एस्पेनिओल वरिल विजयात मेस्सीची चमक

बार्सिलोना: लियोनेल मेस्सीने सामन्याच्या शेवटी झळकविलेल्या दोन गोलच्या जोरवर बार्सिलोना संघाने ला लीगा फुटबॉल स्पर्धेत कॅटलान डर्बीमध्ये एस्पेनिओल संघाचा 2-0 असा पराभव केला. या विजयासह बार्सिलोना संघाने लीगमधील आपले पहिले स्थान कायम राखत 13 गुणांची आघाडी घेतली आहे. या सामन्यातील दोन गोलमुळे मेस्सीने या मोसमात 40 गोल झळकावत सलग दहा वर्षी आशी कामगिरी करण्याचा विक्रम … Read more

#IPL2019 : चेन्नईचा राजस्थानवर ‘सुपर’ विजय

चेन्नई – फलंदाज आणि गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या बळावर चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सचा आठ धावांनी पराभव करत आगेकूच केली. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने निर्धारित 20 षटकांत 5 बाद 175 धावांची मजल मारून राजस्थानसमोर विजयासाठी 176 धावांचे आव्हान ठेवले. पाठलाग करायला उतरलेल्या राजस्थानची सुरुवात खराब झाली. कर्णधार अजिंक्‍य रहाणे, संजू सॅमसन आणि जोस बटलर … Read more