विविधा : डिंपल कपाडिया

– माधव विद्वांस राजकपूर यांचा ‘बॉबी’ चित्रपट वर्ष 1973 मधे प्रदर्शित झाला आणि रूपेरी पडद्यावर मोठी क्रांती झाली. वयाच्या चाळीशीपर्यंत नायिकेची भूमिका करणार्‍या अभिनेत्री आईच्या व सासूच्या भूमिकेत गेल्या. वयाच्या 14व्या वर्षी यशस्वी अभिनेत्री बनणार्‍या डिंपल कपाडिया यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वडिलांच्या प्रयत्नामुळे त्यांना चित्रपटसृष्टीत काम करण्याची पहिली संधी मिळाली. डिंपल यांचा जन्म 8 जून … Read more

राजकारण : ‘दक्षिणे’ने तारले

– के. श्रीनिवास भाजपाने गेल्या दहा वर्षांमध्ये दक्षिणेतील अनेक छोट्या छोट्या घटक पक्षांना सोबत घेतले. याचा ङ्गायदा दक्षिणेतील राज्यांमध्ये यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये झाल्याचे दिसत आहे. भारतीय जनता पक्षाने यंदाच्या लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजण्याच्या आधीपासूनच दक्षिणेकडील राज्यांकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली होती. विशेषतः कर्नाटक विधानसभेमधील पराभवानंतर भाजपचे ‘मिशन दक्षिण’ अधिक गतिमान झालेले दिसले. कर्नाटकामध्ये देवेगौडांच्या … Read more

लक्षवेधी : नार्कोची उपयुक्तता किती?

– स्वप्निल श्रोत्री विविध राजकीय नेते एकमेकांवर आरोप करताना नार्को करण्याची मागणी वारंवार करीत असतात. परंतु, नार्को ही इतकी सहज होणारी टेस्ट (तपासणी) आहे काय? कायदा त्याबाबत काय सांगतो? पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणानंतर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सदर अपघात प्रकरणाचे धागेदोरे येणार्‍या काळात बाहेर येतील. एकीकडे पोलीस यंत्रणेचा तपास सुरू असताना … Read more

अग्रलेख : सुनक यांचा जुगार

ब्रिटनचे भारतीय वंशाचे पहिले पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मोठा जुगार खेळला आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधत त्यांनी आपल्या देशात निवडणुका घेण्याची घोषणा केली आहे. हा दिवस आहे 4 जुलै. त्यांची ही घोषणा सगळ्यांनाच आणि खासकरून त्यांच्या पक्षाच्या संसद सदस्यांनाही चकित करणारी आहे. त्याचे कारण ब्रिटनच्या विद्यमान संसदेचा कार्यकाळ 17 डिसेंबर रोजी पूर्ण होणार आहे. त्याला … Read more

अग्रलेख : जनादेशाचे बंधन

‘एनडीए’ आघाडीच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांच्या राज्याभिषेकाचा मार्ग मोकळा झाला. ‘इंडिया’च्या बैठकीत सरकार स्थापन करण्यासाठी इतक्यातच घाई न करण्याचा निर्णय घेण्यात आला. ते योग्य वेळेची वाट पाहणार आहेत. ‘इंडिया’ आघाडीकडे वास्तविक हाच पर्याय होता. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांची वाट पाहणे. जोपर्यंत या दोन नेत्यांची इच्छा होत नाही, तोपर्यंत ते ‘एनडीए’तून बाहेर पडणार नाहीत. … Read more

आंतरराष्ट्रीय : दक्षिण आफ्रिकेतील ‘निकाल’

विरोधी पक्ष ‘डेमोक्रॅटिक अलायन्स’ला 21 टक्के तर एमके पक्षाला 11 टक्के मतं मिळाली. आघाडी करण्यात एएनसी यशस्वी झाला तरच राष्ट्राध्यक्ष सीरिल रामाफोसांची फेरनियुक्ती होईल. इंग्लंड, फ्रान्स, स्पेन वगैरे पाश्‍चात्य देशांनी आशिया आणि आफ्रिका खंडातील अनेक देशांना गुलाम केले होते. साम्राज्यवादी सत्तेच्या विरोधातील लढे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात वजनदार झाले आणि दुसरे महायुद्ध संपल्यानंतर आशियाA आफ्रिकेतील भारतासारख्या … Read more

सोक्षमोक्ष : डोळे उघळणारा निकालांचा संदेश…

मतदारराजाने आपल्या सुज्ञपणाचे दर्शन या निकालांनी पुन्हा एकदा घडवले आहे. लोककल्याणापासून लांब जात-विरोधकांना तुच्छ लेखत सुरू असलेल्या मनमानी कारभाराला, राजकीय अस्थिरतेसाठी लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवण्याच्या मनोवृत्तीला, पक्ष फोडाफोडीच्या राजकारणाला आणि सततच्या विजयाने आलेल्या अहंगंडाला मतदारांनी दिलेली चपराक असे या निकालांचे वर्णन करावे लागेल. अठराव्या लोकसभेसाठी पार पडलेल्या निवडणूक निकालांमधून अनेक संदेश राजकीय पक्षांना आणि नेत्यांना … Read more

46 वर्षांपूर्वी प्रभात : कुटुंब नियोजनासाठी नवा संमिश्र कार्यक्रम….

कुटुंब नियोजनासाठी नवा संमिश्र कार्यक्रम नवी दिल्ली, दि. 6 – देशात लोकसंख्या भरमसाठ वाढत आहे तिला आळा घालावा व लोकांनी कुटुंब नियोजनाचा मार्ग अनुसरावा म्हणून केंद्रीय आरोग्य खात्याने एक नवा संमिश्र कार्यक्रम आखला आहे. कुटुंब कल्याणाच्या कार्यक्रमाला प्राधान्य देण्यात येणार आहे. आरोग्य खात्याचे राज्यमंत्री जगदंब प्रसाद यादव यांचे नेतृत्वाखाली एक पाथक आग्नेय आशियाचा दौरा करून … Read more

अबाऊट टर्न : मस्करीजीवी

मनोरंजनाची माध्यमे काळानुरूप बदलतात, तशाच त्याच्या संकल्पनाही बदलतात. नाटक-सिनेमाच्या जोडीला छोटा पडदा आला, नंतर तो आणखी छोटा होऊन तळहाताएवढा झाला. टीव्हीवरच्या मालिका इतक्याच वेबसीरिज लोकप्रिय झाल्या. इंटरनेटच्या दुनियेत ‘सेन्सॉर’ नसल्यामुळे नव्या पिढीला ‘हवा तो’ कंटेन्ट मिळू लागला.  श्‍लील-अश्‍लीलतेच्या कल्पना जशा काळाप्रमाणे बदलत गेल्या, तसेच मनोरंजनाचे स्वरूपही बदलत गेले. माणसातले श्‍वापद बाहेर काढणारे ‘रिअ‍ॅलिटी शो’ प्रचंड … Read more

परमार्थ : पापाचा पाढा

– अरुण गोखले परोपकार म्हणजे पुण्य आणि परपीडा म्हणजे पाप! ही पाप पुण्याची साधी सोपी व्याख्या जरी केली गेलेली आहे, तरी प्रत्यक्षात मात्र त्या पापाचा पाढा हा कितीतरी मोठा आहे. मनुष्यप्राण्याच्या हातून कळत आणि कित्येक वेळा नकळत अशी अनेक लहानमोठी पापे घडतच असतात. त्या पापांचेही तीन प्रमुख प्रकार आहेत. त्यालाच कायिक, वाचिक आणि मानसिक पापे … Read more