पाश्चिमात्य देशामध्ये वृद्धावस्थेत वाढले घटस्फोटाचे प्रमाण

अभिनेत्री मेरील स्ट्रीपने 45 वर्षानंतर घेतला घटस्फोट
वॉशिंग्टन :
अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांमध्ये घटस्फोट ही जरी वेगळी गोष्ट नसली तरी गेल्या काही वर्षांमध्ये दीर्घकाळ वैवाहिक संबंध जपल्यानंतर वृद्धावस्थेमध्ये घटस्फोट घेण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे ही प्रख्यात अभिनेत्री मेरिट लिस्ट येणे 45 वर्ष वैवाहिक संबंध जपल्यानंतर आपल्या पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

हॉलीवुडमध्ये सर्वात जास्त वेळा ऑस्कर साठी नामांकित झालेली आणि तीन वेळा ऑस्कर पुरस्कार मिळवलेल्या मेरिट लिस्टने तिचा पती डॉन गमर मला घटस्पोट दिला आहे. 1978 मध्ये दोघांचे लग्न झाले होते 74 वर्षाचे असून तिचा पती 78 वर्षाचा आहे. काही वर्षांमध्ये अशा प्रकारे वैवाहिक संबंध संपल्यानंतरही घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. विचार करता वैवाहिक संबंध जपण्याचे आणि घटस्फोट टाळण्याचे सर्वात कमी प्रमाण मध्ये आहे.

घटस्फोट घेण्याचे प्रमाण एक टक्का आहे सर्वात जास्त प्रणाम प्रमाण 94% हे पोर्तुगाल देशांमध्ये आहे पेन मध्ये 83% अमेरिकेमध्ये 45 टक्के प्रमाण आहे, तर जपानचे 35 टक्के प्रमाण आहे त्यामध्ये 41 टक्के आणि चीनमध्ये 45% असे घटस्फोटाचे प्रमाण आहे. भारतासारख्या देशांमध्ये सुद्धा वृद्धावस्थेत घटस्फोट घेण्याच्या काही घटना घडल्या आहेत.

काही दिवसापूर्वी मुंबईमध्ये एका 70 वर्षे महिलेने आपल्या पतीला घटस्फोट देऊन पतीलाच दहा कोटी रुपये पोरगी दिल्याची घटना घडली आहे. त्याच्या साठ वर्षानंतर पती-पत्नी जेव्हा घटस्फोट घेतात तेव्हा त्याला सिल्वर सेपरेशन असे म्हटले जाते. तुझं लग्न समारं लग्न झाल्यानंतर पंचवीस वर्षानंतर घटस्फोट घेणे आणि जर पन्नास वर्षानंतर घटस्फोट घेतला तर त्याला गोल्डन सेपरेशन असे म्हटले जाते सारख्या देशात गेल्या 30 वर्षांमध्ये सिल्वर सेपरेशनचे प्रमाण तीन पट वाढले आहे/ चर्चा आता आधुनिक जगामध्ये लग्नाचा रोपे महोत्सव किंवा सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो असं नाही तर घटस्फोटाला सुद्धा आत्ता सुवर्ण महोत्सवी अर्थ लाभला आहे./