त्वाचे ठरते. खरंतर मोदक हा गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य असल्याचं म्हटलं जातं. … Read more

kofta curry recipe in marathi : कशी बनवायची कोफ्ता करी? | How to make Kofta Curry

साहित्य :बटाटे पाव किलो, गाजर पाव कि., वाटाणा पाव कि., कच्चे केळे पाव कि., फरसबी पाव कि. फ्लॉवर पाव कि., आले एक लहान तुकडा, चवीनुसार हिरवी मिरची, मीठ, कांदा पाव कि., लिंबू एक, कोथिंबीर, तेल. करीसाठी साहित्य :धणे 4 ते 5 चमचे, कांदे पाव कि., टोमॅटो पाव कि., आले, गरम मसाला, दोन ते अडीच चमचे … Read more

रेसिपी : या सोप्प्या पद्धतीने बनवा मऊ खांडवी

खांडवी साहित्य :चणाडाळीचे पीठ, ताक अडीच ते तीन वाटी, तिखट किंवा हिरवी मिरची, मीठ, हळद, कोथिंबीर, खोबरे, मोहरी, तेल. कृती : पीठ आणि ताक एकत्र करुन त्यात चवीप्रमाणे मीठ, तिखट किंवा वाटलेली मिरची टाकून मंद आचेवर मिश्रण सतत ढवळत रहा. चमच्यावर पीठाचा दाट थर येऊ लागला किंवा थाळीवर पसरले तर मिश्रण थाळीपासून सुटू लागेल तेव्हा … Read more

विकेंडला जेवणाची चव वाढवा खमंग पारंपारिक पाटवडीने, कमी साहित्यात – कमी वेळात डिश तयार…

साहित्य : चणाडाळीचे पीठ, ताक दोन वाटी, चवीनुसार मीठ, हळद, हिरवी मिरची, लसूण, तेल, खोबऱ्याचा खिस, कोथिंबीर. कृती : मिरची लसूण वाटून घ्या. तेलाची फोडणी करुन त्यात वाटलेला गोळा घाला. परतून झाले की एक वाटी पाणी घाला. बेसनपीठ ताकात चांगले एकजीव करुन घ्या. फोडणी केलेले पाणी गरम झाले की, त्यात बसेन पीठाचे मिश्रण घालून मंद … Read more

रेसिपी : आग्रा स्पेशल डाळ मूठ असा बनवा घर सोप्या पद्धतीने

साहित्य : चणाडाळ एक कप, चवीनूसार मीठ, तिखट, बेकिंग सोडा, लिंबूरस किंवा सायट्रीक ऍसिड, तेल. कृती : पाण्यात किंचित सोडा घालून त्यात डाळ रात्रभर किंवा 7 ते 8 तास भिजवू घ्या. नंतर डाळीतून पूर्ण पाणी काढून घ्या व कापडावर पसरवून सुकवून घ्या. तेल गरम करुन डाळ तळून घ्या. त्यावर तिखट, मीठ व सायट्रीक ऍसिड पसरवून … Read more

रेसिपी : झटपट आणि सोपी अमीरी खमण रेसिपी

साहित्य : चणाडाळ एक कप, चवीनूसार मीठ, तिखट, बेकिंग सोडा, लिंबूरस किंवा सायट्रीक ऍसिड, तेल. कृती : पाण्यात किंचित सोडा घालून त्यात डाळ रात्रभर किंवा 7 ते 8 तास भिजवू घ्या. नंतर डाळीतून पूर्ण पाणी काढून घ्या व कापडावर पसरवून सुकवून घ्या. तेल गरम करुन डाळ तळून घ्या. त्यावर तिखट, मीठ व सायट्रीक ऍसिड पसरवून … Read more

Janmashtami 2023 : जन्माष्टमीला बाळ गोपाळांसाठी बनवा स्पेशल ‘पंजिरी भोग’ प्रसाद !

पुणे – भगवान श्रीकृष्णाची जयंती, जन्माष्टमी देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. कान्हाच्या स्वागतासाठी, या दिवशी देवाचे आसन सजवण्यापासून अनेक प्रकारे खास पदार्थ (प्रसाद) तयार केले जातात. दुसरीकडे, कृष्णाच्या जन्मानंतर, परंपरेने ‘पंजिरी भोग’ दिला जातो आणि या प्रसादाने उपवास सोडला जातो. कोथिंबीर, मेवा आणि तुपापासून बनवलेली पंजिरी चवीला तर चांगलीच लागते, पण ती आरोग्यासाठीही फायदेशीर … Read more

रेसिपी : आरोग्यासाठी कढीपत्ता चहा…!

बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ, भाज्या इत्यादींमध्ये कढीपत्ता प्रामुख्याने वापरला जातो. एवढेच नाही तर लोक कढीपत्त्याचा रसही पितात. पण, आणखी एक गोष्ट आहे, जी तुम्ही या पानापासून बनवू आणि पिऊ शकता आणि ती म्हणजे कढीपत्त्यापासून बनवलेला हेल्दी चहा. होय, कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप … Read more