‘टिक टॉक’ बंद करण्याचे न्यायालयाचे आदेश… (भाग-१)

मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन.किरु बकरन व न्या.एस.एस.सुंदर यांच्या खंडपीठाने एका याचिकेच्या सुनावणीत तरुणाईचे विशेषतः पौंगडावस्थेतील मुलांचे आयुष्य खराब करणारे “टिक टॉक” हे अॅप्लिकेशन त्वरीत बंद करा, असे आदेश दिले आहेत. तसेच माध्यमानी देखील या अॅपचे व्हिडीओ प्रसारित करू नयेत, असे आदेश दिले आहेत. एका याचिकेच्या सुनावणीत न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. टिक टॉक या … Read more

व्यभिचाऱ्याला ठेचण्याची शिक्षा!

नैसर्गिक संसाधनांनी परिपूर्ण असणारा ब्रुनेई हा देश मुस्लिमबहुल आहे. मलेशिया आणि इंडोनेशिया या आपल्या शेजारी देशांच्या तुलनेत इस्लामचे पालन अधिक कडकपणे करणारा देश म्हणून ब्रुनेई ओळखला जातो. समलैंगिक संबंधांना या देशात पूर्वीपासूनच गुन्ह्यांच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. परंतु या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आतापर्यंत नव्हती. हा कायदा फक्त मुसलमानांनाच लागू होतो. तेथील राजाने पुढील बुधवारपासून … Read more

‘उत्साहवर्धक’ निकाल

निवडणूक प्रचारादरम्यान रोड शो आणि बाईक रॅली काढण्यावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावणे हा व्यावहारिक निर्णय आहे. निवडणुका हा लोकशाहीचा गाभा असून या काळात प्रचार, सभा, रॅली, बाईकरॅली, घोषणाबाजी, पोस्टरबाजी होणे स्वाभाविक आहे. सोशल मीडियामुळे उमेदवारांचे काम अतिशय सोपे झाले असले, तरी शक्तीप्रदर्शनासाठी रॅली किंवा सभा घेण्याशिवाय पर्याय नाही. पर्यावरण हानी, … Read more

अज्ञान मुलांच्या संपत्तीची विल्हेवाट (भाग-२)

अज्ञान मुलांच्या संपत्तीची विल्हेवाट (भाग-१) साहजीकच बाळारामचा मृत भाऊ कननच्या मुलाने 1992 साली दावा आणुन सदर संपत्तीत आपला अधिकार आहे असे घोषीत करण्यात यावे, सदर संपत्तीचा ताबा न्यायालयामार्फत मिळावा व दाव्याचा खर्च मिळावा अशी मागणी केली. वादीच्या म्हणण्यानुसार बाळाराम म्हणजेच त्याच्या चुलत्याला अधिकार नसताना त्याने संपत्ती बेकायदेशीरपणे विक्री केली, त्यामुळे तो व्यवहार बेकायदेशीर आहे. तसेच … Read more

हवा आरोग्यसेवेचा हक्‍क (भाग-२)

जगामध्ये एक महाशक्ती म्हणून उदयास येण्याची मनीषा भारत बाळगून आहे. पण केवळ आर्थिक प्रगतीने ते साध्य होणार नाही. त्याकरिता देश आरोग्यदृष्ट्या मजबूत व्हायला हवा. आणि सामान्यातील सामान्य व्यक्तीला त्याचा आरोग्याचा रास्त हक्क मिळाल्याशिवाय हे स्वप्न पूर्ण होणार नाही. आरोग्याच्या हक्कात निरोगी जीवन जगता येण्यासाठी आरोग्यकारक परिस्थिती उपलब्ध करणे, आरोग्याची उत्तम पातळी गाठता येण्यासाठी शासनाने आरोग्यसेवा … Read more

कायद्याचा सल्ला

माझी एक लांबची आत्या माझ्या शेजारील खोलीमध्ये राहत होती. तिला कुणीही जवळचे वारस नाहीत. तिच्या हयातीपर्यंत माझी आई तिची देखभाल करीत होती. माझी ही आत्या हयात असताना तिने तिच्या नावावर दोन ठेवी बॅंकेमध्ये ठेवल्या होत्या व या ठेवीवर तिने माझे आईचे नाव देखील लावले होते व दुसऱ्या ठेवीवर माझे आईचे नाव नॉमिनी म्हणून काढले होते. … Read more

अज्ञान मुलांच्या संपत्तीची विल्हेवाट (भाग-१)

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अशोक भुषण व न्या. के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठाने नुकताच दिनांक 25 फेब्रुवारी 2019 ला मुरुगन व इतर विरूध्द केशवा गौंडर (मयत) चे वारस व इतर या खटल्यात अज्ञान मुलांच्या संपत्ती बाबतच्या तरतुदी स्पष्ट केल्या आहेत. तसेच मुदतीच्या कायद्याचे कलम 60 व कलम 65 मधील महत्वपूर्ण फरक या निकालात स्पष्ट केला आहे. … Read more

हवा आरोग्यसेवेचा हक्‍क (भाग-१)

जगामध्ये एक महाशक्ती म्हणून उदयास येण्याची मनीषा भारत बाळगून आहे. पण केवळ आर्थिक प्रगतीने ते साध्य होणार नाही. त्याकरिता देश आरोग्यदृष्ट्या मजबूत व्हायला हवा. आणि सामान्यातील सामान्य व्यक्तीला त्याचा आरोग्याचा रास्त हक्क मिळाल्याशिवाय हे स्वप्न पूर्ण होणार नाही. आरोग्याच्या हक्कात निरोगी जीवन जगता येण्यासाठी आरोग्यकारक परिस्थिती उपलब्ध करणे, आरोग्याची उत्तम पातळी गाठता येण्यासाठी शासनाने आरोग्यसेवा … Read more