शिवानी रांगोळे शिकतेय दुचाकी

अभिनेत्री शिवानी रांगोळेने एक नवं मिशन हाती घेतलं आहे. हे मिशन आहे ते दुचाकी चालवण्याचं. स्टार प्रवाहवर भेटीला येणाऱ्या “सांग तू आहेस का?’ या मालिकेतल्या भूमिकेसाठी शिवानी दुचाकी चालवायला शिकते आहे. शिवानीसाठी हा अनुभव नवा आहे. या नव्या मिशनविषयी सांगताना शिवानी म्हणाली, “मला टुव्हीलर शिकताना सुरुवातीला खूप भीती वाटत होती. मात्र सेटवर सगळ्यांनीच मला खूप … Read more

सिद्धार्थ चांदेकरची नवी भूमिका कशी आहे?

मुंबई- “अग्निहोत्र’, “कश्‍याला उद्याची बात’ आणि “जिवलगा’ यासारख्या गाजलेल्या मालिकांनंतर सिद्धार्थ चांदेकर पुन्हा एकदा एका नव्या मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. “सांग तू आहेस का?’ असं त्याच्या नव्या मालिकेचं नाव असून 7 डिसेंबरपासून स्टार प्रवाहवर ही मालिका सुरु होत आहे. या वर्षातला हा नवा प्रोजेक्‍ट असल्यामुळे सिद्धार्थ फारच उत्सुक आहे. या नव्या मालिकेविषयी सांगताना सिद्धार्थ … Read more

मालिकाचं चित्र पालटलं: आता सासू- सुनेची गट्टी

मुंबई- सध्या मराठी मालिकांमध्ये वेगवेगळे विषय हाताळले जात आहे. त्यात सामाजिक विषयांचं भान राखून सहज सोप्या पद्धतीने विषयांची मांडणी होताना दिसते आहे. पुर्वीच्या मालिक सासू-सुनेच्या वादासाठी प्रसिद्ध होत्या. मात्र जसा काळ बदलला तसे प्रेक्षकही बदलले. त्यामुळे दिग्दर्शकांनी नव्यानं नात्यांना उलगडा देण्याचं काम केल. आता अनेक मालिकांमधील सासू-सुनेची जोडी मैत्रीसाठी प्रसिद्ध आहे. माझ्या नवऱ्याची बायको, शुभमंगल … Read more

माझा होशील ना: ब्रह्मे घरची दिवाळी ठरणार आतीशबाजीची!

मुंबई- झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ ही मालिका दिवाळीच्या काळात निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचणार आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर, सेटवरील एका व्यक्तीकडून असं समजलं की, सई आणि आदित्यमधली वाढत जाणारी मैत्री आणि बॅांडींग तर सगळ्यानीच पाहिलं होतं, पण आता ब्रह्मे घरची सून होण्याच्या दिशेने सईची पावलं वेगात पडणार आहेत. दिवाळीत तर मोठी आतीशबाजी आणि घटना … Read more

“कारभारी… लयभारी’चे अकलूज परिसरात चित्रीकरण सुरू

अकलूज -सोलापूर जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या अकलूज व आजूबाजूच्या परिसरात “झी-मराठी’च्या “कारभारी… लयभारी’ या मालिकेचे चित्रीकरण सुरू झाले असून, पुढचे एक-दीड वर्ष चित्रीकरण सुरू असणार आहे. यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून स्थानिक कलाकार आणि व्यावसायिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. अकलूज हे सांस्कृतिक व पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण आहे. आनंदी गणेश, शिवसृष्टी किल्ला, अकलाई … Read more

व्हीडियो: असं दिलं होतं धनश्रीने ‘नंदिताच्या भूमिके’चं ऑडिशन

मुंबई- अभिनेत्री धनश्री काडगावकरच्या नंदिताच्या पात्रावर चाहत्यांनी भरभरुन प्रेम केलं. नंदिताच्या भूमिकेतून धनश्री घराघरात पोहोचली. सध्या तिने मालिका सोडली मात्र मालिकेबाबत ती सोशल मीडियावर नेहमी बोलत असते. मालिका मिळवण्यासाठी अनेकांना ऑडिशन द्यावे लागते. तिने या ऑडिशनचा व्हीडियो शेअर केला आहे. अभिनेत्री धनश्री काडगावकरने झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला ही मालिका महत्वाच्या टप्प्यात मालिका सोडली. ती … Read more

‘या’ मालिकेतून करणार अभिनेत्री मयुरी देशमुख पुनरागमन

मुंबई – मराठी अभिनेत्री ‘मयुरी देशमुख’ लवकरच हिंदीत पदार्पण करत आहे. स्टार प्लस वाहिनीवरील ‘इमली’ या मालिकेत मयुरी झळकणार आहे. ‘खुलता कळी खुलेना’ या मराठी मालिकेतून मयुरी देशमुखने आपल्या चाहत्यांचे मनोरंजन केले होते. पती आणि अभिनेता आशुतोष भाकरे याच्या आत्महत्येनंतर चार महिन्यांनी मयुरीने नवा प्रोजेक्ट हाती घेतल्याने तिचा चाहता वर्ग सुखावला आहे. दरम्यान, ‘इमली’ या … Read more

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत दिवाळी उत्साहात साजरी

दिवाळी म्हटलं कि एक वेगळाच माहोल असतो. सर्वत्र चैतन्याच वातावरण असतं. अशीच दिवाळी मालिकांमध्ये सुद्धा घडताना दिसणार आहे. पण ह्या वेळेची दिवाळी सगळ्यांसाठीच थोडी वेगळी असणार आहे. शनाया राधिका मसालेचीCEO झाल्यानंतरच तिच राधिकामसाले मध्ये पाहिलं लक्ष्मीपूजन आणि पहिला पाडवा असणार आहे. राधिका – आनंद भावोजी आणि  शनाया – सौमित्र यांची भाऊबीज मालिकेत पाहायला मिळेल. लॉकडाऊन नंतर शूट सुरु झाल्यापासून बॅकस्टेज आर्टिस्ट, तंत्रज्ञ यांच्या राहण्याची व्यवस्था सेटवरच करण्यांत आली होती आणि गेली ४ महिने सर्व crew सेटवरच होते. या सर्वांचा सन्मान म्हणून नवऱ्याची बायकोच्या टीम ने त्यांचा भेटवस्तू देऊन गौरव केला. ४ दिवसाची सुट्टी मिळाल्यामुळे सर्व मंडळी खुश आहेत कारण त्यांना ४ दिवस का होईना त्यांचा घरच्यांसोबत दिवाळी साजरी करायला मिळणार आहे. दरम्यान, … Read more