दिल्ली हिंसाचारात 34 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली –  दिल्ली हिंसाचाराबाबतची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांना दिल्लीत धुमसणाऱ्या दंगलीविषयी 6 वायरलेस संदेश मिळाले होते. मात्र हे संदेश मिळाल्यानंतरही पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नसल्याची माहिती इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार माहितीतून समोर आली आहे. या प्रकरणात कॉग्रेसच्या सोनिया गांधी आज राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. दिल्ली हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू … Read more

अजित पवारांच्या फोटोसाठी राष्ट्रवादी आक्रमक

पुणे : अंदाजपत्रकात छापण्यात आलेल्या नेत्यांच्या फोटोवरून राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस तसेच भाजपच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. अंदाजपत्रकात पहिल्या पानांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्यात आला. तर तिसऱ्या पानांवर उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांचा फोटो छापल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी आक्षेप घेतला. तर, कॉंग्रेसचे दोन आमदार विधान परिषदेवर असतानाही … Read more

क्षेत्रीय कार्यालयांना अतिरिक्‍त आयुक्‍तांचा दणका

पुणे : क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने करण्यात येणारी खरेदी आणि कामांची यादी करून अंमलबजावणीबाबत धोरणात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त शांतनू गोयल यांनी दिली. महापालिकेमध्ये “स’ यादीतून कुठल्याही वरिष्ठ स्तरावरील समिती अथवा अधिकाऱ्यांच्या मान्यतेशिवाय होणाऱ्या 10 लाख रुपयांच्या आतील खरेदी आणि अचानक कामांना “ब्रेक’ लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारित येणारी कामे, … Read more