सोन्या – चांदीच्या किंमत विक्रमी वाढ; १० ग्रॅमसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये

gold silver price today। सोने खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे सोन्याच्या किंमतीची अचूक माहिती असणे आवश्यक आहे. सोन्या-चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या शहरातील दुकानांमधून देखील जाणून घेऊ शकता.

सोन्याची किंमत
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७३,१३० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७३,०१० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती.

चांदीची किंमत
चांदी ८३,८५० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८४,५७० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६६,९०८ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ७२,९९० प्रति १० ग्रॅम आहे.

पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,९०८ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,९९० रुपये असेल.

नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,९०८ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,९९० रुपये इतका असेल.

नाशिक
२२ कॅरेट सोन्याचा दर ६६,९०८ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,९९० रुपये आहे.

हे वाचले का ? गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना लगावला टोला,’35 वर्षे आमदारकी, 20 वर्षे लाल दिव्याची गाडी, एकदा हरले की लगेच पक्ष बदलला’