पुणे : सोसायटीच्या सेक्रेटरी व महिला उपाध्यक्षाला मारहाण

पुणे – सदनिकेच्या बाजूला सुरु असलेले बेकायदा बांधकाम रोखल्याने एका गृहनिर्माण सोसायटीच्या सेक्रेटरी व महिला उपाध्यक्षाला मारहाण करण्यात आली . ही घटना येरवडा फुलेनगर येथील हरिगंगा सोसायटीमध्ये घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी प्रताप साळुंके व त्याच्या इतर नऊ साथीदारांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी कपिल पांडे(43) हे सोसायटीचे सेक्रेटरी आहे. तर प्रताप याची त्यांच्या सोसाटीती पहिल्या … Read more

पुणे :गुन्हा मागे घेत नसल्याने छातीत खुपसला चाकू

पुणे – गुन्हा मागे घेत नसल्याने एका तरुणाच्या छातीत चाकू खूपसून खूनाचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना गुजरवाडी येथील खोपडेनगर येथे घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात विशाल उर्फ मोन्या फाटे (रा.कात्रज गाव) या सराईताविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी आकाश राजु पाटणकर (23,रा.खोपडेनगर) याने फिर्याद दिली आहे. आकाश हा दुचाकीवरुन जात असताना त्याला विशालने … Read more

एकाच दिवशी 12 गुन्हेगार तडीपार

पिंपरी– काही दिवसांपूर्वीच पोलीस उपायुक्‍त आनंद भोईटे यांनी परिमंडळ दोनचा पदभार स्वीकारला. त्यांनी आपल्या हद्दीतील चार पोलीस ठाण्यातील 12 सराईत गुन्हेगारांना एकाच दिवशी तडीपार केले. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी झिरो टॉलरन्स ही मोहीम राबवली आहे. त्याअंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या आरोपींवर तडीपारीची कारवाई करण्याचे प्रस्ताव पाठवण्याबाबत परिमंडळ … Read more

किवळेत पावणे दहा लाखांचा गांजा जप्त

पाच जण अटक  देहूरोड गुन्हे प्रकटीकरण पोलिसांची कारवाई देहूरोड – कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावरील किवळे पुलाखालील सेवा रस्त्यावर बुधवारी (दि. 28) पहाटे सव्वा एकच्या सुमारास देहूरोड गुन्हे प्रकटीकरण पोलीस पथकाने सापळा रचून पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून 9 लाख, 65 हजार, 175 रुपये किमतीचा दहा किलो वजनाचा गांजा (अमली पदार्थ) जप्त केला आहे. अटक केलेल्या पाच … Read more