हिंजवडी येथे तरुणीचा विनयभंग

पिंपरी – आपल्या दुचाकीवरुन घरी परतणाऱ्या तरुणीचा चालत्या मोटारीतूून हात पकडून विनयभंग केल्याची घटना हिंजवडी परिसरात शुक्रवार दि. 29 रोजी घडली. याप्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन मोटारीतील दोन अज्ञात तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फियार्दी 26 वर्षीय तरुणीही शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हिजंवडी परिसरातून तिच्या दुचाकीवरुन घरी परतत होती. दरम्यान दोन आरोपींनी (एमएच 14 … Read more

आयपीएल सामन्यावर सट्टा, चार अटक

आरोपींमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचाही समावेश पिंपरी – आयपीएल सामन्यावर बेटींग घेणाऱ्या चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. वाकड परिसरातूनअटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एका महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. विशाल राजू अग्रवाल (वय 20 रा. पिंपरी), अनिल आदेश कृपलानी (वय- 31 रा. साईचौक, पिंपरी), दिनेश पैलाजराय बदलानी (वय-32, रा. काळेवाडी), राहुल तुकाराम कवाष्टे (वय-42 … Read more