सोने आणि चांदीच्या दरात बदल; जाणून घ्या आजच्या किंमती

Gold -Silver Rate|  सोने- चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसते. परंतु जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजचा  दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. कारण आज सोमवारी सोने किंचित स्वस्त झाले आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सोन्याच्या दरात 300 रुपयांहून अधिक घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात वाढ झाली आहे.  चांदीच्या दरांबद्दल बोलायचे झाले तर आज चांदीच्या दरात बदल झाला आहे. आज एक किलो चांदीचा दर 91,400 रुपये आहे. तुमच्या शहरातील सोन्याचे भाव जाणून घ्या.
मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६४,९८३ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ७०,८९० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६४,९८३ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७०,८९० रुपये आहे.
नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६४,९८३ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७०,८९० रुपये इतका आहे.
नाशिक
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६४,९८३ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७०,८९० रुपये आहे.
सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी?  Gold -Silver Rate|
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. २४ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर ९९९, २३ कॅरेटवर ९५८, २२ कॅरेटवर ९१६ ,२१ कॅरेटवर ८७५ आणि १८ कॅरेटवर ७५० असे लिहिले आहे. बहुतेक सोने २२ कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक १८ कॅरेट देखील वापरतात.
हेही वाचा :