साप्ताहिक राशी-भविष्य : 6 ते 12 मे 2019 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे

मेषेत रवी, हर्षल, वृषभेत बुध, मिथुनेत मंगळ, राहू, वृश्‍चिकेत गुरु वक्री धनू मध्ये शनी वक्री, केतू व प्लुटो वक्री, कुंभेत नेप्च्यून तर मीनेत शुक्र आहे. ग्रहांची साथ मिळाल्याने पैशाअभावी थांबून राहिलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक स्थिती सुधारेल. एखादी सुवार्ता कळेल. प्रियजनांचा सहवास व भेटीचे योग येतील. प्रवास घडेल.

साप्ताहिक राशी-भविष्य : 29 एप्रिल ते 5 मे 2019 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे 

मेषेत रवी, हर्षल, वृषभेत मंगळ, मिथुनेत राहू, वृश्‍चिकेत गुरू वक्री धनूमध्ये शनी वक्री केतू प्लुटो वक्री, कुंभेत नेप्चून तर मीनेत बुध व शुक्र आहेत. स्वभावाला पूरक ग्रहमान राहील. कामात कार्य तत्पर रहाल. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. आप्तेष्टांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. प्रवास योग संभवतो. 

साप्ताहिक राशी-भविष्य : 22 ते 28 एप्रिल 2019 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे

लग्नी रवी, हर्षल, धनस्थानात मंगळ, तृतीयेत राहू, अष्टमात गुरू वक्री भाग्यात शनी, केतू व प्लुटो वक्री तर व्ययात बुध व शुक्र आहेत. मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा कसा घ्याल त्यावर यश अवलंबून राहील. बेधडक निर्णयाचा सप्ताहात लाभ होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. सुखद प्रसंग (जीवनातील) साजरे कराल. प्रगतिपथावर राहाल ग्रहांची मर्जी आहेच तेव्हा प्रगतिपथावर राहाल. व्यवसायात … Read more

साप्ताहिक राशी-भविष्य : 8 ते 14 एप्रिल 2019 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे

लग्नी हर्षल धनस्थानात मंगळ, तृतीयेत राहू, भाग्यात शनी, केतू, गुरु वक्री व प्लुटो, लाभात शुक्र, नेप्च्यून तर व्ययात रवी व बुध येत आहे. वरील ग्रहमान तुमची सजगता वाढवेल. कामाचे योग्य नियोजन करून कामे हातावेगळी करा. स्वत:ची कुवत ओळखून पावले उचला. पैशाची सोय होईल. प्रियजन, आप्तेष्ट यांच्या भेटीचे योग येतील. प्रवास घडेल शुक्राची साथ मिळेल. तुमचा … Read more