सामाजिक बांधिलकीचे कोंदण नगरसेवक “चंद्रकांत मळेकर’

गेल्या 15 वर्षांत समाजहित आणि सामाजिक बांधिलकीची जोड देत नगरसेवक चंद्रकांत मळेकर यांनी भोर शहरात आपली वेगळी ओळख निर्माण केली. दोन भावांच्या पाठबळावर आणि नागरिकांच्या सहकार्याने विकासकामे आणि समाजहित जोपासले आहे. कोविडच्या काळात त्यांनी झोकून देऊन काम केले आहे. तरूणाई, ज्येष्ठ नागरिक, सर्व घटकांतील वर्ग यांच्यात समन्वय साधत मळेकर यांची वाटचाल सुरू आहे. त्यांच्या कार्याविषयी … Read more

सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श उभा करणारा ‘बापू’

हवेली तालुक्‍याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सर्वसामान्य कुटुंबातील असूनदेखील सामान्यातील असामान्य कामगिरी करून आपले वेगळेपण टिकवणाऱ्या आणि तरुणांपुढे एक आदर्श उभा केला आहे.  आदरणीय शरद पवार, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अविरतपणे प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादी … Read more

कुरकुंभमधील हार्मोनी कंपनीची सामाजिक ‘दरवळ’

आयआयटी कानपूरमध्ये केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेऊन उद्योगक्षेत्रात उंच भरारी घेणाऱ्या एका 72 वयाच्या तरुण यशस्वी उद्योजकाची प्रेरणादायी प्रवासाला अधोरेखित करणारी व शेकडो कुटुंबांना आर्थिक आधार देऊन सर्वसामान्यांना न्याय देणारी, तसेच सामाजिक क्षेत्रात अग्रेसर राहून समाजाप्रती आपला निष्ठता सिद्ध करणाऱ्या “हार्मोनी’ कंपनीच्या कार्याचा घेतलेला आढावा. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रात हार्मोनी ओर्गनिक्‍स या नावाने सुरू केलेले रोपटं आज … Read more

शुन्यातून विश्‍व निर्माण करणारे “हरिषशेठ’

अपार जिद्द, प्रामाणिक कष्टाची तयारी, सहनशक्‍ती, चिकाटी, प्रचंड आत्मविश्‍वास, आशावाद, उत्साह, समाजाविषयी आस या सर्व गुणांनी संपन्न असे व्यक्‍तिमत्त्व म्हणजे “घनोबा डेव्हलपर्स’चे चेअरमन हरिषशेठ येवले-पाटील. या गुणांसह मिळालेल्या वेळेचे काटेकोर नियोजन, हिशेबी-व्यावसायिक वृत्ती आणि कल्पकता यामुळे कामगार ते यशस्वी उद्योजक अन्‌ आता मोठ्या उद्योगाचे मालक म्हणजे हरिषशेठ येवले-पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. यशस्वी उद्योजक हरिषशेठ … Read more

समाजसेवेचा वसा घेतलेल्या भूगावच्या सरपंच “निकिता सणस’

इतरांचा वेळ किती तरी, जाई व्यर्थची गावी घरी, कामी लावता तो निर्धारी, काया पालटेल गावाची। कच्ची सामग्री गावच्या भागी, ते पुरेपूर आणावी उपयोगी। शोध करुनी नाना प्रयोगी, माती करावी सोन्यासम।्‌।’ ग्रामगीतेत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली ही ओवी सार्थ ठरवणाऱ्या आहेत भूगावच्या लोकनियुक्‍त सरपंच निकिता सणस. करोना महामारीचा संसर्ग तसा कमी झाला आहे. तर लसही लवकरच उपलब्ध … Read more

लाखणगावचा चेहरामोहरा बदलणाऱ्या लोकनियुक्‍त सरपंच ‘प्राजक्‍ताताई रोडे-पाटील’

संसाराचा गाडा चालवत असताना आणि कुटुंबाची आणि मुलांच्या संगोपनाची जबाबदारी पार पडत असताना समाजातील गोरगरिबांची कामे करून त्यातच आपला आनंद मानायचा हीच खरी ईश्‍वर सेवा आहे, असे मानून गावचा चेहरामोहरा बदलाचे काम करून करोना काळात ग्रामस्थांची आरोग्य काळजी आणि सुविधा उपलब्ध करून देऊन करोना योद्धा म्हणून कामगिरी पार पडत आहे. लाखणगाव (ता.आंबेगाव) येथील थेट जनतेतून … Read more

आदर्श गाव निर्माण करण्याचा सरपंच ‘बबनराव ढोबळे’ यांचा ध्यास

वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन भजनात, कीर्तनात रमणारा. राजकारण करताना समाजाची सेवा करून आपले कर्तव्य पार पाडणे हाच ध्यास. गोरगरिबांची कामे करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे आणि गावातील विकासाची कामे करून गावाचा चेहरामोहरा बदलून एक आदर्श गाव निर्माण करण्याचा ध्यास. करोना काळात जनतेची रात्रंदिवस सेवा करून करोना योद्धा म्हणून पारगाव (ता. आंबेगाव) येथील सरपंच बबनराव … Read more

गावाचा विकास हाच सरपंच ‘थिटे’ यांचा ध्यास

आपण ज्या गावात जन्मलो त्या गावासाठी काही तरी भव्यदिव्य करावे गावाचा विकास झाला तर राज्याचा अन्‌ देशाचा विकास होईल. गावाचा विकास करून गाव स्वयंपूर्ण बनवणे. गावात विकास योजना राबवून या विकासाच्या योजना सर्वसामान्य पोहोचवून लोकांचे जीवनमान उंचवणे आणि आपले गाव हेच आपले कुटुंब समजून एक विकास कामांचा धडाका लावला आहे, तो काठापूर खुर्द (ता.शिरूर) येथील … Read more

गोरगरीब कुटुंबांचे आधारवड “आधार’ हॉस्पिटल

पुणे – शहरात रुग्णांना ज्या प्रकारे सुविधा मिळतात त्या सुविधा ग्रामीण भागातील रुग्णांना मिळाल्या पाहिजेत यासाठी डॉ. आशिष चव्हाण यांनी आधुनिक पद्धतीचे सुसज्ज असे आधार हॉस्पिटल पारगाव (ता. आंबेगाव) येथे उभाराले. त्याचा गोरगरीब कुटुंबांना “आधार’ मिळाला. तर करोना काळतही रुग्णांना खऱ्या अर्थाने “आधार हॉस्पिटल’चे डॉ. आशिष चव्हाण करोना योद्धासोबत “देवदूत’ ठरले आहेत. मंगरुळ पारगाव (ता. … Read more

वर्धापनदिन महोत्सव : मुद्रित माध्यमेच अधिक सरस

करोना साथीच्या उत्तरार्धात मराठी मुद्रित माध्यमांपुढील आव्हाने वाढल्याचे दिसून येते. आठ महिन्यांच्या काळात काही काळ वृत्तपत्र वितरणावर आलेली बंदी आणि त्यातून वाचकांची वर्तमानपत्रं वाचायची तुटलेली सवय यामुळे या व्यवसायावर असणाऱ्या संकटात भर पडली आहे. त्यापूर्वीच समाज माध्यमांचेही मोठे आव्हान वृत्तपत्रसृष्टीपुढे उभे राहिले आहे. मात्र, अशी आव्हाने पचवण्याची सवय या माध्यमांना कायमचीच आहे. मुद्रित माध्यमांपुढील विचार … Read more