‘गुलाबी पेरू’ खा आणि स्वस्थ राहा ! मधुमेहाच्या रुग्णांसाठी आहे वरदान; जाणून घ्या चमत्कारिक फायदे

Guava Benefits – ‘गुलाबी पेरू’ (Guava Benefits )हे स्वादिष्ट आणि पौष्टिक फळ आहे. हे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, फायबर आणि इतर पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे. गुलाबी पेरूचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, त्यापैकी एक म्हणजेच मधुमेह नियंत्रणात मदत करणारा आहे. गुलाबी पेरूमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. फायबर रक्तातील ग्लुकोजचे शोषण कमी करण्यास मदत करते, … Read more

सुटलेलं पोट झटपट कमी होणार…; फक्त ‘हा’ एकच व्यायाम करा आणि मिळवा फिट बॉडी

Pushups Exercise : तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. यामुळे तुमच्या शरीरातील सर्व अवयवांची कार्यप्रणाली तर सुधारतेच पण शरीराला पूर्णपणे तंदुरुस्त ठेवण्यासही मदत होते. पण अनेक वेळा आपल्याला व्यायामासाठी वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत हा एक व्यायाम करून तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. सर्वप्रथम, ते तुमच्या शरीरातील सर्व अवयवांचे कार्य सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. दुसरे … Read more

कडाक्याच्या उन्हाळ्यात लहान मुलांना ‘ही’ फळे नक्की घायला द्या ! होईल सर्वाधिक फायदा…..

Summer Fruits for Kids : उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी फक्त पुरेसे पाणी पिण्याची गरज नाही, तर तुम्ही अनेक प्रकारची फळे, भाज्या आणि आरोग्यदायी पेयांच्या मदतीने सुद्धा हायड्रेट राहू शकता. मुख्यतः मुलांसाठी स्वतःला हायड्रेटेड ठेवणे खूप कठीण होते. अशा परिस्थितीत फळे खाऊ घालणे तुमच्या मुलांना उत्तम ठरू शकते. तुम्ही तुमच्या मुलांना त्यांची आवडती फळे खायला देऊन … Read more

उन्हाळ्यात तांब्याचे की माठाचे कोणाते पाणी पिणे जास्त फायदेशीर ? वाचा एका क्लीकवर

Health । उन्हाळ्यात लोक आवडीने माठाचे पाणी प्यायला प्राधान्य देतात. मातीच्या भांड्यात ठेवलेले पाणी जास्त फायदेशीर मानले जाते. याशिवाय निरोगी राहण्यासाठी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिणेही फायदेशीर मानले जाते. बरेच लोक तांब्याच्या बाटलीतील पाणी पितांना दिसतात. मातीच्या भांड्यात ठेवलेले पाणी जास्त फायदेशीर आहे की तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिल्याने जास्त फायदा होईल का हा प्रश्न … Read more

देशात कोरोनाच्या नवीन प्रकाराचे 324 रुग्ण; सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात

नवी दिल्ली – भारतात करोनाचे ​​केपी-2 आणि केपी-1 असे नवे 2 प्रकार आढळले आहेत. गेल्या 24 तासांत देशात केपी-2 चे 290 आणि केपी-1 चे 34 प्रकरणे समोर आली आहेत. महाराष्ट्रात केपी-2 चे सर्वाधिक 148 रुग्ण आढळले आहेत. भारतापूर्वी सिंगापूरमध्ये या प्रकाराची अधिक प्रकरणे पाहिली गेली होती. सिंगापूरमध्ये गेल्या एका आठवड्यात या नवीन प्रकाराची 26 हजार … Read more

उन्हाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करणे योग्य की अयोग्य ?

उन्हाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करण्याने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. गरम पाण्यापेक्षा थंड पाण्याने अंघोळ केल्यास रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते. थंड पाण्याने अंघोळ केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. थंड पाण्याने त्वचा चमकदार होते. उन्हाळ्यात गरम पाण्याने अंघोळ केल्यास त्वचा कोरडी पडते. त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. थंड पाण्याने त्वचा कोरडी पडत नाही, रुक्ष होत … Read more

तुम्हीही सकाळी उठल्याबरोबर कॉफी पितात का? ताबडतोब बंद करा नाही तर होतील गंभीर परिणाम…

आपल्यापैकी अनेकजण आपल्या दिवसाची सुरुवात गरम पाणी पिऊन करतात तर काही लोक लिंबू पाणी पिऊन. काही लोक व्यायामाने करतात तर काही लोक योगाने. बर्‍याच लोकांना एक गोष्ट पटते ती म्हणजे काही लोक सकाळी उठल्याबरोबर एनर्जीसाठी कॉफी पितात. काही लोकांचा असाही विश्वास आहे की जोपर्यंत ते कॅफीन (चहा किंवा कॉफी) घेत नाहीत, तोपर्यंत त्यांची दिनचर्या सुरू … Read more

ना ट्रेडमिल, ना डंबेल उचलणे… जिमला न जाता घरच्या घरी रहा फिट; करा ‘हे’ घरगुती व्यायाम

Exercise | Fitness | workout : प्रत्येकाला पूर्णपणे तंदुरुस्त आणि निरोगी दिसण्याची इच्छा असते. यासाठी लोक जिममध्ये जातात, परंतु बहुतेक लोक काही महिन्यांनंतर जिम सोडतात आणि त्यांचे वजन पुन्हा वाढते. खरंतर, कामाच्या धामधुमीत रोज व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करणं सगळ्यांनाच शक्य नाही. पण जर तुम्हाला स्वतःला तंदुरुस्त ठेवायचं असेल तर वर्कआऊट करणं आवश्यक आहे, पण तुम्हाला … Read more

घर-ऑफिस-हजार कामं, व्यायामाला वेळच नाही? ‘हे’ 5 सोपे व्यायाम करा आणि राहा कदम फिट !

Exercises | Home | Office : आजच्या व्यस्त जीवनात ऑफिसचे काम उरकून संध्याकाळी उशिरा घरी परतणे सर्रास झाले आहे. अशा परिस्थितीत, थकव्यामुळे लोक अनेकदा जिममध्ये जाणे किंवा व्यायाम करणे टाळतात. पण निरोगी राहण्यासाठी व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. तुम्हालाही ऑफिसनंतर थकवा जाणवत असेल आणि जिमला जाण्यासाठी वेळ मिळत नसेल, तर घाबरण्याची गरज नाही. घरी काही सोपे … Read more

वयाच्या पन्नाशीनंतरही राहायचंय फिट ! तर जाणून घ्या ‘John Abraham’चे आरोग्य आणि फिटनेस मंत्र….

John Abraham fitness mantra : अभिनेता जॉन अब्राहम बॉलीवूडमधील सर्वात फिट अभिनेत्यांपैकी एक आहे. सगळ्यांनाच त्याच्यासारख्या शरीरयष्टीचे वेड लागले आहे. वयाच्या 51 वर्षीही जॉन तरुण आणि फिट दिसत आहे. अशा परिस्थितीत जॉनच्या चाहत्यांमध्ये त्याची जीवनशैली काय आहे? जी त्याला या वयातही तरुण ठेवते आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. आज आपण हॅण्डसम हंक जॉन अब्राहमचे … Read more