T20 World Cup 2024 : बुमराह ठरला गेमचेंजर..! थरारक सामन्यात टीम इंडियाचा पाकवर 6 धावांनी विजय…

T20 World Cup 2024 (IND vs PAK  Match Update) :  टी-20 विश्वचषक 2024 च्या 19 व्या सामन्यात रविवारी भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी झाला. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर हा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी करिष्माई कामगिरी करत संघाला पाकवर 6 धावांनी विजय मिळवूूून दिला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या रोहित सेनेला 19 … Read more

French Open 2024 : ‘गॉफ-सिनियाकोव्हा’नं पटकावले महिला दुहेरीचे विजेतेपद…

French Open 2024 : पॅरिस येथे रविवारी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत कोको गॉफने कॅटरिना सिनियाकोव्हासोबत खेळताना तिचे पहिले महिला दुहेरीचे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले. (French Open 2024 : Coco Gauff and Katerina Siniakova win French Open women’s doubles title) गेल्या वर्षी यूएस ओपन महिला एकेरीचे विजेतेपद पटकावणारी अमेरिकेची 20 वर्षीय गॉफ आणि चेक प्रजासत्ताकची सिनियाकोव्हा यांनी … Read more

T20 World Cup 2024 : न्यूयॉर्कमध्ये पाऊस थांबला, सामना पुन्हा सुरू…

T20 World Cup 2024 (IND vs PAK Live Updates) : आज टी-20 विश्वचषक 2024 च्या 19 व्या सामन्यात भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होत आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर हा सामना होणार आहे. मागील सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ येथे पोहोचला आहे, तर गेल्या सामन्यात पाकिस्तानला अमेरिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. आज दोन्ही … Read more

T20 World Cup 2024 : पाकिस्तानचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय; भारताविरूध्द प्लेइंग 11 मध्ये केला मोठा बदल…

T20 World Cup 2024 (IND vs PAK Playing XI Update) : आज टी-20 विश्वचषक 2024 च्या 19 व्या सामन्यात भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होत आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर हा सामना होणार आहे. मागील सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ येथे पोहोचला आहे, तर गेल्या सामन्यात पाकिस्तानला अमेरिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. आज दोन्ही … Read more

T20 World Cup 2024 : पाकिस्तानने भारताविरुद्ध Toss जिंकला, कर्णधार आझमनं घेतला ‘हा’ निर्णय…

T20 World Cup 2024 (IND vs PAK Toss Update) : आज टी-20 विश्वचषक 2024 च्या 19 व्या सामन्यात भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होत आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर हा सामना होणार आहे. मागील सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ येथे पोहोचला आहे, तर गेल्या सामन्यात पाकिस्तानला अमेरिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. आज दोन्ही संघांमध्ये … Read more

T20 World Cup 2024 : भारत-पाक सामन्यावर संकटाचे ढग, पावसामुळे Tossला होणार उशीर…

T20 World Cup 2024 (IND vs PAK Toss Update) : आज टी-20 विश्वचषक 2024 च्या 19 व्या सामन्यात भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होत आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर हा सामना रात्री 8 वाजता सुरू होईल. मागील सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ येथे पोहोचला आहे, तर गेल्या सामन्यात पाकिस्तानला अमेरिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला … Read more

T20 World Cup 2024 : वेस्ट इंडिजचा युगांडावर 134 धावांनी विक्रमी विजय…

T20 World Cup 2024 (WI vs UGA) – टी-20 विश्वचषक 2024 च्या 18 व्या सामन्यात यजमान वेस्ट इंडिजने अनुनभवी युगांडाला 39 धावांत गुंडाळत विक्रमी विजयाची नोंद केली. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 173 धावा उभारल्या. अकेल हुसेनच्या फिरकीच्या बळावर यजमानांनी युगांडाला अर्धशतकही गाठू दिले नाही. टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेतील ही सर्वात नीचांकी धावसंख्या आहे. Led by … Read more

T20 World Cup 2024 : ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर सहज विजय, हेड-वॉर्नरनंतर कमिन्स-झाम्पा चमकले…

T20 World Cup 2024 (AUS vs ENG) :- टी-20 विश्वचषकाच्या 17 व्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडला 2021 च्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे आव्हान होते. ही लढत चुरशीची होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या या गट-ब सामन्यात ऑस्ट्रेलियाने सहज विजय मिळवला. टी-२० विश्‍वकरंडक स्पर्धेत अफगाणिस्तान, अमेरिका सारखे संघ आपापल्या गटात गुणतालिकेत वर असताना मोठ्या, … Read more

T20 World Cup 2024 : ‘किलर’ मिलरने द. आफ्रिकेला उलटफेर होण्यापासून वाचवले, थरारक सामन्यात नेदरलँड पराभूत…

T20 World Cup 2024 (NED vs SA, Match No 16) – डेव्हिड मिलरचा विजयी षटकाराच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने नेदरलँड्सवर शानदार विजय मिळवला. मिलरच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने टी-२० विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत नेदरलँड्सवर ७ चेंडू आणि ४ गडी राखून सहज विजय मिळवला आहे. मिलरने ५१ चेंडूत ४ षटकार आणि ३ चौकारांच्या जोरावर ५९ धावा केल्या. … Read more

T20 World Cup 2024 : जर भारताविरूध्द पाकिस्तान हरला तर टी-20 विश्वचषकातून बाहेर..! जाणून घ्या, बाबरच्या संघाचे सुपर-8 मध्ये जाण्याचे समीकरण…

T20 World Cup 2024 (Pakistan Super-8 Qualification Scenario) : पाकिस्तानचा 9 जून रोजी सामना भारताशी होणार आहे, जो 2024 च्या टी-20 विश्वचषकातील दुसरा सामना असेल. पहिल्याच चकमकीत पाकिस्तान संघाला अमेरिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ भारताला पराभूत करू शकला नाही, तर सुपर-8मध्ये जाण्याच्या त्याच्या आशांना मोठा फटका बसू शकतो. कारण, भारताने … Read more