योगिता आणि सौरभने लग्नानंतर घेतलं नवं घर; गृहप्रवेशाचे शेअर केले फोटो

Yogita And Saurabh New Home|  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी म्हणजे योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले. सौरभ आणि योगिताने कलर्स मराठीवरील ‘जीव माझा गुंतला‘ या मालिकेत एकत्र काम केले होते. या रिल लाइफ कपलने खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधली आहे. लग्नाच्या दोन महिन्यानंतरच आता या दोघांनी नवीन घर घेतले आहे. नुकतेच त्यांनी गृहप्रवेशाचे फोटो सोशल मीडियावर शेअर … Read more

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने केले पुण्यातील ‘या’ खास ठिकाणी फोटोशूट

Madhurani Prabhulkar Photoshoot|

Madhurani Prabhulkar Photoshoot|  स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर घराघरात पोहचली. यात ती अरुंधतीची भूमिका साकारत आहे.परंतु सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकतेच मधूराणीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे तिने हे लेटेस्ट फोटोशूट तिच्या वडिलांच्या व्यवसायाच्या ठिकाणी केले आहे. सध्या सोशल मीडियावर तिचे … Read more

‘इंद्रायणी’ मालिकेत संतोष जुवेकरची एन्ट्री

Santosh Juvekar Entry In 'Indrayani' |

Santosh Juvekar Entry In ‘Indrayani’ |  अभिनेता संतोष जुवेकर ‘इंद्रायणी’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संतोष जुवेकरने मालिकांसह चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. त्याच्या विविध भूमिकांना प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळाला. आता लवकरच संतोष जुवेकर एका मालिकेत पाहायला मिळणार आहे. नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला असून यात संतोष जुवेकर नव्या भूमिकेत पाहायला मिळणार … Read more

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ शो बाबत हिना खान बोलली

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ सोडल्यानंतर अनेक वर्षांनी हिना खान याविषयी बोलली आहे. गेल्या काही दिवसांपासून शोमधून नुकतेच काढण्यात आलेल्या शहजादा धामी आणि प्रतीक्षा होनमुखे चर्चेत आहेत. निर्मात्यांनी रातोरात शोमध्ये त्याची जागा बदलली आहे. यासोबतच हिना खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत असेही म्हटले आहे की, ‘तिचे शोमधून बाहेर पडणे चांगले नव्हते. तिने असेही म्हटले की … Read more

अमृता खानविलकर नव्या शोमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीस?

Amruta Khanvilkar|

Amruta Khanvilkar|  अभिनेता अमृता खानविलकर आणि अभिनेता संकर्षण यांचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात अमृता आणि संकर्षण यांचे अपहरण झाल्याचे दिसत आहे. हा प्रोमो पहिल्यानंतर लवकरच दोघे एका नव्या शोमध्ये झळकणार असल्याची चर्चा रंगली आहे. पण तिच्या या व्हायरल झालेल्या प्रोमोमुळे ती एखादी मालिका करणार की रिऍलिटी शो बाबत प्रेक्षकांच्या मनात … Read more

अभिनेता ऋषी सक्सेनाचे 6 वर्षानंतर मालिकाविश्वात कमबॅक

Entertainment News|  ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता म्हणजे अभिनेता ऋषी सक्सेना. ‘झी मराठी’च्या या लोकप्रिय मालिकेतील त्याने साकारलेली शिवकुमारची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. या मालिकेनंतर तब्बल ६ वर्षांनी ऋषी पुन्हा एकदा मालिकेत एन्ट्री करणार आहे. अभिनेता ऋषी सक्सेनाची ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये लवकरच एन्ट्री होणार आहे. या … Read more

Bigg Boss Marathi 5 | ‘या’ कारणामुळे महेश मांजरेकर बिग बॉस मधून पडले बाहेर; स्वतःच केला खुलासा, पाहा….

Bigg Boss Marathi 5 | Riteish Deshmukh । Mahesh Manjrekar : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस मराठी 5′ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या शोची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर काही दिवसांपूर्वीच बिग बॉस मराठी 5’ संदर्भात मोठी घोषणा झाली असून, कलर्स मराठीकडून या शोचा प्रोमो शेअर करण्यात … Read more

‘सम्या सम्या मैफिलीत माझ्या,’ अभिनेता समीर चौघुले नव्या कार्यक्रमातून येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Actor Samir Choughule |

Actor Samir Choughule | अभिनेता समीर चौघुलेला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. आपल्या अचूक विनोदी शैलीने त्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. यातच आता आता समीर चौघुले चाहत्यांसाठी आणखी एक सरप्राइज घेऊन आला आहे. लवकरच समीर एका नव्या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर … Read more

बिग बॉस OTT सीझन 3चा प्रोमो समोर; अनिल कपूर यांची ‘झकास’ एन्ट्री

Bigg Boss OTT 3| 

Bigg Boss OTT 3| मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या बिग बॉस OTT च्या सीझन 3 चा प्रोमो रिलीज झाला आहे. यंदाचा हा शो खास असणार आहे. यात अभिनेता अनिल कपूर होस्टच्या भूमिकेत दिसणार असल्याचे आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमधून हे काहीसे स्पष्ट होत आहे. या प्रोमोमध्ये होस्टची झलक दाखवण्यात आली आहे. यात निर्मात्यांनी होस्टची ओळख … Read more

कपिल शर्मा पत्नी अन् मुलांसोबत करतोय वेकेशन एंजॉय…!

Bollywood news  । कपिल शर्मा त्याच्या कॉमेडीद्वारे लोकांचे भरपूर मनोरंजन करतो. कपिल शर्मा शोचा 9वा भाग प्रसारित झाला आहे. यावेळीही कपिल आणि अर्चना पूरण सिंग यांच्यासोबत इतरा कॉमेडी करण्यासाठी सज्ज झाले आहे. सध्या कपिल कामातून ब्रेक घेऊन व्हेकेशन एन्जॉय करत आहे.  नुकतेच कपिलने कॅनडामधील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले. कपिल शर्माने इंस्टाग्रामवर दोन … Read more