तुम्हाला सुद्धा ‘AI’बाबत शिकायचं आहे…; ‘Google’चा एक कोर्स तुम्हाला 10 तासात बनवेलने एकदम प्रो ! 

Artificial intelligence । Google : आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) या युगात स्वतःला त्यानुसार जुळवून घेणे ही आपली मोठी जबाबदारी आहे. आज ‘एआय’ची भूमिका प्रत्येक क्षेत्रात पाहायला मिळत आहे. छोट्या-मोठ्या कामांपर्यंत अनेक गोष्टींमध्ये त्याचा वापर होत आहे. आता टेक दिग्गज Google ने लोकांसाठी एक मोठा AI प्रोग्राम सुरू केला आहे, जो 8 ते 10 तासांत पूर्ण होईल. … Read more

अन् लाखो व्ह्यूजनंतरही YouTube तुमचा व्हिडिओ डिलीट करू शकते; जाणून घ्या, काय म्हणतात नियम….

YouTube | Delete Video | Millions Views : व्हिडिओ स्ट्रीमिंगसाठी YouTube हे सर्वात मोठे व्यासपीठ आहे. YouTube वर दररोज लाखो वापरकर्ते व्हिडिओ पाहतात. जगभरातील वापरकर्ते YouTube वर व्हिडिओ देखील अपलोड करतात. पण तुम्हाला माहित आहे का की YouTube कधीही लाखो व्ह्यूज असलेले तुमचे व्हिडिओ हटवू शकते. आज आम्ही तुम्हाला या मागचे कारण सांगणार आहोत. Google … Read more

मारुती सुझुकीने लॉन्च केल्या 3 स्वस्त कार, किंमत 4.99 लाख रुपयांपासून सुरू

Maruti Suzuki Dream Series Limited Edition – मारुती सुझुकीने त्यांच्या ड्रीम सिरीज लिमिटेड एडिशन अंतर्गत कमी किमतीत 3 लोकप्रिय मॉडेल लॉन्च केले आहेत. या सिरीजमध्ये Alto K10 VXI+, S-Presso VXI+ आणि Celerio LXI कार लाँच करण्यात आल्या आहेत. यांची किंमत 4.99 लाख रुपयांपासून सुरू होते. यासोबतच कंपनीने आपल्या AGS मॉडेल्सच्या किमती 5000 रुपयांनी कमी केल्या … Read more

iPhone युजर्ससाठी महत्वाची बातमी ! 10 जूननंतर कंपनी फोनमध्ये करणार ‘हे’ सर्वात मोठे बदल, ‘AI’ची होणार एन्ट्री?

Apple iphone | WWDC | Apple Hub : ॲपल कंपनी हे आज तंत्रज्ञान विश्वातील सर्वात मोठे नाव आहे. ॲपलची उत्पादने जगभरात सर्वाधिक पसंत केली जातात. Apple कंपनी 10 जून रोजी WWDC नावाचा कार्यक्रम (Worldwide Developers Conference) आयोजित करणार आहे. WWDC कार्यक्रम पूर्ण 4 दिवस चालणार आहे. या कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण … Read more

प्रतीक्षा संपली ! ‘या’ दिवशी लॉन्च होणार बजाजची जगातील पहिली ‘CNG Bike’; किंमत आणि मायलेज, पाहा…..

Automobile | Bajaj Cng Bike | Cng Bike : पर्यावरणाचा विचार करून भारतातील लोक आता पेट्रोल आणि डिझेलची वाहने विसरून इलेक्ट्रिक आणि सीएनजी गॅसची वाहने निवडत आहेत. त्याचा एक फायदा म्हणजे ते पेट्रोल आणि डिझेलपेक्षा स्वस्त आहे आणि त्यामुळे पर्यावरणाची हानी होत नाही. हे लक्षात घेऊन देशातील प्रसिद्ध बाईक कंपनी बजाज मोटर्सने आपली पहिली CNG … Read more

आयकॉनिक ‘ॲम्बेसेडर’ कार लवकरच भारतीय रस्त्यांवर धावणार; कसा असेल नवीन लूक? महत्वाचे अपडेट आले समोर…

Ambassador car | India : आजची पिढी कदाचित ॲम्बेसेडर कार ओळखत नसेल, पण ही कार एकेकाळी आयकॉन आणि शाही दर्जाचे प्रतीक होती. एक काळ असा होता की लोक ॲम्बेसेडर कारचे चाहते असायचे. नेत्यांची ओळख त्यांच्या गाड्यांवरून होते. जवळपास प्रत्येक नेत्याकडे ही कार असल्याची, अजून देखील काही लोकांच्या दारात ॲम्बेसेडर कार उभी असल्याचं पाहायला मिळतं. ही … Read more

iPhone 15 झाला स्वस्त.! ‘या’ ई-कॉमर्स वेबसाइटवर फक्त 14 हजार रुपयांमध्ये मिळतोय फोन, वाचा ऑफर…

iPhone 15 | Technology | flipkart  : तुम्हालाही आयफोन 15 विकत घ्यायचा असेल, तर फ्लिपकार्ट तुमच्यासाठी एक उत्तम संधी घेऊन आले आहे. जिथे तुम्ही 71,999 रुपये किमतीचा iPhone 15 फक्त 14 हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या डीलमध्ये तुम्हाला बँक ऑफरसह एक्सचेंज ऑफर मिळत आहे. चला या डीलबद्दल संपूर्ण माहिती घेऊ…. iPhone 15 हा Apple … Read more

काय सांगता.! ‘OnePlus 11R’ मोबाईल स्वस्त झाला; जाणून घ्या किंमत आणि जबरदस्त फीचर्स….

OnePlus 11R | Android : तुम्हाला Android फोन घ्यायचा आहे का? Amazon वर तुमच्यासाठी खूप काही आहे. OnePlus 11R हा एक विश्वासार्ह मध्यम श्रेणीचा फोन आहे आणि Amazon वर हा फोन ₹30,000 पेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे. वेबसाइटवर त्याची किंमत ₹27,999 आहे आणि लक्षात घ्या की सध्या त्यावर कोणतीही सूट नाही. सध्या बँकेच्या कोणत्याही ऑफरचा … Read more

iPhone 15 झाला स्वस्त.! फ्लिपकार्टवर फक्त ‘इतक्या’ रुपयांना मिळतोय फोन, पाहा….

iPhone 15 Discount : Apple iPhone 15 खरेदी करायचा आहे पण किंमत कमी होण्याची वाट पाहत आहात? त्यामुळे तुम्ही आता हा iPhone मॉडेल त्याच्या लॉन्च किंमतीपासून 14,901 रुपयांच्या स्वस्त दरात खरेदी करू शकता. याशिवाय फोनसोबत इतरही अनेक चांगल्या ऑफर्स आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही हजारो रुपये वाचवू शकता. Apple iPhone 16 च्या आगमनापूर्वीच iPhone 15 ची … Read more

‘पोर्शे कार’चा नाद सोडा ! आता कमी किंमतीत घरी आणा ‘या’ दमदार SUV; फक्त अल्पवयीन मुलाच्या हातात देणे टाळा…

Powerful SUV | Porsche car : जगातील सर्वात महागड्या कारच्या श्रेणीत येणारी ‘पोर्शे कार’ सध्या चर्चेत आहे. कारण पुण्यातील कल्याणीनगर परिसरात रविवारी (दि.19 मे) रात्री एका अल्पवयीन मुलाने याच कारचा वापर करून दोन दुचाकीस्वारांना चिरडले, त्यानंतर दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला. सध्या हे प्रकरण न्यायालयात पोहोचले असून, यावर कारवाई सुरु आहे. रोज या प्रकरणाचे अनेक नवीन … Read more