सोन्याच्या किंमतीत वाढ की घट? जाणून घ्या आजचे नवे दर

Gold-Silver Rate Today| सोने खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे सोन्याच्या किंमतीची अचूक माहिती असणे आवश्यक आहे. सोन्या-चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या शहरातील दुकानांमधून देखील जाणून घेऊ शकता. आज सोने आणि चांदीच्या किंमतीत बदल झाल्याचे दिसत आहे. सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. याशिवाय चांदीच्या दरात देखील घट झाली आहे.

सोन्याची किंमत

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६५,४९० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६५,८२० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती.

चांदीची किंमत Gold-Silver Rate Today|

मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७५,८१० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

मुंबई Gold-Silver Rate Today|
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५९,९२३ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ६५,३७० प्रति १० ग्रॅम आहे.

पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५९,९२३ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६५,३७० रुपये असेल.

नाशिक
२२ कॅरेट सोन्याचा दर ५९,९२३ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६५,३७० रुपये आहे.

नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५९,९२३ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६५,३७० रुपये इतका असेल.

हेही वाचा : 

आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजाराला पुन्हा गती ; सेन्सेक्स 72,700 तर निफ्टी 22 हजार पार