देशभरातून एडलवाईजच्या ट्रेडिंग ऍपला मिळत आहे उत्तम प्रतिसाद

पुणे – एडलवाईज मोबाइल ट्रेडर (ईएमटी) हे शेअरबाजारात व्यवहार आणि गुंतवणूक करणाऱ्यांना उपयोगी पडेल असे शक्‍तिशाली व सोईचे ऍप आहे. याद्वारे आपण शेअर खरेदी-विक्री, बाजारभावाचा मागोवा, डेरिव्हेटिव्ह आणि परकीय चलन व्यवहार करू शकतो. तसेच अ-परिवर्तनीय रोखे, बॉण्ड म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतो. या ऍपच्या फिचर स्क्रीनवर नजर टाकली तरी आपल्याला खरेदी-विक्री करण्यासंबंधात अंदाज येऊ … Read more

आयुष मंत्रालयाचे ई-औषध पोर्टल कार्यरत

नवी दिल्ली – केंद्रीय आयुष मंत्रालयाकडून आयुर्वेद, सिद्द, युनानी आणि होमिओपॅथिक औषधाचा परवाना मिळण्यासाठी एक ऑनलाइन सुविधा सुरू करण्यात आली आहे. ही सुविधा अगदी सुलभ व्हावी याच्यासाठी सरकारने ई-औषध या नावाने पोर्टल नुकतेच सादर केले आहे. या सादरीकरणावेळी आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. सदर पोर्टलचे सादरीकरण करून बाजारात होत असणाऱ्या … Read more

व्हॉट्‌सऍपसारख्या सेवा नियंत्रित करण्याचा विचार

नवी दिल्ली – ओव्हर द टॉप सेवा म्हणजे व्हॉट्‌सऍप, स्काईप अशा सेवा नियंत्रित करायचा की नाही यासंदर्भात सरकारचा विचार चालू आहे. दूरसंचार नियामक अधिकारिणी म्हणजे ट्राय या संदर्भात विविध क्षेत्रांशी चर्चा करत आहे. याबाबतच्या शिफारशी मे अखेरपर्यंत तयार होतील असे ट्रायचे अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी सांगितले. युरोपमध्ये यासंदर्भात एक संहिता तयार करण्यात आली आहे. … Read more

कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञांना वाढती मागणी

मुंबई – आगामी काळात आयटी सॉफ्टवेअर क्षेत्रात डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमता, सायबर सिक्‍युरिटी आणि प्रोग्रेसिव्ह ऍप्ससारख्या तंत्रज्ञानामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे शाईन डॉटकॉम या ऑनलाइन जॉब पोर्टलने हायरिंग ट्रेंड संदर्भात केलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करायचे झाल्यास आयटी व्यावसायिकांना आपली कौशल्ये विकसित करण्याची गरज असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले … Read more

भारतामध्ये मोबाइल पेमेंट आता अधिक लोकप्रिय

मुंबई – पैसे देण्यासाठी रोख रक्कम व कार्ड यांना अजूनही पसंती दिली जात असली तरी मोबाइल पेमेंटचे प्रमाण झपाट्याने वाढते आहे, प्रामुख्याने बॅंकांचे मुख्य ग्राहक असणाऱ्या तरुण वर्गामध्ये ते अधिक दिसून येते. मोबाइल पेमेंट अवलंबण्याच्या बाबतीत भारताने अमेरिका, यूके व जर्मनी यांना बरेच मागे टाकले आहे, असे एफआयएस या वित्तीय सेवा तंत्रज्ञानातील कंपनीने आपल्या अभ्यास … Read more

ऍपलच्या फोनचे भारतात उत्पादन सुरू

नवी दिल्ली – ऍपल कंपनी भारतीय बाजारपेठेतबाबत कमालीची आशावादी झाली आहे. त्यामुळे कंपनीने आयफोन 7 भारतात उत्पादन करायला सुरुवात केली आहे. कंपनीची पुरवठादार लिस्टओन नावाच्या कंपनीने बंगलोरमध्ये या फोनचे उत्पादन अगोदरच सुरू केले आहे, असे ऍपलच्या प्रवक्‍त्याने एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. भारतात उत्पादन केल्यामुळे कंपनीला भारतातील ग्राहकाला आपले फोन तुलनेत स्वस्तात देता येतील. गेल्या महिन्यापासूनच … Read more

व्हॉटस्‌ऍपकडून लवकरच पेमेंट सेवा

नवी दिल्ली – व्हॉटस्‌ऍपचे मॅसेजिंग ऍप भारतात लवकरच आपली पेमेंट डेटासह अन्य सुविधा लवकरच सुरू करणार असल्याचे म्हटले आहे. ही सेवा योग्य पद्धतीने कार्यरत होण्यासाठी आणखीन पाच महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या सेवेचे प्रात्यक्षिक चाचणी घेताना अन्य कंपन्यांसोबत विचारविनिमय करावा लागत आहे. व्हॉटस्‌ऍपला मर्यादित कार्यक्षेत्रात म्हणजे 10 लाख युजर्समध्ये ही सेवा सादर … Read more

#लोकसभा2019 : अपप्रचार रोखण्यासाठी फेसबुकची मोर्चेबांधणी

भारत व अमेरिकेतील फेसबुक कार्यालयात देखरेखीसाठी वॉर रूम सक्रिय मेनलो पार्क – अमेरिकेबाहेर भारतात फेसबुक मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. भारतामध्ये कोट्यवधी लोक फेसबुकचा वापर करतात. आता लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकात जवळजवळ 90 कोटी मतदार मतदान करण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या काळात निवडणूक विषयक अपप्रचार रोखण्यासाठी फेसबुकने आपल्या मुख्यालयात आणि भारतातील कार्यालयात मोठ्या प्रमाणात … Read more

इलेव्हेटिंग फ्रंट कॅमेऱ्याचे फॅड

टेक्‍नॉलॉजीच्या जगामध्ये प्रत्येक क्षणी अगणित बदल होत असून आपल्या स्मॉल आणि कॉम्पॅक्‍ट डिझाईनमुळे जगभरातील टेक्‍नोसॅव्हींच्या गळ्यातील ताईत बनलेला स्मार्टफोन देखील याला अपवाद नाहीये. आपल्या स्मार्टफोनमध्ये इतरांपेक्षा काहीतरी नवीन फिचर असावं अशी मागणी जगभरामधून असल्याने स्मार्टफोन कंपन्या देखील आपल्या नव्या स्मार्टफोनसोबत काहीतरी नवीन देण्याच्या प्रयत्नात असतात. सध्या स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये काही कंपन्या तर अशाही आहेत ज्या आपल्या … Read more

गुगल प्लस सेवेचा अलविदा

मुंबई – गुगल प्लसची सेवा 2 एप्रिलपासून बंद होणार आहे. गुगलकडून यावरील सर्व वापरकर्त्यांची माहिती 2 एप्रिलपासून काढण्यात येणार आहे. ही सेवा बंद करण्याची घोषणा गुगलने गेल्या वर्षी केली होती. त्यासाठी गुगलने फेब्रुवारी 2019 पासून गुगल प्लसचे विविध फिचर्स ऑफलाइन करण्यास सुरुवात केली होती. आता कंपनीकडून वापरकर्त्यांची माहिती नष्ट करण्यात येणार आहे. दरम्यान, इंटरनेट अर्काइव्ह … Read more