gold silver price today। खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या सोन्या-चांदीचा आजचा ‘भाव’

gold silver price today। सोने खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे सोन्याच्या किंमतीची अचूक माहिती असणे आवश्यक आहे. सोन्या-चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या शहरातील दुकानांमधून देखील जाणून घेऊ शकता.

सोन्याची किंमत
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६५,६६० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६६,२६० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, ७३,९६० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

चांदीची किंमत
मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७४,६४० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६०,०८८ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ६५,५५० प्रति १० ग्रॅम आहे.

पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६०,०८८ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६५,५५० रुपये असेल.

नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६०,०८८ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६५,५५० रुपये इतका असेल.

नाशिक
२२ कॅरेट सोन्याचा दर ६०,०८८ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६५,५५० रुपये आहे.

हे वाचाल का ? वाद पेटणार …! भाजपला हवी होती नाशिकची ‘जागा’ तर श्रीकांत शिंदेंनी थेट उमेदवाराच्या नावाची केली घोषणा