#दिलासादायक | राज्यात सलग 6 व्या दिवशी नव्या रूग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक

मुंबई | राज्यात आज (13 मे) एकूण 42 हजार 582 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे तर आज नवीन 54 हजार 535 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 46,54,731 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात आज रोजी एकूण 5,33,294 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.34% एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

तसेच राज्यात आज 850 कोरोनाबाधित रूग्णांची मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.05 टक्के इतका आहे. सध्या राज्यात 35,02,630 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये तर 28,847 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत, अशी देखील माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

#MeechMazaRakshak #COVID19 #maharashtra

मागील 14 दिवसातील महाराष्ट्रातील कोरोना अपडेट :
👇👇👇👇

12 मे 2021

नवे रूग्ण : 46 हजार 781
कोरोनामुक्त : 58 हजार 805
रूग्ण बरे होण्याचा दर : 88.01%

11 मे 2021

नवे रूग्ण : 40 हजार 956
कोरोनामुक्त : 71 हजार 966
रूग्ण बरे होण्याचा दर : 87.67%

10 मे 2021

नवे रूग्ण : 37 हजार 326
कोरोनामुक्त : 61 हजार 607
रूग्ण बरे होण्याचा दर : 86.97%

9 मे 2021

नवे रूग्ण : 48 हजार 401
कोरोनामुक्त : 60 हजार 226
रूग्ण बरे होण्याचा दर : 86.04%

8 मे 2021

नवे रूग्ण : 53 हजार 605
कोरोनामुक्त : 82 हजार 266
रूग्ण बरे होण्याचा दर : 86.03%

7 मे 2021

नवे रूग्ण : 54 हजार 022
कोरोनामुक्त : 37 हजार 386
रूग्ण बरे होण्याचा दर : 85.36%

6 मे 2021

नवे रूग्ण : 62 हजार 194
कोरोनामुक्त : 63 हजार 842

5 मे 2021

नवे रूग्ण : 57 हजार 640
कोरोनामुक्त : 57 हजार 006

4 मे 2021

नवे रूग्ण : 51 हजार 880
कोरोनामुक्त : 65 हजार 934

3 मे 2021

नवे रूग्ण : 48 हजार 621
कोरोनामुक्त : 59 हजार 500

2 मे 2021

नवे रूग्ण : 56 हजार 647
कोरोनामुक्त : 51 हजार 356

1 मे 2021

नवे रूग्ण : 63 हजार 282
कोरोनामुक्त : 61 हजार 326

30 एप्रिल 2021

नवे रूग्ण : 62 हजार 919
कोरोनामुक्त : 69 हजार 710

29 एप्रिल 2021

नवे रूग्ण : 66 हजार 159
कोरोनामुक्त : 68 हजार 537