#Horoscope 07 March 2024 : आजचे भविष्य ( 07 मार्च 2024 )

मेष :सहवास लाभेल. मानसिक अस्वस्थता कमी होईल.

वृषभ :प्रवासात काळजी घ्या. कामात पुढाकार राहील.

मिथुन :मनोधैर्य उंचावेल. प्रवास घडेल.

कर्क :प्रवासाचे बेत पुढे ढकला. मन:स्ताप होईल.

सिंह :दैनंदिन कामे पूर्ण कराल. कामे दृष्टिक्षेपात येतील.

कन्या :आध्यात्मिक प्रगती होईल. मन:शांती मिळेल.

तूळ :अनेकांशी सुसंवाद साधाल. अपेक्षित गाठीभेटी होतील.

वृश्‍चिक:मानसिक प्रसन्नता लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.

धनू : जिद्द वाढेल. अडचणींवर मात कराल.

मकर :महत्त्वाची बातमी कळेल. अचानक धनलाभ होईल.

कुंभ : कामात अडचणी येतील. घाईने कृती टाळा.

मीन : सहकारी मदत करतील. हितशत्रूंवर मात कराल.