देसी गर्लच्या पतीवर ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री फिदा

मुंबई – बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनस सध्या सोशल मीडियावरील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी आहे. निकचं प्रियांकावर किती प्रेम आहे हे तर त्याच्या प्रत्येक सोशल मीडिया पोस्टमध्ये दिसतं. असे जरी असले तरी यांच्या रिलेशनशिपबाबत कधी घटस्फोट घेणार असल्याचे वृत्त चर्चेत असते, तर आता बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रीही त्याच्यावर निकवर फिदा आहेत आणि त्यानंपैकी एक अभिनेत्री म्हणजे मराठमोळी भूमी पेडणेकर

 

View this post on Instagram

 

❤️

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on


करण जोहरचा शो कॉफी विथ करणच्या 6 व्या सीझनमध्ये भूमिनं अभिनेता राजकुमार रावसोबत हजेरी लावली होती. या शोदरम्यान, तिनं निक जोनसला डेट करण्याची इच्छा बोलून दाखवली.
भूमीला क्विज सेशनमध्ये करण जोहरने विचारल जर तुला संधी मिळाली तर तू कोणाच्या पतीला किंवा बॉयफ्रेंडला डेट करशील?

 

View this post on Instagram

 

? . . . #goodmorning #sunday #love #neon

A post shared by Bhumi✨ (@bhumipednekar) on


या प्रश्नावर भूमिनं लगेच उत्तर दिलं प्रियांका चोप्रा. ती पुढे म्हणाली, मी त्याची गाणी ऐकत मोठी झाले. तो खूप मोठा स्टार आहे आणि मला वाटतं तो खूप क्यूट आहे. भूमिनं दिलेलं या उत्तरामुळे सध्या सोशल माध्यमांमध्ये चर्चा सुरु आहे.

Leave a Comment