राज्यातील ‘या’ महिला खासदाराचा केंद्रीय मंत्रिमंडळात होणार समावेश ; फोन आल्यानंतर म्हणाल्या…

Raksha Khadse ।

Raksha Khadse । भाजप प्रणित एनडीएने बहुमत मिळवलंय त्यानंतर आज नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी त्यांच्याबरोबर ३० खासदारही मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी राज्यातील अनेक खासदारांना भाजपा पक्षनेतृत्वाने फोन केल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातील महिला खासदार रक्षा खडसे यांना फोन आल्याची चर्चा आहे. यावर खडसे … Read more

मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममध्ये जेडीयूच्या ‘या’ नेत्यांची मंत्रीपदी लागणार वर्णी ; वाचा कोणाचा लागला नंबर ?

JDU Leaders in Modi Cabinet।

JDU Leaders in Modi Cabinet। पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेणार आहेत. नरेंद्र मोदींनी शपथ घेण्यापूर्वी मोदी मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांपर्यंत फोन पोहोचण्यास सुरुवात झालीय. ललन सिंह यांना कॅबिनेट मंत्रीपद तर रामनाथ ठाकूर यांना जेडीयू कोट्यातून राज्यमंत्रीपद मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ललन सिंह बिहारच्या मुंगेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून खासदार … Read more

प्रतापराव जाधवांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता; सरपंच ते खासदारकीपर्यंतचा जाणून घ्या राजकीय प्रवास

MP Prataprao Jadhav|

MP Prataprao Jadhav|  नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान पदासाठीचा त्यांचा कार्यकाळ अल्पावधीत सुरू होणार आहे. एनडीए 3.0 मध्ये यावेळी संरक्षण मंत्रीपद कोणाला मिळणार याकडे संरक्षण क्षेत्राशी संबंधित लोक लक्ष ठेवून आहेत. राष्ट्रपती भवनाच्या समोर संध्याकाळी 7.15 वाजता हा भव्य शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. नरेंद्र मोदी यांच्यासोबत जवळपास 30 ते 40 मंत्री … Read more

मोदी ३.० सरकारमधील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री ; कोण आहेत राम मोहन नायडू?

Ram Mohan Naidu ।

Ram Mohan Naidu । लोकसभा निवडणुकीत एनडीएला सलग तिसऱ्यांदा बहुमत मिळाले आहे. यासह नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. आज नरेंद्र मोदीही पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर मोदी सरकार 3.0 मध्ये, तेलगू देसम पार्टी (टीडीपी) कोट्यातील दोन खासदार मंत्री होतील. टीडीपीने त्या दोन खासदारांची नावे निश्चित केली आहेत. राम मोहन नायडू किंजरापू आज … Read more

“नरेंद्र मोदी तीन वर्षांनंतर पंतप्रधानपदावर राहणार नाहीत” ; ‘या’ प्रसिद्ध ज्योतिषाची भविष्यवाणी, योगींबद्दलही केले भाकीत

Prediction about Narendra Modi ।

Prediction about Narendra Modi । लोकसभा निवडणुकीत एनडीएला सलग तिसऱ्यांदा बहुमत मिळाले आहे. यासह नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. आज नरेंद्र मोदीही पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की, यावेळी नरेंद्र मोदी सरकारचा कार्यकाळ कसा असेल? यावेळीही ते आपला कार्यकाळ पूर्ण करू शकतील का? तर या सर्व प्रश्नांची … Read more

लोकसभेत भाजपला कमी जागा मिळण्यामागचे रावसाहेब दानवेंनी सांगितले कारण; म्हणाले “राजकीय…”

Raosaheb Danve| लोकसभा निवडणुकी निकालात भाजपला चांगलाचा फटका बसला आहे. महायुतीला फक्त १७ जागा मिळवण्यास यश आलं. मात्र, महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या आहेत. राज्यात भाजपाला केवळ ९ जागांवर विजय मिळवता आला आहे. यात अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. पराभवानंतर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच राज्याच्या राजकीय वातावरणात बदल … Read more

“चिराग पासवान,पियुष गोयल, सिंधिया,मांझी…” ; ‘या’ नेत्यांना आले मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी फोन

Narendra Modi Oath Ceremony ।

Narendra Modi Oath Ceremony । नरेंद्र मोदींच्या शपथविधीपूर्वी एनडीएच्या मित्रपक्षांच्या खासदारांना मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी फोन येऊ लागले आहेत. TDP, LJP (R) आणि JDU सारख्या पक्षांच्या खासदारांना फोन आले असल्याची माहिती समोर आलीय.  टीडीपी खासदार डॉ चंद्रशेखर पेम्मासानी आणि किंजरापू राम मोहन नायडू यांना मंत्री होण्यासाठी फोन आलाय. याशिवाय जेडीयूचे राज्यसभा खासदार रामनाथ ठाकूर यांनाही मंत्रीपदासाठी … Read more

‘एनडीए सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही’ – ममता बॅनर्जी

PM Narendra Modi Oath Ceremony | भाजप नेते, निवडून आलेले NDA संसदीय पक्षाचे नेते सोबत नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 7.15 वाजता सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहे. शुक्रवारी संध्याकाळी नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. यावेळी भाजपला पूर्ण बहुमत न मिळाल्याने एनडीएतील घटक पक्षांची भूमिका महत्त्वाची … Read more

राजघराण्यातील सदस्यांना केंद्र व राज्यात मंत्रिपद द्या

सातारा – केंद्रात खासदार उदयनराजे भोसले यांना व राज्यामध्ये आमदार शिवेंद्रसिहराजे भोसले यांना मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्याची मागणी भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णादेवी पाटील यांनी भाजपच्या वरिष्ठ पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सौ. पाटील यांनी नमूद केले आहे की, संविधान बदलण्याबाबतचा अपप्रचार अल्पसंख्याकांमध्ये जाणीवपूर्वक निर्माण केलेले असुरक्षिततेचे वातावरण, आरक्षणावरुन निर्माण … Read more

केंद्रीय मंत्रिपदामध्ये रस नाही – श्रीकांत शिंदे

मुंबई  – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी केंद्रीय मंत्रिपदामध्ये रस नसल्याची भूमिका मांडली. त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाकडून मंत्रिपदाच्या शर्यतीत ते नसतील असे जवळपास निश्‍चित मानले जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटातील कुणाची वर्णी लागणार याविषयी विविध अंदाज वर्तवले जात आहेत. मंत्रिपदासाठी श्रीकांत यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा सुरू आहे. … Read more