आजचे भविष्य (सोमवार दि.२३ डिसेंबर २०१९)

मेष : कृतीला विलंब नको. यशप्राप्ती होईल. वृषभ : कामात प्रगती होईल. नवीन प्रस्ताव येतील. मिथुन : वादविवाद टाळा. प्रश्न धसास लागतील. कर्क : सावध दृष्टीकोन ठेवा. आत्मविश्वासाने पुढे चला. सिंह : नवीन उपक्रम हाती घ्याल. यश वाढेल. कन्या : कामात अडचणी येतील. कामे विलंबाने पूर्ण होतील. तूळ : तुमचे प्रयत्न फलद्रुप होतील. प्रतिसाद मिळेल. वृश्चिक … Read more

आजचे भविष्य (रविवार दि.२२ डिसेंबर २०१९)

मेष : श्रमसाफल्य. धनदायक दिवस. वृषभ : केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. सर्व कार्यात यश मिळेल. मिथुन : प्रकृतिमान सुधारेल. मनोबल वाढेल. कर्क : कामात गोंधळ करू नका. भागीदाराचे हट्ट पूरवाल. सिंह : तणाव कमी होईल. वेळ मजेत जाईल. कन्या : खाण्यापिण्यावर बंधन ठेवा. कामात गुप्तता राखा. तूळ : विनाकारण खर्च होईल. अतिश्रम टाळा. वृश्चिक : वाटाघाटी … Read more

साप्ताहिक राशी-भविष्य : 15 ते 21 जुलै 2019 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे

मेषेत हर्षल, मिथुनेत राहू व शुक्र, कर्केत मंगळ, रवी व बुध वक्री, वृश्‍चिकेत गुरु वक्री, धनूमध्ये केतू, शनी वक्री व प्लुटो वक्री तर कुंभेत नेप्च्यून वक्री आहे. ग्रहांची साथ मिळेल. त्यामुळे कामात यशाचे प्रमाण वाढेल. विरोधकांचा विरोध मावळेल. घरात सुवार्ता कळेल. प्रियजनांच्या भेटीने तुमचा उत्साह आनंद वाढेल. आरोग्य उत्तम राहील.

साप्ताहिक राशी-भविष्य : 8 ते 14 जुलै 2019 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे 

लग्नी हर्षल, तृतीयेत रवी शुक्र व राहू, चतुर्थात बुध वक्री व मंगळ, अष्टमात गुरु वक्री,धनु नवमामध्ये केतू, शनी वक्री व प्लुटो वक्रीतर लाभात नेपच्यून आहे. ग्रहांची अनुकुलता तुमचा इरादा बुलंद करेल. कामाचे मोठे उद्दीष्ट पूर्ण कराल. अपेक्षित पैसे मिळतील. नवीन ओळखी होतील. महत्त्वाची कामे मार्गी लावाल. 

साप्ताहिक राशी-भविष्य : 1 ते 7 जुलै 2019 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे

मेषेत हर्षल, मिथुनेत रवी, शुक्र व राहू, कर्केत मंगळ व बुध, वृश्‍चिकेत गुरु वक्री, धनूमध्ये केतू, शनि वक्री व प्लुटो वक्री तर कुंभेत नेपच्यून आहे. वरील ग्रहमान तुम्हाला कार्यरत ठेवेल. बोलण्यापेक्षा कृतीवर भर द्यावा. कामाचा व्याप वाढेल. पैशाची तजवीज होईल. नवीन बातमी तुमचा आनंद व उत्साह द्विगुणीत करेल.

साप्ताहिक राशी-भविष्य : 24 जून ते 30 जून 2019 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे

अग्नी हर्षल, अनस्थानात शुक्र, तृतियेत रवी, राहू, चतुर्थात मंगळ व बुध, अष्टमात गुरू वक्री भाग्यात शनी वक्री, प्लुटो वक्री व केतू, तर लाभात नेप्चून वक्री आहे. मानसिक व शारीरिक उमेद चांगली असेल. त्यामुळे नवीन कामे हाती घ्याल, आर्थिक स्थिती प्रगतीपथावर राहील. हितचिंतकांची मदत मिळेल. प्रवासाचे योग येतील सुवार्ता कळेल.

साप्ताहिक राशी-भविष्य – 17 जून ते 23 जून 2019 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे

मेषेत हर्षल, वृषभेत शुक्र, मिथुनेत रवी, बुध,मंगळ व राहू, वृश्‍चिकेत गुरू वक्री, धनू मध्ये शनि वक्री, प्लुटो वक्री व केतू तर कुंभेत नेप्चून आहे. महत्वाच्या ग्रहांची साथ मिळेल, कामाची योग्य आखणी करून कामे उरका. आर्थिक नियोजन योग्य प्रकारे करा. कामाचा उत्साह दांडगा राहील. वरिष्ठांच्या आज्ञांचे पालन करा. धावपळ दगदग कमी करा.

साप्ताहिक राशी-भविष्य – 10 ते 16 जून 2018 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे 

लग्नी हर्षल, धनस्थानात रवी, तृतीयेत बुध, चतुर्थात राहू व शुक्र, सप्तमात गुरु वक्री, भाग्यात प्लुटो व शनी वक्री दशमात मंगळ व केतू तर लाभात नेप्चून वक्री आहे. ग्रहमानाची साथ मिळेल. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. जिद्दीने व चिकाटीने कामे पूर्ण कराल. पैशाची चिंता मिटेल. एखादी सुवार्ता मन आनंदी करेल. 

साप्ताहिक राशी-भविष्य – 3 ते 9 जून 2018 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे 

मेषेत हर्षल, वृषभेत रवि, बुध, मिथुनेत शुक्र, कर्केत राहू, तुळेत गुरू वक्री, धनूमध्ये शनी व प्लुटो वक्री, मकरेत मंगळ व केतू तर कुंभेत नेप्चून आहे. मनोधैर्य चांगले राहील त्यामुळे अडचणींवर मात करून कामात यश मिळवाल. व्यवहारी दृष्टीकोन ठेवून कृती कराल. वादाचे प्रसंग आले तरी टाळावेत. मानसन्मानाचे योग आहेत. 

साप्ताहिक राशी-भविष्य – 13 ते 19 मे 2019 चे पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे 

लग्नी शुक्र, हर्षल, धनस्थानात रवी, बुध, तृतियेत राहू, मंगळ अष्टमात गुरू वक्री, भाग्यात शनी वक्री, केतू व प्लुटो वक्री लाभात नेप्चून आहे. ग्रहमान संभ्रमात टाकणारे आहे. तरी कोणतेही निर्णय घाईने घेऊ नका. नवीन कामे मिळतील. योग्य व्यक्तींची साथ मिळाल्याने कामे मार्गी लावणे सुकर होईल. अनावश्‍यक खर्चाला चाप लावावा लागेल.